Live News…..Breaking News!

.

  • अत्यल्प पावसामुळे परंडा तालुक्यातील खरीपाची पिके धोक्यात ;

    शेंगा भरण्यापूर्वीच उडीदाचे व सोयाबीनचे पिक करपले तर तूर पिकास पावसाची प्रतीक्षा आप्पासाहेब शिंदे परंडा पावसाळ्याचे जून, जुलै ऑगस्ट हे तीन महिने संपले परंतु परंडा तालुक्यात अद्याप ही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरीक हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे .तरीही परंडा…

  • श्री येडेश्वरी देवीचा आज नारळी पौर्णिमा यात्रोत्सव, दहीहंडी मिरवणुकीसाठी पालखीचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आगमन.

    येरमाळा / प्रतिनिधी येरमाळा येथील आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीचा नारळी पौर्णिमा यात्रोत्सव शुक्रवारी (ता.२८) पार पडणार आहे. देवीची पालखीची गाव प्रदक्षिणा मिरवणूक तर देवीच्या मंदिर पायथ्याला दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी चार वाजता होणार आहे.श्री येडेश्वरी देवीच्या दोन यात्रा साजऱ्या केल्या जातात. नारळी पौर्णिमा ही दुसरी यात्रा मानली जाते. देवीचे सगळे उत्सव दुसऱ्या पौर्णिमेलाच…

  • नळदुर्ग येथे ईद ए मिलाद सण उत्साहात साजरा

    नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग येथे ईद-ए-मिलाद सण( पैगंबर जयंती) रॅली, मिरवणूक व जामिया निजामिया युनिव्हर्सिटी हैदराबाद चे शेखूल हदीस हाफेज सय्यद सगीर अहेमद जहागीरदार व अल्लामा मौलाना डॉ. हमीद कुरेशी यांच्या धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम 26 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता शहरातील क्रांती चौक येथून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र…

  • पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार – उबाठाचे प्रवक्ते तानाजी जाधवर

    धाराशिव / प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षांशी तसेच मतदाराशी गद्दारी केली आहे. या गद्दार नगरसेवकांना धडा शिकवू व यांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी माहिती दिली आहे. पेट्या खोके याच्या कोणत्याही अमिषाला बळी न पडता पक्षांशी इमान राखणाऱ्या रवी वाघमारे…

  • सांजा गावाला तलाठी मिळण्यासाठी प्रहारचे आंदोलन आंदोलनाच्या दणक्याने प्रशासन नमले

    धाराशिव / प्रतिनिधी मागील दोन महिन्यांपासून धाराशिव तालुक्यातील सांजा गावाला तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकरी, दिव्यांग बांधव आणि ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती. पीक विमा, पीक पाहणी, महसूल अभिलेख तसेच शेतीविषयक विविध कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते. प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात अखेर प्रहार संघटनेने आक्रमक भूमिका घेत तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केले. सांजा गावाला तातडीने तलाठी…

  • अवैध मद्य विरोधी भूम पोलीसांची कारवाई.

    धाराशिव / प्रतिनिधी भूम पोलिसांनी अवैध दारूविरोधात धडक कारवाई केली आहे. एकूण १० ठिकाणी एकाचवेळी ‘मास रेड टाकून रसायनासह ८७५ लिटर मुद्देमाल नष्ट केला आहे. आज रोजी पोलीस ठाणे भूम यांच्यावतीने भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या तसेच अवैध हातभट्टी चालवणाऱ्या घटकांवर धडक ‘मास रेड’ (विशेष मोहीम) कारवाई करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान पोलीस…

  • धाराशिव पालिकेतील उबाठाच्या नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व खासदार ओमराजे यांची उपस्थितीत प्रवेश धाराशिव / प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत धाराशिव नगरपालिकेचे नगरसेवक प्रदीप मुंडे, संतोष उर्फ नाना घाडगे, सौ. सोनाली अमित उंबरे, सौ. केसरबाई…

  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बिल्डिंग एआय एजंट्स अँड एआय टूल्स’ विषयावर एक्सपर्ट ट्रेनिंग लेक्चर उत्साहात संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित टीपीसीटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिव येथील डिपार्टमेंट ऑफ बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज च्या वतीने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बिल्डिंग एआय एजंट्स अँड एआय टूल्स टू ग्रो अकॅडेमिक परफॉर्मन्स ‘ या विषयावर विशेष एक्सपर्ट ट्रेनिंग लेक्चरचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी मार्गदर्शन करताना…

  • परंडा बाजार समितीत माजी आमदार राहुल मोटे यांचा वाढदिवस साजरा

    परंडा / प्रतिनिधी परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोमवारी (२४ ऑगस्ट) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेते भूम- परंडा- वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन, उपसभापती रवींद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. संदीप खोसे…

  • ईद-ए-मिलाद निमित्त आझाद चौकात सर्व रोग निदान व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

    धाराशिव / प्रतिनिधी ईद-ए-मिलाद निमित्त आझाद चौक, धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग निदान व रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमातून अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांना मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तसेच आवश्यक लॅब टेस्ट, रोगनिदान…