उमरगा / प्रतिनिधी उमरगा शहरातील ॲड.आकांक्षा चौगुले, सभापती पंचायत समिती यांच्या संपर्क कार्यालयासमोर सोमवार दि. 29 जून रोजी शेतकऱ्यांसाठी विशेष सवलतीत औषध फवारणी बॅटरी पंप व वॉटर फिल्टर वाटप कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपनेते, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जि.प.उपाध्यक्षा उषा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष किरण गायकवाड, पं.स. सभापती…
तुळजापूर / प्रतिनिधी येथील युवास्पंदन सामाजिक संस्था मराठवाडा सामाजिक संस्था व स्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा संयोजन समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रप्रमुख म्हणून निवड झालेल्या युवास्पंदन सामाजिक संस्थेच्या व स्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा या स्पर्धेच्या स्पर्धा प्रमुख सीमा दुधगी व परीक्षा समितीचे सदस्य शांताराम कुंभार यांचा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल स्वागताध्यक्ष अमर…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग शहरातील आठवडी बाजार भरविण्याबाबत नगरपालिकेच्या वतीने रविवार रोजी दवंडी देवुन शेतकरी, फळ विक्रेते व भाजीपाला व्यवसायिकांना साठे नगर रस्ता ते कुरेशी गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी बसू नये असे आवाहन दवंडी द्वारे केले आहे.वाहतूक कोंडी, रहादारीस अडथळा, किल्ल्याकडे जाणारे पर्यटकांची गैरसोय यामुळे न.प.प्रशासनाने शेतकरी, भाजीपाला व फळ विक्रेते आदीसह सर्व व्यवसायीक आणि…
तुळजापूर / प्रतिनिधी मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील अष्टपैलू अभिनेत्री, ‘बिग बॉस’ फेम तसेच यशस्वी निर्माती शर्मिष्ठा राऊत (देसाई) यांनी आज दि.३० जून रोजी महाराष्ट्राचे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येऊन कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे पती तेजस देसाई आणि कुटुंबिय उपस्थित होते. देवीजींचे दर्शन झाल्यानंतर शर्मिष्ठा…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग येथील किरण काशीनाथराव व्हंताळकर (गटकांबळे) यांना वनस्पतीशास्त्र विषयात नुकतीच पीएचडी प्राप्त झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ उद्धव भाले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानी पीएचडी चे संशोधन पूर्ण केले आहे. किरण व्हताळकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे “अरबसकुलार मायकोरायझल फनजाय आसोसीयटेड वूथ…
येरमाळा / प्रतिनिधी येरमाळा येथील भारतीय जनता पार्टीला बळ मिळाले असून उबाठा शिवसेना पक्षातील शिवसैनिकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे. या सर्व कार्यकत्यांचे स्वागत भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वागत केले. येरमाळा येथील उबाठा शिवसेना गटाचे कट्टर शिवसैनिक नागेश तोडकरी, माजी शहर प्रमुख नितीन बारकुल, अनंत अन्नदाते, कुणाल चाळक, ज्ञानेश्वर तोडकरी, सचिन तोडकरी, निलेश तोडकरी…
आमदार कैलास पाटील सभागृहात भिडले धाराशिव / प्रतिनिधी सरकार म्हणते शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट रद्द केली आहे. मग शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात का जावे लागते ? आपण सावकाराला अधिकृत परवानगी देत आहात, असा थेट प्रहार करीत आमदार कैलास पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. दरम्यान, सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील गोंधळून निरुत्तर झाले. उलट तुमच्या निदर्शनास आले…
मुरूम (म नेता ) बसव प्रतिष्ठाण अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने दि. २९ वार सोमवार रोजी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२६ औचित्य साधुन मुरूम भीम नगर येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळेतील १ ते ७वीच्या १३३ विद्यार्थ्यांना शाळे साठी लागणाऱ्या स्कूल बॅग, वॉटर बॉटल सहित सर्व शालेय साहित्याचे समाजसेवक डॉ.रामलिंग पुराणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.…
धाराशिव / प्रतिनिधी अयोध्येतील कार सेवा आंदोलनात कै. रूपाबाई व गुंड परिवाराचा सहभाग हा मातृसंस्काराचा जिवंत आदर्श आहे असे मत ह.भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी पाडोळी तालुका धाराशिव येथे कै. रुपाबाई विश्वनाथराव गुंड यांच्या २३ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित सुश्राव्य कीर्तनात व्यक्त केले. यावेळी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी ‘आई’ या विषयावर अत्यंत हृदयस्पर्शी निरूपण…
30 जुन ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये मतदार यादीचे पुनरीक्षण होणार नव्याने अचुक व शुध्द मतदार यादी तयार होणार धाराशिव / प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व मा.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व उप जिल्हा निवडणुक अधिकारी देवेंद्र कटके याच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026)…