परंडा / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयातील परंडा तालुक्यात यावर्षी अत्यंत अल्प पाऊस पडला असुन परंडा तालुक्यातील चांदणी मध्यम प्रकल्पात पाणी साठा 0% असुन प्रकल्प पुर्णपणे कोरडा आहे. चांदणी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसच पडला नसल्याने या प्रकल्पात पाणी आलेले नाही. परंडा तालुका हा सातत्याने अवर्षणग्रस्त व दुष्काळी तालुका असुन चालु वर्षीही तालुक्यात पावसाचे प्रमाण नगन्य आहे.…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण,सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आरोग्य क्षेत्रातील आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही,अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आज ४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या स्थापना व उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण…
धाराशिव / प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यामध्ये एमडी या अमली पदार्थाची तरुण पिढीमध्ये विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त होत होती. एमडी सारख्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या अमली पदार्थाच्या सेवनामुळे तरुण पिढी नशेच्या खाईत फेकल्या जात होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस एमडी ड्रग्सच्या बाबतीत गोपनीय…
आ. राणादादांकडून विद्यार्थी व पालकांचे कौतुक धाराशिव / प्रतिनिधी ” आपला जीव धाराशिव ” व्हिजन २०३० या धाराशिव जिल्हा परिषेच्या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा प्रेरणा व संकल्पनेतुन जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी , मोबाईलच्या सवयीस आळा बसावा, मुले अभ्यासाकडे प्रवृत्त व्हावेत यासाठी जिल्हयातील सर्व गावात सायंकाळी ७-०० ते ९-०० टीव्ही…
धाराशिव / प्रतिनिधी सन 2025 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानानंतर ही धाराशिव जिल्ह्यातील विविध महसुली मंडळांमध्ये पीकविमा रकमेबाबत मोठी तफावत करण्यात आल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने आज सोमवार (दि.03) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व शेतकऱ्यांना समान…
परंडा / प्रतिनिधी शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करुन परंडा भाजपाच्यावतीने खा. सजंय राऊत यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसिलदार, परंडा यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य…
धाराशिव / प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्ह्यात सध्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे.या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून ३० जून २०२६ ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घरभेटी (House to House) देऊन गणना प्रपत्र (Enumeration Form) वाटप करण्यात…
अणदूर / प्रतिनिधी अणदूर गावाजवळील उमरगा – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 हा रस्ता गेल्या 14 वर्षापासून या रस्त्याला कोणी वाली आहे का नाही ? याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. ये रे माझ्या मागल्याप्रमाणे असंख्य खड्डयांमुळे या रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी केविलवाणी अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांना नाक दाबून…
रुपामाता परिवाराच्या वतीने आ.पाटील यांचा जंगी सत्कार, भाजपाचे निष्ठावंत कार्यकत्यांसह खा.ओमराजे यांची उपस्थिती आ.राणादादांच्या श्रेयवादाच्या राजकारणावर जोरदार टिका धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्याचा सर्वागीण विकासासाठी व जिल्हयाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे लागेल नावलौकिक करण्यासाठी त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यांची गरज असे मत असे मत धाराशिव – बीड -लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे नूतन आमदार…
उमरगा / प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील कोरेगाव वाडी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या वतीने बस सेवा सुरू करण्यासाठीचे लेखी निवेदन आमदार प्रवीण स्वामी तसेच उमरगा एसटी आगार व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांना उमरगा ते कोरेगाववाडी बस सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांची होत…