Live News…..Breaking News!

.

  • शेतकऱ्यांना सोयाबीन नुकसानीसाठी आर्थिक मदत करावी –

    मा. आ. ज्ञानराज चौगुले यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी मुरूम / प्रतिनिधी पावसाअभावी सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेचे उमरगा – लोहारा मतदारसंघाचे मा. आ. ज्ञानराज चौगुले यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्रद्वारे केली आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या…

  • अर्चनाताई पाटील यांच्या संकल्पनेतून माहेर मंगळागौरी महोत्सवाचे आयोजन

    स्पर्धेत सहभागी महिलांसाठी रोख आकर्षक बक्षिसे धाराशिव / प्रतिनिधी लेडीज क्लब, धाराशिव यांच्यावतीने क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी यंदाही मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन खास महिलांभगिनींसाठी करण्यात आले आहे. श्रावण महिना म्हणजे आपल्या परंपरा, संस्कृती, आनंद आणि सखींच्या उत्साहाचा सुंदर संगम. मंगळागौरीच्या निमित्ताने महिलांना एकत्र…

  • संघटन विस्तारासह शेतकरी प्रश्नांवर संघर्षाची तयारी – भारतीय किसान संघाच्या प्रांत बैठकीत विविध ठराव मंजूर

    तुळजापूर / प्रतिनिधी भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या दोन दिवसीय व्यापक बैठकीत संघटन विस्तार, शेतीसमोरील आव्हाने, शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि कृषिविकासाच्या आगामी अभियानाबाबत सखोल चिंतन करून भविष्यातील कार्याचे धोरण निश्चित करण्यात आले. तुळजापूर येथे दि. 29 व 30 ऑगस्ट रोजी झालेल्या या संमेलनास महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांमधून सुमारे 360 प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाच्या प्रारंभी राज्यातील खरीप…

  • डॉ. आंबेडकर साखर कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी केशेगांव (ता. धाराशिव) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थीक वर्षाची २९ वी अधिमंडळाची वार्षीक बैठक कारखान्याचे अध्यक्ष श्री. अरविंद (दादा) गोरे यांचे अध्यक्षतेखाली रविवार दि.३०/०८/२०२६ रोजी कारखाना साईट, अरविंनदनगर येथे उत्साहात संपन्न झाली. कारखाना कामकाजास सुरुवात करणेपूर्वी उपस्थित सभासदांचे स्वागत श्री. गोरे यांनी केले. तद्नंतर द शुगर…

  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

    राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती धाराशिव / प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव देवराव चव्हाण व कै. सौ. शालिनी मधुकरराव चव्हाण यांचे नातू तथा श्री. सुनील मधुकरराव चव्हाण व सौ. शुभांगी सुनील चव्हाण (रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचे सुपुत्र चि. रणवीर आणि सौ. सुनिता व श्री. धनंजय भानुदास आठरे-पाटील (रा. शिर्डी, ता. राहाता, जि.…

  • डॉ आंबेडकरच आपले आयडॉल असले पाहिजेत – मा. आ. ज्ञानराज चौगुलेतगर भूमी येथील वर्षावास महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

    धाराशिव / प्रतिनिधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीला काय द्यायचे ? असेल तर ते डॉ. आंबेडकर यांचे विचार देणे गरजेचे आहे. तेव्हाच कुठेतरी शिक्षणानंतर आपली प्रगती होऊ शकते, शिक्षणाशिवाय माणसाच्या आयुष्यात परिवर्तन होत नाही. आपण आज या सगळ्या गोष्टीचा विचार करीत आहोत. तत्कालीन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉ…

  • कलश मिरवणुकीने रुद्रा सिटी दुमदुमली; श्रावणात महादेव मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा

    तुळजापूर / प्रतिनिधी पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून तुळजापूर शहरातील लातूर रोड परिसरातील रुद्रा सिटी येथे महादेव मंदिराची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण रुद्रा सिटी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. महादेव मंदिराच्या प्रतिष्ठापनेनिमित्त भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महिला व पुरुष भाविकांची…

  • येडेश्वरी देवीच्या नारळी पौर्णिमा उत्सवाची आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत सांगता

    येरमाळा / प्रतिनिधी येथील श्री. येडेश्वरी देवीच्या नारळीपौर्णिमा यात्रेची आणि अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता रवीवारी श्री.येडेश्वरी देवीच्या पालखीच्या नगर प्रदक्षिणा महाप्रसाद कार्यक्रमाने झाली.नारळी पौर्णिमा यात्रा गावप्रदक्षिणा,दहीहंडी कार्यक्रमानंतर देवीची पालखीनगर प्रदक्षिणेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शनिवारी सायंकाळी ५ वा. आली होती. रवीवारी नगर प्रदक्षिणा,महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात पार पडले.श्री येडेश्वरी देवीच्या नारळी पौर्णिमा यात्रेची सुरुवात पाटील वाड्यातील विठ्ठल…

  • संत मीरा पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात संपन्न

    परंडा / प्रतिनिधी. परंडा येथीलसंत मीरा पब्लिक स्कूल, येथे रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, प्रेम, आपुलकी तसेच पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने शाळेच्या वतीने रक्षाबंधनाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शाळेतील सर्व वर्गांतील विद्यार्थिनींनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रेमाने व उत्साहाने राख्या बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही आपल्या बहिणींच्या…

  • श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची सर्वसाधारण सभा उत्साहात सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ताभाऊ कुलकर्णी

    धाराशिव / प्रतिनिधी श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिव या संस्थेची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक तसेच शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली, सभेस धाराशिव च्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा सौ. नेहाताई राहुल काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेमध्ये संस्थेच्या ठेवी, कर्ज व्यवहार, एनपीए तसेच अनुषंगिक सर्व बाबींवर…