धाराशिव / प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ,युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत धाराशिव येथे दि. 28 जुन रोजी कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवहान शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. आज धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात विधानसभेची आढावा बैठक संपन्न झाली.सदरील बैठकीस उपस्थित राहून आ.पाटील…
परंडा / प्रतिनिधी सामाजिक न्यायाचा पाया रचणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती परंडा येथे दि. 26 जुन शुक्रवार रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेची पूजा समता परिषदेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष बिभीषण खुने यांच्या हस्ते करण्यात आली .यावेळी…
हिंदू कुटुंबाकडून मोहर्रम सण साजरा, एकात्मतेचे दर्शन धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील भिकार सारोळा येथील जगदे कुटुंब गेली तीनशे वर्षापासून मोहर्रम (डोले) हा सण साजरा करून राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवित आहे. सध्या जगदे कुटुंबातील चौथ्या पिढीनेही ही परंपरा कायम ठेवली आहे. भिकार सारोळा गावामध्ये मोहरम सण कोणीच साजरा करत नसल्याने गावातील माधव जगदे प्रत्येक वर्षी…
तुळजापुर / प्रतिनिधी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगरपरिषद तुळजापूर कार्यालयाकडून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषदेच्या आरोग्य सभापती डॉ.अनुजा अजित कदम यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते विशाल रोचकरी, विजय कंदले,नगरसेवक रत्नदीप भोसले, माजी नगरसेवक किशोर साठे, नगरसेवक मधुकर…
धाराशिव / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे प्र-कुलगुरू श्री प्रवीण वक्ते यांना धाराशिव येथील विद्यापीठ उपकेंद्रात विद्यापीठ विकास मंच शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले. धाराशिव येथील विद्यापीठाचे उपकेंद्र सक्षम व्हावे आणि विद्यार्थी व विद्यार्थिनींची सोय व्हावी यासाठी विविधता मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थी पालक विविध महाविद्यालयातील प्राध्यापक ,संस्थाचालक यांच्या सोयीसाठी विद्यापीठ…
जिल्ह्याचा नव्हे तर दोन भावाचा विकास आमदार राणादादा व खासदार ओमराजे यांच्यावर केली जहरी टीका धाराशिव / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील पवित्र भूमीत राज्य सरकारने व मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी बाबत दिलेले आश्वासन पाळले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी साठी ” एल्गार अन्नदात्याचा ” हे आंदोलन येत्या 29 जून रोजी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत…
धाराशिव / प्रतिनिधी महावितरणकडून वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र वाघमारे यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती अथवा दडपशाही थांबवावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन अधीक्षक अभियंता, महावितरण यांना देण्यात आले. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांच्या…
विमानतळावर UAV हब, मराठवाड्यासाठी पूरपाणी वळविणे, नविकरणीय डिझेल निर्मिती व सिंचन प्रकल्पाला गती देण्याबाबत सकारात्मकता मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या दीर्घकालीन विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सविस्तर चर्चा झाली. रोजगार, उद्योग, जलव्यवस्थापन, ऊर्जा आणि…
धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (NCTE) यांनी दि. 23 ऑगस्ट 2010 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेच्या अनुषंगाने तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 29 मे 2026 रोजी दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या सेवा हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे…
ठाकरे यांच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने रहा – जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील परंडा / प्रतिनिधी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परंडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शासकीय विश्रामगृह येथे दि. २४ जुन रोजी आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आगामी धाराशिव जिल्हा दौरा या विषयी व…