तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर शहराच्या विकासासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, शहरातील विविध विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती शिवसेना युवा नेते ऋषिकेश मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंजूर निधीतून तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक ८, ९ आणि १० मधील विविध भागांमध्ये काँक्रीट रस्ते,…
उमरगा / प्रतिनिधी उमरगा शहरातील कार्ले प्लॉट डिग्गी रोड परिसरातील आई तुळजाभवानी देवीच्या मंदीराच्या जागेचे भूमीपुजन नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले . आई तुळजाभवानी देवीच्या जागेसाठी कार्ले प्लॉट परिसरातील नागरीक जागा मिळावी म्हणून सर्वत्र पाहणी करीत होते. या चांगल्या कामासाठी नगराध्यक्ष किरण गायकवाड यांची मोलाची साथ…
रुपामाता फाऊंडेशनचे अॅड. अजित गुंड पाटील यांच्या पाठपुराव्याला यश धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील महिलांसह सर्व नागरिकांसाठी सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीची नगर परिषद प्रशासनाने सकारात्मक दखल घेतली असून, शहरातील विविध भागांत नवीन स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी, नगर परिषद धाराशिव यांनी लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. विश्व हिंदू परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष…
धाराशिव / प्रतिनिधी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी धाराशिव शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सर्व धर्मसमभाव जपणारे उपक्रम राबविण्यात आले. दिवसभर झालेल्या या उपक्रमांद्वारे समाजातील विविध घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यात आला.वाढदिवसानिमित्त धारासुर मर्दिनी मंदिरात महाआरती व दुग्धाभिषेक करण्यात आला. खासदार राजेनिंबाळकर यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर जनसेवेची शक्ती लाभावी, अशी प्रार्थना यावेळी…
धाराशिव / प्रतिनिधी येथील मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूल व पेंग्विन प्री प्रायमरी स्कूल येथे दिनांक 16 जुलै 2026 वार गुरुवार रोजी माता पालक संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरील बैठकीस डॉ. पल्लवी कोथळकर, डॉ.यशश्री सोनवणे, डॉ. स्वप्ननंदा कुलकर्णी व संस्थेच्या संस्थापिका श्रीमती कमलताई नलावडे यांची उपस्थिती होती. बैठकीची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई…
तुळजापुर / प्रतिनिधी भारतीय टी-20 क्रिकेट संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मा. जिल्हाधिकारी धाराशिव तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री कीर्ती किरण पुजार यांनी तिलक वर्मा यांचे स्वागत करून श्री तुळजाभवानी देवीजींची प्रतिमा व प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी विधानपरिषदेचे आमदार…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरात श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी आगमनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार), धाराशिव शहरच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला युवक, नागरीक व रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त…
डिसेंबर २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट; महायुती सरकारमुळे प्रकल्पाला गती वर्षभरात धाराशिव-तुळजापूर मार्गावर रेल्वे धावणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी तुळजापूर-सोलापूर या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाच्या उभारणीला आता मोठा वेग आला आहे. प्रकल्पातील तुळजापूर-धाराशिव या ३०.७० किलोमीटरच्या टप्प्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे धाराशिव आणि तुळजापूर परिसरातील नागरिकांसह भाविकांमधून समाधान व्यक्त…
तुळजापूर / प्रतिनिधी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी दुपारी तुळजापूर नगरीत आगमन होताच भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने पालखीचे पारंपरिक पद्धतीने व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखी आगमन प्रसंगी नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. फुलांची उधळण, जयघोष आणि भक्तिमय वातावरणात श्रींच्या पालखीचे दर्शन…
उमरगा / प्रतिनिधी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करीअर कट्टा अंतर्गत विद्यार्थी संसद’ पदाधिकारी यांचा शपथविधी सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. करिअर कट्टाच्या माध्यमातून महाविद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांनी “करिअर संसद…