२० ऑक्टोबरपर्यंत संहिता पाठवण्याचे आवाहन धाराशिव / प्रतिनिधी मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या नव्या नाट्यलेखनाला आणि प्रतिभावान नाटककारांना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ राबविण्यात येत आहे . या योजनेअंतर्गत नवोदित व अनुभवी लेखकांनी आपल्या दर्जेदार व अप्रकाशित दोन अंकी संहिता २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन मध्यवर्ती…
अन्नपूर्ण छत्रालयात अन्नदान; हातलादेवी डोंगरावर वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त (दि. 31) धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवस केवळ उत्सवाच्या स्वरूपात साजरा न करता सेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून साजरा करण्याचा…
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिली आहे. परिणामी जिल्ह्यातील पिकांची अवस्था चिंताजनक बनली आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ २९ टक्के पाऊस झाला असून, जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या ७३ टक्केच पर्जन्यमान नोंदवले गेले आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये मागील १५ ते…
तुळजापूर / प्रतिनिधी श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा दिनांक ११ ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. परंपरेनुसार त्याआधी ३ ऑक्टोबर रोजी देवींची मंचकी निद्रा सुरू होणार असून, ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होईल. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक…
खा. ओमराजेंच्या हस्ते होणार उदघाट्न धाराशिव / प्रतिनिधी केंद्र सरकारच्या सेवेची १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने केंद्रीय संचार ब्यूरो,माहिती व प्रसारण मंत्रालय,भारत सरकारच्या क्षेत्रीय कार्यालय सोलापूर आणि जिल्हा प्रशासन,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती बसस्थानक,धाराशिव येथे दोन दिवसीय ‘मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.‘१२ वर्षे विश्वासाची, विकासाची,जन-कल्याणाची – विकसित भारत – जी राम जी विधेयक-२०२५,…
‘मॉड्युलर पेडियाट्रिक आयसीयू’साठी ८ कोटी ५५ लाख मंजूर; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगचिकित्सा विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आपल्या महायुती सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बालरुग्णांसाठी अत्याधुनिक ‘मॉड्युलर पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट’ (Pediatric ICU) उभारण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व साधनसामग्री खरेदीस ८ कोटी ५५ लाख…
अणदूर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातीलअणदूर येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्कृत सप्ताह समारोप विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे संस्कृत साहित्यिक,लेखक सत्येंद्र राऊत व संस्कृत विभागप्रमुख सुभाष गळाकाटे हे होते. प्रथमतः विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन अतिथींच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थी मनोगतात रूद्राली सारणे, श्रावणी हगलगुंडे,आस्था…
नाशिक ग्रामीण व धाराशिव पोलिसाची संयुक्त कारवाई येरमाळा / प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील समृद्धी राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहन पंक्चर करून प्रवाशांना मारहाण करत लूट करणाऱ्या टोळीचा तपास करत नाशिक ग्रामीण पोलिस आणि धाराशिव जिल्हा पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यात सोमवारी (ता.३१) धाड मारुन दोन चारचाकीसह सात संशयितांना अटक केली आहे. धाराशिव पोलिसांच्या मदतीने वाशी तालुक्यातील खामकरवाडी, तेरखेडा,…
१७ वर्षांच्या समर्पित सेवेला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान; नवोपक्रम, संशोधन, तंत्रज्ञान व सामाजिक कार्याची केंद्र शासनाकडून दखल धाराशिव / प्रतिनिधी भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या १७ वर्षांपासून शिल्प निदेशक (कोपा) म्हणून कार्यरत असलेले किरण प्रकाश झरकर यांना कौशल्य विकास, व्यवसाय प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी कल्याण, नवोपक्रम, संशोधन, तंत्रज्ञान, साहित्य आणि सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय…
‘मोफत वृक्षवाटप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन धाराशिव / प्रतिनिधी केंद्र सरकारच्या सेवेची १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने केंद्रीय संचार ब्यूरो,माहिती व प्रसारण मंत्रालय,भारत सरकारच्या क्षेत्रीय कार्यालय सोलापूर आणि जिल्हा प्रशासन,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती बसस्थानक,धाराशिव येथे दोन दिवसीय ‘मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.‘१२ वर्षे विश्वासाची, विकासाची,जन-कल्याणाची – विकसित भारत – जी राम जी…