मुरूम / प्रतिनिधी मुरूम येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक उत्तरदायित्वापोटी मुरूम परिसरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. शनिवारी (ता. १५) महालिंगरायवाडी आणि येणेगुर येथे वृक्षारोपण व सार्वजनिक ठिकाणी सिमेंट आसने (बाक) भेट देण्याचा स्तुत्य कार्यक्रम पार पडला. महालिंगरायवाडी गावात ग्रामस्थांच्या सोयीसाठी पतसंस्थेच्या माध्यमातून सात सिमेंट आसने आणि…
परंडा / प्रतिनिधी देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत असताना परंडा शहरातही भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन विविध शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला जनशक्ती शहर विकास आघाडीच्या सर्व १२ नगरसेवकांनी गैरहजेरी लावल्याने स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाला स्थानिक राजकारणाची किनार मिळाली आणि शहरात चर्चेला उधाण आले. परंडा तहसील कार्यालयात सकाळी ९ वाजून ५…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी आपला प्रयत्न आहे असे धाराशिव जिल्हा परिषदेच्या अधक्ष्या सौ. अर्चनाताई रानाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले. जि. प. अधक्ष्याच्या दालनात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आवास प्लस सर्वे २०२४ अन्वये सन २०२५…
जिल्ह्यातील महिलांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवहान धाराशिव / प्रतिनिधी श्रावण महिना हा महिलांसाठी पारंपरिक सणाचा महिना आहे या निम्मित लेडीज क्लब धाराशिव च्या वतीने प्रति वर्षी प्रमाणे खास महिलांसाठी पारंपरिक माहेर मंगळगौरी महोत्सवाचे दिनांक 1 सप्टेंबर रोजी आयोजन केले आहे यनिमित्त मंगळागौर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील महिलांनी मोठया सख्येने सहभागी व्हावे असे आवहान लेडीज क्लब च्या…
परंडा / प्रतिनिधी हातात तिरंगा, ओठांवर भारतमाता की जय, वंदे मातरम्, च्या घोषणा देत परंडा शहर व तालुक्याच्या वतीने देशप्रेमाचा जागर करून 15 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भाजपाचे जेष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच कमांडो करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मेजर महावीर तनपुरे , उपनगराध्यक्ष समरजित ठाकूर , धनंजय सावंत यांचे…
धाराशिव / प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आवास प्लस सर्वे २०२४ अन्वये सन २०२५ मध्ये मोबाईल ॲपद्वारे ग्रामीण भागातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाच्या आधारे पात्र कुटुंबांची यादी तयार करण्यात आली आहे. सदर पात्र लाभार्थी यादी अंतिम करण्यासाठी दिनांक १५ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभांमध्ये पात्र…
तुळजापूर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षा कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणा व तत्परतेचे दर्शन घडले. दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ड्युटीवर असताना सुरक्षा रक्षक युवराज फडके यांना एक पॉकेट आढळून आले. त्यांनी तत्काळ ते मंदिर संस्थानच्या कंट्रोल रूममध्ये जमा केले. पॉकेटची पडताळणी केली असता त्यामध्ये ₹१५,७५८ रोख रक्कम, एक ATM कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे आढळून…
जिल्हा परिषद परिसरात राष्ट्रभक्तीचा जागर धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद धाराशिव येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मा. श्रीमती अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या…
तुळजापूर / प्रतिनिधी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वप्रथम राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ सादर करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ सादर करण्यात आले.यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने,…
धाराशिव / प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आवास प्लस सर्वे २०२४ अन्वये सन २०२५ मध्ये मोबाईल ॲपद्वारे ग्रामीण भागातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाच्या आधारे पात्र कुटुंबांची यादी तयार करण्यात आली आहे. सदर पात्र लाभार्थी यादी अंतिम करण्यासाठी दिनांक १५ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभांमध्ये पात्र…