Live News…..Breaking News!

.

  • जलजीवन मिशनची थकीत निधी तातडीने द्या; अन्यथा कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा

    धाराशिव / प्रतिनिधी जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा निधी शासनाच्या नियमानुसार तातडीने वितरित करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेने केली आहे. निधी मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडल्याने जिल्हा परिषद प्रशासनाला आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवंदा महाडदळकर…

  • पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी

    आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे कडे मागणी धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्यातील आकांक्षित असलेल्या धाराशिव जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने मोठा खंड दिला आहे. यामुळं सोयाबीन या मुख्य पिकांसह इतर खरीप पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. अशा सर्व भागातील पिकांच्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…

  • जि.प. उपाध्यक्षा उषाताई गायकवाड यांची मुरूम येथील शाळेस व वसतिगृहास भेट

    मुरूम / प्रतिनिधी जिल्हा परिषद प्रशाला, मुरूम मुलांची तालुका उमरगा येथे जिल्हा परिषद धाराशिवच्या उपाध्यक्षा सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांनी आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी धाराशिव शाळेस आकस्मिक भेट दिली. जिल्हा परिषद प्रशाला मुरूम ही शाळा निजामकालीन असून स्थापना 1938 ची आहे. सध्या शाळेत एकूण 270 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या महिन्यात 88 वर्षे जुनी…

  • तेर ग्रामपंचायतने ई टे़डरव्दारे कामे करण्याची ग्रामपंचायत सदस्य आगाशे यांची मागणी

    तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायतने ई -टेंडरव्दारे कामे करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अविनाश आगाशे यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतकडे केली आहे. तेर ग्रामपंचायत कार्यालयाकडे येणारा सर्व निधीमध्ये कसलाही गैरव्यवहार होऊ नये या करीता ग्रामपंचायत कार्यालयाकडे येणा-या निधीचे सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक असल्यामुळे ग्रामपंचायतीकडील निधीचे ई- टेंडरव्दारे वितरीत होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील…

  • संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चिखली चौरस्ता येथे चक्काजाम आंदोलन

    आज धाराशिव जिल्हा बंदचे आयोजन धाराशिव / प्रतिनिधी मराठा समाजाच्या आरक्षणच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे – पाटील हे दिनांक 29 ऑगस्ट पासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण आंदोलन करीत आहेत. या आंदोलंनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने धाराशिव तालुक्यातील चिखली – चौरस्ता येथे रस्तारोको – चक्काजाम आंदोलन आज बुधवारी करण्यात आले. यावेळी…

  • पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोयाबीनसह खरीप पिकांची खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून पाहणी

    शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्यामुळे खरीप हंगामातील पिके अडचणीत आली आहेत. पावसाअभावी अनेक भागांमध्ये सोयाबीनसह तूर, मूग, उडीद, मका यासह इतर खरीप पिके वाळण्याच्या अवस्थेत आहेत. पिकांवर झालेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, उत्पादन खर्चही वसूल होणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.…

  • खरीप नुकसानीच्या वस्तुनिष्ठ पाहणीला वेग; आठवडाभरात जिल्हास्तरीय अहवाल

    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेची दखल; पीक कापणी प्रयोगातील प्लॉटची माहिती घेऊनच काढणी करण्याचे आवाहन धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला असून, नुकसानीची शास्त्रीय व वस्तुनिष्ठ पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढून महसूल यंत्रणेला तातडीने…

  • परंडयात जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा ; आज रस्ता रोको आंदोलन व बंदचे आवाहन

    परंडा / प्रतिनिधी मराठा संघर्ष यो‌द्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत सकल मराठा समाजाने उद्या गुरुवारी दि.३ रोजी सकाळी ११ वा.परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोको आंदोलन व परंडा बंदचे आवाहन केले आहे. याबाबत बुधवारी सकल मराठा समाजाच्या वतीने परंडा तहसिलदार निलेश काकडे व पोलीस निरिक्षक यांना निवेदन देण्यात…

  • शिराळा उपसा सिंचन योजनेचे थकीत वीज बिल भैरवनाथ शुगर्स च्या माध्यमातून जमा

    आ. तानाजीराव सावंत यांनी महावितरणकडे बारा लाख रुपये केले सुपूर्द . परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील शिराळा उपसा सिंचन योजनेचे थकीत वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कार्यालयाने वीजपुरवठा खंडित केला होता . ऐन दुष्काळात तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था फारच बिकट झाली होती ‘पाणी उशाला पण कोरड शेतकऱ्यांच्या पिकांना अशी गत झाली होती, शिराळा उपसा सिंचन योजनेचा…

  • आ. राणादादांच्या प्रयत्नातून काटेवाडीचा अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी

    धाराशिव / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील काटेवाडी येथील शेतवस्तीवरील वीजपुरवठ्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. यामुळे शेतकरी बांधवांसह विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तातडीने दखल घेत कार्यवाही केली. त्यांच्या प्रयत्नातून सिंगल फेज डीपीसह ४६ पोल आणि ११ एलटी पोल उपलब्ध करून देण्यात आले असून, वीजपुरवठा सुरू झाल्याने ग्रामस्थांची…