तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर शहरातील बहुचर्चित यात्रा मैदान प्रकरणी शहरातील महिला व पुरुषांनी गुरुवार दिनांक 25 रोजी सकाळी यात्रा मैदान प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी नगरपरिषद मुख्याधिका-यांच्या दालनात ठिय्याआंदोलन केले. मुख्याधिकारी हे बैठकीनिमित्त मुंबईत गेले असल्याने व मुख्याधिकारी यांना निवेदन देवून ही ते उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा…
तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या सुविद्य पत्नी सौम्यश्री किर्ती किरण पुजार यांनी तेर येथील ऐतिहासिक व धार्मिक स्थळ व विविध ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले. तेर येथील श्री त्रिविक्रम मंदिर येथे अभिषेक करून त्यांनी दर्शन घेतले आणि श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात जाऊन ही दर्शन घेतले. यावेळी…
धाराशिव / प्रतिनिधी पाडोळी (आ.) ते बोरखेडा प्र. जि. मा. क्र. ३४ व पाडोळी (आ.) ते बोरगाव राजे इजिमा क्र. ६६ या महत्त्वाच्या मार्गांची कामे तातडीने पूर्ण करून नागरिक, शेतकरी व उद्योग क्षेत्राला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अॅड.व्यंकट गुंड पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना.…
धाराशिव / प्रतिनिधी सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश देणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने सामाजिक न्याय दिन तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व तस्करी विरोधी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव…
धाराशिव / प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय,धाराशिव जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग तसेच यश मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर विविध जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संदेश देणाऱ्या या अभियानात विद्यार्थी,युवक,शिक्षक, अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू…
परंडा / प्रतिनिधी परंडा येथील जेष्ठ महिला नागरीक श्रीमती सरला यशवंतराव महाजन ( वय ८४ )यांचे बुधवारी ( ता.२४) मध्यरात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांचे पश्चात दोन मुले चार मुली सुना जावाई नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहरातील बावची रस्त्यावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह तालुक्यातील वकील, सामाजिक राजकीय…
उमरगा / मुरुम ( म. नेता ).जिल्हा पातळीवरील राजकारणात अनेक राजकीय उलथा पालाथ होत असतांनाही जमिनीवर पाय घट्ट रोवत सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सिमावर्ती भागातील बेळंब येथील दोन गरीब घरातील रुग्णांची विचारपूस बुधवार दि. २४ रोजी करीत आधार दिला. याबाबतची माहिती अशी की, गेल्या एक महिन्यापूर्वी कल्लाप्पा चनमल्लाप्पा शहाणे यांचे…
उमरगा / प्रतिनिधी उमरगा येथील रहिवाशी अब्दुल वहाब शमशोद्दीन लदाफ हे त्यांचे हैद्राबाद येथील नातेवाईकांचे घरी लग्न असल्याने त्यांचे घर बंद करून सहकुटुंब हैद्राबाद येथे गेले होते. याचा फायदा घेवून चोरट्यांनी दि.०७/०६/२०२६ रोजीच्या रात्री त्यांचे बंद घर फोडून घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्या चांदिचे दागिणे व रोख रक्कम असे एकूण २,७५२५०/ रुपये किंमतीचा…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना सूचना देणे बाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांना जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की , कृषी सेवा केंद्रांवर दर्जाहीन, निकृष्ट दर्जाचे बियाणे व खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे…
शोभायात्रेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन धाराशिव / प्रतिनिधी समाजाने विवेकशील सामाजिक बदल स्विकारणे अपरिहार्य आहे. परंतु ते बदल स्विकारताना सामाजिक विवेक जागृत ठेवणे आवशयक आहे, असे मत प्रदेश माहेश्वरी महिला संघटनमंत्री अॅड. दिपा बियाणी यांनी व्यक्त केले. महेश नवमीनिमित्त शहरातील बालाजी मंदिरात मंगळवार, 23 जून रोजी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माहेश्वरी समाजाच्यावतीने उत्पत्ती दिवस म्हणजेच…