सविस्तर प्रकल्प अहवाला’चे (DPR) काम सुरू करण्याचे आदेश धाराशिव / प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी बसणाऱ्या पुराच्या तडाख्यातून मुक्त करून, ते अतिरिक्त पाणी दुष्काळी मराठवाड्याच्या तहानलेल्या जमिनीकडे वळवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेला आता मोठी गती मिळाली आहे. या प्रकल्पाचा ‘व्यवहार्यता अहवाल’ सकारात्मक आल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सविस्तर प्रकल्प…
यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन; मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या बोधिसत्व, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने धाराशिव शहरात 22 एप्रिल रोजी सायंकाळी भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांनी जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात…
नळदुर्ग / प्रतिनिधी बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील दोन प्राध्यापकांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षक संघटना बामुक्टाच्या ( BAMUCTA ) तालुका व जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मत्स्य शास्त्र विभाग…
हजारो भाविकांनी ओढला रथ ; यात्रा काळात ५ लाख भाविकांनी घेतले दर्शन परंडा / प्रतिनिधी श्रीकाळ भैरवनाथाच चांगभल चा जयघोष करीत गुलाल खोबरे श्री च्या रथावर उधळण करीत हजारो भाविक भक्तांनी श्रीकाळ भैरवनाथाचा रथ चैत्र वद्य त्रयोदशी बुधवारी (दि.१५) ओढला . यात्रा काळात ५ लाख भाविक भक्तांनी श्रीकाळ भैरवनाथाचे दर्शन घेतले. श्रीक्षेत्र सोनारी नगरी गुलाल…
धाराशिव / प्रतिनिधी समाजातील बालकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षण,आरोग्य व सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी बालविवाहास आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी नागरिकांना थेट आणि ठाम आवाहन करत,१९ एप्रिल २०२६ रोजीच्या अक्षय तृतीया मुहूर्तावर कोणत्याही ठिकाणी बालविवाह आढळल्यास तात्काळ गुन्हा नोंदवावा,असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६…
ईट ( म. नेता ) भूम तालुक्यातील ईट परिसरामध्ये घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. या बाबत माहिती अशी की, मागील दीड महिन्यापासून आखाती देशात इराण , अमेरिका , इस्त्राईल या देशांमध्ये युद्ध चालू असून याचा फटका भारत देशाला व ग्रामीण भागात बसला असून मागील एक ते दीड महिन्यापासून ईटसह परिसरात घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत…
धाराशिव / प्रतिनिधी गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होत असून हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार एप्रिल व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात…
नगरपरिषदेला सोमवारी आंदोलनाचा इशारा धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील विद्यार्थ्यांना भेडसावणा-या समस्यांबाबत काही दिवसापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने नगरपालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर ठोस कार्यवाही न झाल्याने आज गुरुवार (दि.१६) रोजी पुन्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धाराशिव शाखेच्या वतीने शहरातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ. नेहा काकडे यांना स्मरण…
नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र येथील वेताळनगर भागात प्रस्तावित श्री संत सेना महाराज सांस्कृतिक सभागृहाच्या जागेवर वाढलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात सकल नाभिक समाज तुळजापूरच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या मागणीसंदर्भात नगरपालिका व संबंधित प्रशासनाला वेळोवेळी निवेदन सादर करूनही ठोस कारवाई होत नसल्याने समाजबांधवांनी हा आंदोलनाचा मार्ग स्विकारला.नाभिक समाज तुळजापूर परिसरात दीर्घकाळापासून सेवाकार्य…
तुळजापूर / प्रतिनिधी येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र. १ चे माजी मुख्याध्यापक कै. दिगंबराव किसनराव कावरे गुरुजी यांच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, नगरसेवक तथा गटनेते अमोल कुतवळ, सेवानिवृत्त प्राचार्य मीना कांबळे सेवानिवृत्त कर्मचारी मोहन कांबळे, नगरसेवक रणजीत इंगळे, आनंद जगताप,माजी…