धाराशिव / प्रतिनिधी दिवंगत पोलीस पाटील जयसिंग सरवदे यांचे पत्नीस 50 लाख रु. धनादेश मा, पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम यांचे हस्ते सुपूर्त करण्यात आला. दिवंगत पोलीस पाटील श्री जयसिंग सरवदे रा. जि. धाराशिव हे कोरोना महामारीच्या काळामध्ये त्यांच्या गावातील कोरोना निर्मूलन दक्षता समितीमध्ये कार्य पार पाडत असताना. त्यांचा दिनांक. १०/०४/२०२१ रोजी कोरोना रोगाच्या…
जिल्ह्यात ५७ शिबिरांचे यशस्वी आयोजन ; महसूल सेवा,विविध शासकीय योजना आणि नागरिकांच्या समस्यांवर जागेवर तोडगा धाराशिव / प्रतिनिधी ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,महिला,विद्यार्थी आणि वंचित घटकांना शासकीय सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविणे, महसुली कामकाजातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि विविध विभागांच्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे,या उद्देशाने राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान…
जि.प. सीईओंना १५ व्या वित्त आयोगातून निधी देण्याची विनंती तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील मौजे नांदुरी येथील दलित वस्ती आणि धनगर वस्तीमध्ये ग्रामस्थांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तात्काळ दोन स्वतंत्र सभामंडप मंजूर करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी मंगरुळ जिल्हा परिषद गटाच्या समाजवादी पार्टीच्या सदस्या सौ. सीमाताई भैरवनाथ माडजे-रोचकरी यांनी केली आहे. या संदर्भातील सविस्तर मागणीचे…
आ. राणाजगजितसिंह पाटील यांची उपस्थिती धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी धाराशिव – बीड -लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील नवनिर्वाचित विधान परिषद आमदार बसवराज पाटील यांनी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी मित्र चे आ.राणाजगजितसिंह पाटील हे देखील उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल मुख्यमंत्री…
धाराशिव / प्रतिनिधी शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आता हे सरकार भेदभाव करत आहे त्यांच्या प्रति देखील राजकारणाची भावना या सरकारची दिसत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. 2019 च्या शेतकऱ्यांना 2026 मध्ये कर्जमाफी का नाही असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी सरकारला विचारला. कैलास पाटील म्हणाले की, बळीराजा शेत रस्ता योजना सरकार राबवत आहे मात्र यामध्ये सत्ताधारी व…
धाराशिव / प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीची अचूकता, पूर्णता व विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), BLO सहाय्यक व ऑपरेटर यांचे प्रशिक्षण आज दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी 11.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगर परिषद धाराशिव येथे उत्साहपूर्ण…
आठवडी बाजार व तीन उद्यानांच्या विकासकामांना गती; भाजपाचे जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने ‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’अंतर्गत धाराशिव नगरपरिषदेला १८ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. नगराध्यक्षा नेहताई काकडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून या निधीतून आठवडी बाजारासह शहरातील तीन…
धाराशिव / प्रतिनिधी ही कामे एकनाथ शिंदे यांनीच मंजूर केली होती आणि आता शिंदे साहेबांनीच ती कामे पूर्णत्वास नेण्यासाठी स्थगिती उठवली आहे त्यामुळे आता जे पत्रक काढणारे आहेत त्यांनी आत्तापर्यंत शहरासाठी किती कामे आणली याची यादी द्यावी आणि मग बोलावे असा टोला मा.नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी दिला आहे. या बाबत सोमनाथ गुरव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या…
धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी मोर्चाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहितदादा पवार हे गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हा कार्यालय, सुकर्मा कॅपिटल, जिजाऊ चौक, बार्शी नाका, धाराशिव येथे उपस्थित राहून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार…
धाराशिव / नळदुर्ग –प्रतिनिधी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांच्या तपासणी मोहिमेला वेग दिला असून तुळजापूर तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तपासणीत विविध त्रुटी आढळून आल्याने संबंधित केंद्रांचे बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्रीचे एकूण नऊ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांकडून खतांच्या गुणवत्तेबाबत व विक्रीतील अनियमिततेबाबत…