परंडा / प्रतिनिधी बावची विद्यालय, परंडा येथे इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. याच कार्यक्रमात उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेतील विजेत्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य नारायण खैरे होते.…
परंडा / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या चेअरमनपदी निवड झालेले अभिलाष लोमटे यांनी नवनिर्वाचित संचालक ओम नाईकवाडी यांच्यासह परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचा ठाकूर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील 1958 साली स्थापन झालेल्या धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात तरूण चेअरमन…
तेर ( म.नेता ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत प्रचारक स्वप्निल चामणेकर यांनी तेर येथे भेट दिली. यावेळी चामणेकर त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ओंकार आंधळे, अविराज खांडेकर, सोमनाथ टेळे, राहुल गायकवाड, अमोल रामदासी, नागनाथ कचार, योगेश लोमटे,रामप्रसाद पारवे, नरहरी बडवे आदी उपस्थित होते.
अणदूर च्या युवा प्रयोगशील शेतकरी सिद्धाराम धमुरे ची यशोगाथा झहीर इनामदार नळदुर्ग डाळींब हे मराठवाड्यातील फळपीक नसून ते फक्त पश्चिम महाराष्ट्रातच येते हा गैरसमज पुसून काढत तुळजापुर तालुक्यातील अणदूरचे युवा प्रयोगशील शेतकरी सिद्धाराम उर्फ अप्पू धमुरे यांनी आपल्या शेतात डोंगर पायथ्याशी 4 एक्कर माळरानावर अव्वल दर्जाची सेंद्रिय डाळिंबाची बाग फुलविली आहे, त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी…
धाराशिव / प्रतिनिधी भाजप कार्यालय, धाराशिव येथे राष्ट्रीय अखंडतेचे मूर्तिमंत प्रतीक, भारतीय जनसंघाचे संस्थापक, महान राष्ट्रवादी विचारवंत प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी , मराठवाडा संयोजक नितीन काळे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित…
धाराशिव / प्रतिनिधी चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असून,या किडी रोपावस्थेतील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.या पार्श्वभूमीवर मौजे भोगजी (ता.कळंब) तसेच इतर बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून,या किडींच्या…
तुळजापुर / प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या तुळजापूर आगारासाठी आज ०५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसांचे लोकार्पण मित्र चे उपाध्यक्ष तथा तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. आधुनिक सुविधांनी सुसज्ज, थ्री बाय टू आसन व्यवस्थेच्या या आरामदायी बसमध्ये ५६ प्रवाशांची आसन क्षमता असून, सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव आता अधिकाधिक प्रवाशांना मिळणार…
धाराशिव / प्रतिनिधी रूई (ढोकी) ता.धाराशिव येथील किराणा दुकान फोडणारे तीन सराईत आरोपीना धाराशिव च्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत, याबाबत अधिक माहिती अशी की , दि. 03/07/26 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे करिता रवाना होवुन पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की , कन्हेरवाडी पाटी येथील सुभाष…
धाराशिव / प्रतिनिधी राज्य परिवहनच्या धाराशिव विभागातर्फे आज 30 राजमाता जिजाऊ बसचे लोकार्पण खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन खा. ओमराजे निंबाळकर यांचे स्वागत केले. बसच्या लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने एस.टीचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विभाग नियंत्रक अजय पाटील, यंत्र अभियंता रविराज घोगरे ,आगार प्रमुख प्रवीण…
पाहणी दौऱ्यातूनच कृषिमंत्र्यांना थेट फोन; तातडीने पंचनाम्यांचे आदेश धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यासह राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोगलगाईच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली असून कळंब तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर पाहणी दौऱ्यावर असलेल्या आमदार कैलास पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी थेट दूरध्वनीवर…