Live News…..Breaking News!

.

  • गुरुवर्य कै.के.टी. पाटील सर यांच्या जयंती निमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

    धाराशिव / प्रतिनिधी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे डी. फार्मसी इन्स्टिटयुट, उंबरे कोठा, धाराशिवच्या वतीने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव चा वर्धापन दिन आणि गुरुवर्य श्री. के. टी. पाटील सर यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 8 व 9 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे…

  • तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश .

    मुख्याध्यापक ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार परंडा / प्रतिनिधी परंडा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कल्याणसागर माध्यमिक विद्यालय डोमगाव मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथमेश आत्माराम वायकुळे 35 किलो वजन गटात तालुक्यात प्रथम , स्वामीसमर्थ आत्माराम वायकुळे 41किलो वजन गटात तालुक्यात प्रथम ,समर्थ ज्योतिराम साबळे 51 किलो वजन गटात तालुक्यात प्रथम , सोहम वर्षिकेत साबळे55…

  • माकणी धरणाच्या उंची वाढविण्यासाठी जमीन संपादित करु देणार नाही – अनिल जगताप

    धाराशिव / प्रतिनिधी माकणी धरणाची उंची वाढवण्यासाठी शेतकऱ्याची एक इंच जमीन देखील संपादित करू देणार नाही असा खणखणीत ईशारा खेड तालुका लोहारा येथील सभेत शेतकरी नेते अनिल जगताप यांनी शासनाला दिला . शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांना भूमीहीन करून उदरनिर्वाहाचे साधन त्यांचं नष्ट करून जर शासन ही योजना राबवणार असेल तर त्यासाठी पडेल ते कष्ट…

  • लोहारा भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार

    लोहारा / प्रतिनिधी धाराशिव भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी हे लोहारा शहरात आले असता लोहारा तालुका भाजपाच्या वतीने दि.5 सप्टेंबर 2025 रोजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यावतीने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, माजी नगरसेवक बालाजी कोरे धाराशिव , जिल्हा उपाध्यक्ष प्रविण पाठक, भाजपा…

  • सिद्धेश शाम शिंदे यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून निवड

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर येथील रहिवासी सिद्धेश शाम शिंदे यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे. त्याने एनसीसी विशेष प्रवेश योजनेद्वारे त्यांनी प्रतिष्ठित सेवा निवड मंडळ (SSB) मुलाखत उत्तीर्ण केली. आणि चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (OTA) मध्ये प्रवेश मिळवला. १२ महिन्यांच्या कठोर शारीरिक व मानसिक प्रशिक्षणादरम्यान लेफ्टनंट शिंदे यांनी अविश्रांत परिश्रम घेतले आणि…

  • तुळजापुरात पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत श्री गणरायास निरोप

    तुळजापूर / प्रतिनिधी तिर्थक्षेत्र तुळजापूरात अनंत चतुर्दशी दिनी शनिवार दि. ६ सप्टेंबर रोजी ” गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ” च्या गजरात मगंलमूर्ती श्री गणरायाला भावपुर्ण निरोप देण्यात आला.  श्री तुळजाभवानी मंदीरातील श्री गणरायची मिरवणूक रात्री  मंदीर प्रांगणात काढुन  श्री कल्लोळ तिर्थात श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. तसेच शहरातील सार्वजनिक पावणारा गणेशाचा मुर्तीचे महंत तुकोजीबुवा…

  • धाराशिवकरांनी दिला लाडक्या गणरायास वाजत गाजत निरोप भाजपा व शिवसेना ठाकरे गटाकडून उत्कृष्ट मिरवणूक  स्पर्धेचे आयोजन

    धाराशिव / प्रतिनिधी मागील 10 दिवस लाडक्या श्री गणेशाच्या आगमनामुळे घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात उत्साहाचे , आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील सार्वजनिक मंडळांनी व घरोघरी देखील शहरवासियांनी विविध प्रकारे श्री गणरायासमोर विविध देखावे सादर करून तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या जल्लोषात गणेश उत्सव साजरा केला. शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी…

  • लालबागच्या राजाला १००८ अंबुकी कवडयाची माळ अर्पण

    तुळजापुर / प्रतिनिधी समस्त मुबंईकरांचे नवसाला पावणारे दैवत म्हणून  ओळखल्या जाणाऱ्या ” लालबागच्या राजाला ” कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानीची १००८अंबुकी कवडयाची माळ अर्पण करण्यात आली व आईच्या पायाचे कुंकू हे लालबाग चरणी अर्पण करून २०२५ ची सेवा तुळजापुर च्या भक्तांनी पूर्ण केली.  गेली तेरा वर्षापासुन येथील विशाल रोचकरी ही सेवा करीत आहेत. यावेळी त्यांंच्यासमवेत चि.विराज…

  • विठ्ठल सेवा मंडळांच्या वतीने होम मिनीस्टर स्पर्धेचे आयोजन

    तुळजापूर / प्रतिनिधी येथील विठ्ठल सेवा युवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील महिलांसाठी ‘होम मिनिस्टर ‘ या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अंदाजे 500 महिलांनी सहभाग नोंदविला. प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या सौ.शीतल कदम यांना फ्रिज व पैठणी बक्षीस देण्यात आले. द्वितीय क्रमांक सौ. शेटे यांना वॉशिंग मशीन व पैठणी देण्यात आली. तृतीय क्रमांक श्रीमती…

  • कन्हेरवाडी येथे मुंबईवरून आलेल्या आंदोलकांचे जंगी स्वागत

    कळंब / प्रतिनिधी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे व हैदराबाद गँझेट लागू करावे ही मागणी घेऊन मुंबई येथे लाखो कार्यकर्त्यांसह आझाद मैदानावर उपोषण आंदोलन केले होते. मंत्रीमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह उपसमितीच्या आश्वासनानंतर या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. या आंदोलनासाठी कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील…