Live News…..Breaking News!

.

  • चारा टंचाईवर मात करण्यासाठी उसाच्या मुरघासाचा आधार : कनगऱ्यातील पशुपालकांचा नावीन्यपूर्ण प्रयोग

    जिल्ह्यातील इतर पशुपालकांनीही तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन धाराशिव / प्रतिनिधी दुष्काळी परिस्थितीची चाहूल लागली की शेतकऱ्यांसमोर स्वतःच्या उदरनिर्वाहाबरोबरच मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहतो.हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होत असताना पशुधनाचे संगोपन कसे करायचे,हा पशुपालकांसमोरील मोठा प्रश्न असतो. मात्र,या संकटावर मात करण्यासाठी धाराशिव तालुक्यातील कनगरा येथील प्रयोगशील पशुपालकांनी उसापासून मुरघास (शुगरकेन सायलेज) तयार करण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग…

  • तेर येथे शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग; सात एकर ऊस जळून खाक!

    तेर / प्रतिनिधी तेर येथे शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या शेताला आग लागून सुमारे सात एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतात ऊस उभा असताना अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. आगीमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे.शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची…

  • आंबेडकर कारखाना सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटपाचा शुभारंभ

    धाराशिव / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लि. अरविंदनगर , केशेगाव या कारखान्याकडून दीपावली निमित्त सभासद/लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटपाचा शुभारंभ प्रदीप भाऊ साळुंखे मा.नगराध्यक्ष धाराशिव , अभिलाष लोमटे सहकार परिषद अध्यक्ष धाराशिव,nराजाभाऊ पवार नगरसेवक धाराशिव, अग्निवेश शिंदे काँग्रेस नेते धाराशिव यांच्या शुभ हस्ते साखर पोते पुजन करून करण्यात आला. यावेळी सभासद सौ…

  • रा. गे. शिंदे महाविद्यालयाच्या पृथ्वीराज जाधव याला ज्यूदो स्पर्धेत सुवर्णपदक.

    राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड परंडा / प्रतिनिधी. परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयाचा विद्यार्थी पृथ्वीराज जाधव याने ज्यूदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन ज्यूदो स्पर्धेत पृथ्वीराजने…

  • जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ ; ४ लाख ३६ हजार २४३ बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

    मोहिमेतून वंचित राहिलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबरला विशेष मॉप-अप दिन धाराशिव / प्रतिनिधी बालकांचे आरोग्य सुदृढ असेल,तरच उद्याची पिढी निरोगी, सक्षम आणि बुद्धिमान घडेल. बालकांच्या निरोगी वाढीमध्ये अडथळा ठरणाऱ्या जंतसंसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला असून, ‘निरोगी बालक,सुदृढ भविष्य’ या संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यात आज,२७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १…

  • तुळजापुरात २० कोटींचा ‘उमेद मॉल’ शासनाची प्रशासकीय मान्यता; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

    तुळजाभवानी मंदिरापासून ५०० मीटर अंतरावर केली जाणार उभारणी धाराशिव / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘उमेद मॉल’ उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या मॉलच्या इमारत बांधकामासाठी आपल्या महायुती सरकारने १९ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात…

  • रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. ०२ येथे ५१ हजार गुळ पावडर पोत्यांचे पूजन

    श्री संत बुवाजी बुवा महाराज यांच्या पावन भूमीत संतांच्या आशीर्वादाने यशस्वी वाटचाल धाराशिव / प्रतिनिधी रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. ०२, रोशनपुरी ता. माजलगाव जि. बीड येथे प्रतिदिन १,२५० मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या गुळ पावडर कारखान्यात ५१ हजार गुळ पावडर पोत्यांचे पूजन उत्साहात करण्यात आले. रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश…

  • धाराशिव येथे राष्ट्र सेविका समितीचे संचलन संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथे राष्ट्रसेविका समितीच्या वतीने विजयादशमी निमित्त पथसंचलन आणि या निमित्ताने विजयादशमीचे आणि विजयी पर्वाचे महत्त्व सांगणारे बौद्धिक संपन्न झाले. यानिमित्ताने प्रमुख वक्त्या सौ उज्वला मसलेकर यांनी समितीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल समिती स्थापनेपासून आजपर्यंतच्या समिती कार्याचा आढावा घेतला . ” प्रभाव से परिवर्तन तक समिति के 90 साल” हा विषय मांडताना,…

  • दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पाणी व चाऱ्याचे नियोजन करणार, जिल्हा परिषद धाराशिव जिल्ह्यातील जनतेसोबत खंबीरपणे उभी – अर्चनाताई पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह शेतकरी, शेतमजूर, आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन करण्यात येणार आहे. विशेषतः पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आवश्यक ठिकाणी पाण्याचे हौद उभारणे तसेच जनावरासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी चारा लागवडीचे नियोजन करण्यावर भर देण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषद धाराशिव…

  • जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ ; ४ लाख ३६ हजार २४३ बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

    मोहिमेतून वंचित राहिलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबरला विशेष मॉप-अप दिन धाराशिव / प्रतिनिधी बालकांचे आरोग्य सुदृढ असेल,तरच उद्याची पिढी निरोगी, सक्षम आणि बुद्धिमान घडेल. बालकांच्या निरोगी वाढीमध्ये अडथळा ठरणाऱ्या जंतसंसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला असून, ‘निरोगी बालक,सुदृढ भविष्य’ या संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यात आज,२७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १…