धाराशिव / प्रतिनिधी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार (दि.1 ऑगस्ट )रोजी धाराशिव जिल्हाभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीला सकाळी 7:00 वाजता महाअभिषेक व महाआरती, शासकीय महाविद्यालय जवळील अन्नपूर्णा येथे मोफत अन्नदान, व रुग्णालयात फळे वाटप, छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे 1000 वृक्षवाटप व…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील नगरपरिषद कार्यालयाच्या बाजूस मुख्य रस्त्यावर जिल्हा न्यायालय समोर असलेल्या पालिकेच्या व्यापारी संकुलातील तळ मजल्याची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली आहे. यामुळे या परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून थोड्याशा पावसाने देखील येथील तळमजल्यामध्ये पाणी साचत असल्यामुळे सदरची भिंत कोसळल्याचे दिसून येत आहे. परंतु याकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरपरिषद कार्यालयातील प्रशासकीय…
जि.प.सीईओंच्या दालनाबाहेर विद्यार्थ्यांसह गावक-यांचा ठिय्या परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील रिक्त पदांचा प्रश्न अखेर गावक-यांच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे मार्गी लागला आहे. चार वर्षांपासून गणित व विज्ञानचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनाला मोठे यश आले आहे. गुरुवारी शाळेला कुलूप ठोकल्यानंतर, आज शुक्रवारी सकाळी धाराशिव जिल्हा…
तुळजापूर / प्रतिनिधी मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले. ३० जुलै रोजी रात्री १०:३० वाजता पार पडलेल्या देवीच्या मुख्य शेजारती (प्रक्षाळपूजा) प्रसंगी प्राजक्ता माळीने मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले.दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी श्री तुळजाभवानी देवीची पारंपरिक पद्धतीने ओटी भरून आपला कुलधर्म व कुलाचार पार पाडला.…
उमरगा तालुक्यातील सात शाळा एमटीएस बेस्ट स्कूल अवॉर्डने सन्मानित उमरगा / प्रतिनिधी एमटीएस परीक्षेच्या माध्यमातून उमरगा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उतुंग भरारी घेतलेली आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी उमरगा पंचायत समितीच्या सभापती अँड. आकांक्षाताई चौगुले,विद्या आराधना अकॅडमीचे संचालक प्रा. सतीश पवार, एम…
प्रतिनिधी lतेरधाराशिव तालुक्यातील तेर येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्ताने वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी,प्रविण साळुंखे भास्कर फासे , बालाजी पांढरे, जुनेद मोमिन, मंगेश फंड, नवनाथ पसारे, सोमनाथ फासे, बिभीषण लोमटे, शिवाजी चौगुले,प्रतिक नाईकवाडी, किशोर काळे,विजय थोडसरे,अर्शाद मुलांनी आदी उपस्थित…
उमरगा / प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील कराळी – तुरोरी परिसरातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी गुरूपौर्णिमा उत्सव बुधवार दि. २९ रोजी सायंकाळी ५ :३० वाजता घोड्यांचे गोल रिंगण सोहळा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून औराद शहा. ता. निलंगा येथून सोमवार दि. २७ रोजी सकाळी सदगुरु उज्वलानंद…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन’ अभियानाच्या अनुषंगाने राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI) च्या धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुका व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) चे नियुक्त निरीक्षक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तसेच धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष , NSUI जिल्हाध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार या नियुक्त्या…
गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्री सिध्दीविनायक अ़ग्रीटेक व श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक कारखान्यांमध्ये मिल रोलर पूजन संपन्न धाराशिव / प्रतिनिधी गुरुपौर्णिमेच्या पावन आणि शुभमुहूर्तावर श्री सिध्दीविनायक अँग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, देवकुरुळी (युनिट क्र. १) तसेच श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, खामसवाडी (युनिट क्र. २) या दोन्ही कारखान्यांच्या हंगाम २०२६-२७ च्या मिल रोलर पूजनाचा विधीवत समारंभ श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक…
अणदूर / प्रतिनिधी ग्रामीण भाग हा शिवसेनेचा आत्मा व कणा असून संघटना प्रबळ – मजबूत करण्यासाठी केवळ विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून काम करा ,पक्ष आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा राहून सर्वतोपरी सहकार्य करेल अशी स्पष्ट ग्वाही माजी मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना नेते आ. तानाजी सावंत यांनी दिली. तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पुणे येथील प्रा.तानाजी…