परंडा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने परंडा बस डेपोला राजमाता जिजाऊ नवीन ५ बसेस दाखल झाल्या आहेत. या नवीन बस गाड्यांचे पुजन भाजपाचे नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर व धाराशिव जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन बस गाड्यांमुळे परंडा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीक, विद्यार्थी आणि…
वाशी / प्रतिनिधी आई-वडील रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करत असताना, शाळेला सुट्टी मिळाली की स्वतः शेतात जाऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या तन्मय शिराळकर याने आपल्या जिद्दीच्या जोरावर भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला आहे. तन्मयच्या या दैदिप्यमान यशामुळे त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू आनंदाश्रू बनून वाहू लागले. त्याच्या कष्टाला अखेर यश आल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली.या यशाबद्दल…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील रत्नापूर येथे वॉटर प्लॅन्टच्या कामाचे भूमीपुजन दि.०३ रोजी करण्यात आले. स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था व तोयम फाऊंडेशन अंतर्गत ओएनजीसी च्या सीएसआर फंडातून या प्रकल्पाची उभारणी स्वयंम शिक्षण संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नसीम शेख , जिल्हा समन्वयक किरण माने , परंडा तालुका समन्वयक शायदा मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे . स्वयंम…
धाराशिव / प्रतिनिधी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जेष्ठ साहित्यिक गझलकार युवराज नळे यांच्या गझलेचा समावेश करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली असून महाविद्यालयांतून बी.ए., बी कॉम, बीएससी च्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात युवराज नळे यांची गझल असणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या मान्यतेने व मराठी अभ्यास…
धाराशिव / प्रतिनिधी क्रांतिसूर्य अण्णासाहेब पाटील सोशल वर्क कॉलेज, धाराशिवच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत साळुंके सारिका यांनी…
धाराशिव / प्रतिनिधी पाडोळी (आ.) येथील अनेक वर्षांपासूनचा अनियमित वीजपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, रूपामाता फाऊंडेशनचे सचिव तथा विश्व हिंदू परिषद धाराशिवचे उपाध्यक्ष अॅड. अजित व्यंकटराव गुंड पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेत महावितरणने पाडोळी (आ.) येथील वीज उपकेंद्रातील ५…
बीव्हीपी च्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात धाराशिव / प्रतिनिधी सामाजिक कार्य हे सेवारुपी यज्ञकुंड आहे या यज्ञकुंडात आपल्या सेवारुपी समिधाद्वारे भारत विकास परिषदेच्या नूतन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा व समर्पण या पंचसूत्रीची अंमलबजावणी करून आपले राष्ट्र उद्धाराचे सामाजिक कार्य करावे असे आवहान भटक्या विमुक्त विकास प्रतिष्ठानचे प्रदेश पदाधिकारी तथा धाराशिव येथील…
स्थापनेपासूनचे सर्वात कमी वयाचे अध्यक्ष होण्याचा मान धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील सहकार शिक्षण, प्रशिक्षण व सहकार जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्ह्याची शिखर संस्था असलेल्या व सन 1958 साली स्थापन झालेल्या धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षपदी युवा अभिलाष लोमटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बोर्डाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सर्वात कमी वयात अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा मान त्यांना…
धाराशिव / प्रतिनिधी प्रत्येक पात्र नागरिकाचा घटनात्मक मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम प्रभावीपणे राबविली जावी, या उद्देशाने काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिवच्या वतीने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये BLA प्रतिनिधींची भव्य प्रशिक्षण शिबिरे आणि संघटनात्मक बैठका उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या शिबिरांमधून “कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही” हा निर्धार व्यक्त…
धाराशिव / प्रतिनिधी मौजे आरणी, ता. धाराशिव येथील तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस संरक्षण भिंत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शाळेस तातडीने संरक्षण भिंत (कंपाउंड वॉल) मंजूर करून तिचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकट गुंड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…