परंडा / प्रतिनिधी यंदा मराठवाड्यावर दुष्काळाचे गंभीर सावट पसरले असून संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक भाग दुष्काळाच्या छायेत आहे. अशा अत्यंत बिकट व भीषण परिस्थितीत भूम- परंडा -वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी थेट भूम तालुक्यातील अंबी गावच्या परंडा-वाशी-. प्रत्यक्ष शेतात उतरून त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची व दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आणि…
त्यापूर्वी ४.७७ लाख शेतकऱ्यांना पाच हजारांची अग्रीम मदत ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी यंदा पावसातील दीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधित सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना पीक विम्यापोटी हेक्टरी ४० हजार रुपये, तर नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसह राज्य शासनाकडून अतिरिक्त अनुदान म्हणून हेक्टरी १८ हजार ५००…
धाराशिव / प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार ओमप्रकाश राजेंनिंबाळकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते हा…
लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने काम करावे – जि. प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण, भूजल पुनर्भरण, चारा व्यवस्थापन, ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या कामांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद धाराशिवच्या वतीने विकसित भारत रोजगार व आजीविका हमी…
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बोरखेडा येथील कार्यक्रमात घोषणा अभियानाचा दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा आधार धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तहसील कार्यालयाच्या वतीने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राबवण्यात येत असलेले बळीराजा नवचेतना अभियान आता संपूर्ण राज्यात राबवले जाणार आहे. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोरखेडा (ता. धाराशिव) येथील कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होऊन ही घोषणा केली.…
धाराशिव / प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीत नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी, छत्रपती संभाजीनगर अर्थात मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील आणि पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव यांनी मिळविलेल्या विजयाचा आनंद धाराशिवमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरुवारी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा…
पहाटे ५.१० वाजता विजयाची अधिकृत नोंद; सकाळी ११.३० वाजता दुष्काळग्रस्त शेतकरीपुत्रांसाठी विभागीय आयुक्तांकडे निवेदन धाराशिव / प्रतिनिधी निवडणुकीतील विजयाचा आनंद, समर्थकांचा जल्लोष आणि अभिनंदनाचा वर्षाव अशा वातावरणात नवनिर्वाचित आमदार सहसा विजयाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त असतात. मात्र, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील मतदार यादीतील फेरबदल व कथित अनियमिततेच्या निषेधार्थ धाराशिव तहसील कार्यालयासमोर धाराशिव शहर काँग्रेस कमिटी व धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने व आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्षाच्यावतीने संपूर्ण भारतभरामध्ये…
परंडा / प्रतिनिधी. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांची विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल येथील हजरत ख्वाजा बद्रोद्दीन शहीद (र.अ.) दर्गा येथे फुलांची चादर अर्पण करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी प्रार्थना करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या हातून मराठवाड्यातील…
परंडा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मातोश्री कै. भिवराबाई जयवंतराव सावंत यांचे नुकतेच निधन झाले. या दुःखद घटनेची माहिती मिळताच मराठा समाजाचे नेते तथा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे-पाटील यांनी पुणे येथील सावंत यांच्या निवासस्थानी भेट देत सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले. या सांत्वनपर भेटी दरम्यान मनोजदादा…