तुळजापूर / प्रतिनिधी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचे अंतर पायी पार करत येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी जहीराबाद येथील माजी सैनिक व सेवाभावी मंडळी गेल्या २९ वर्षांपासून अन्नदानाचा अखंड उपक्रम या अन्नछत्राचे उद्घाटन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम,गटनेते औदुंबर कदम तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांच्यासह जहीराबाद येथील…
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी शासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यात बँकेच्या कर्जाचे हप्ते थकल्याने अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तकाद्यांमुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अथवा अन्य कोणत्याही कर्जाच्या वसुलीसाठी शासनाचा निर्णय होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि यंत्रणांनी कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये,…
अश्विनी पौर्णिमेनिमित्त अन्नछत्र सुरू; ५० वर्षांची सेवापरंपरा अग्रवाल कुटुंबाकडून कायम तुळजापूर / प्रतिनिधी मुलाच्या हत्येचा आघात आणि त्यातून कुटुंबावर कोसळलेले दुःख मनात असतानाही अग्रवाल परिवाराने श्री तुळजाभवानी मातेच्या अश्विनी पौर्णिमा यात्रेनिमित्त भाविकांच्या सेवेला प्राधान्य दिले आहे. आपल्या मुलाला न्याय मिळावा आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभावी, या भावनेतून अग्रवाल परिवाराने यंदा ‘जस्टिस फॉर केतन’ हा संदेश…
राष्ट्रीय प्रभारी भरतसिंह सोलंकी रामलीला मैदानावर आंदोलन धाराशिव / प्रतिनिधी काँग्रेसच्या काळात निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत केली जात होती. मात्र, भाजप सरकारने ही प्रक्रिया रद्द करून गृह मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नियुक्ती केलेल्या ज्ञानेशकुमार यांना हाताशी धरून देशातील १३ कोटी…
तुळजापूर / प्रतिनिधी शारदीय नवरात्रौत्सव व आश्विन पौर्णिमेनिमित्त तुळजापूर येथे आई तुळजाभवानी च्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलंगणा राज्यातून पायी चालत जाणाऱ्या हजारो भाविकांना आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, आमदार डॉ. तानाजीराव सावंत फाउंडेशनच्या वतीने संयोजक , शिवसेनेचे जळकोट गावचे माजी सरपंच प्रशांत नवगिरे यांनी रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग येथे मोफत महाप्रसादाचे वाटप केले . महाराष्ट्रासह…
कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारीही पायी प्रवासात सहभागी धाराशिव / प्रतिनिधी आई तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ,मनात अपार श्रद्धा आणि पावलोपावली भक्तिभाव… अशा वातावरणात जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी शनिवार,२४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून तुळजापूरच्या दिशेने पायी प्रस्थान केले.विशेष म्हणजे,त्यांच्या या भक्तिमय पायी प्रवासात श्रीमती.सौम्याश्री पुजार,जिल्हा…
नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही १५ दिवसांच्या पगाराइतका बोनस धाराशिव / प्रतिनिधी दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि गोडव्याचा उत्सव! याच सणाच्या पार्श्वभूमीवर एन. व्ही. पी. शुगर प्रा. लि., जागजी कारखाना व्यवस्थापनाने अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसाठी दिवाळीची आनंदवार्ता जाहीर केली आहे. सन २०२६ च्या दिवाळी सणानिमित्त कारखान्यातील कायम कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या म्हणजेच ३० दिवसांच्या पगाराइतका…
पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेसाठी पूर्वनियोजन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला गती देण्याचे निर्देश; प्रत्येक गावाच्या कामकाजावर नियमित लक्ष ठेवण्याच्या सूचना धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आगामी काळातील पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पूर्वनियोजन आधीच सुरू केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व खातेप्रमुख व…
धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी इटकुर येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी निवडणुकीतील आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. व सर्वांचे आभार व्यक्त केले आहे . मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत डॉ.पाटील यांनी मतदान केले. प्रचारादरम्यान पदवीधर मतदारांशी…
सामंजस्य करारातून ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची संधी धाराशिव / प्रतिनिधी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची पुणे येथील ‘लेंड अ हँड इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, प्रोग्रामिंग लँग्वेजेस आणि एम्बेडेड सिस्टीम यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तांत्रिक कौशल्ये…