पटसंख्येत झाली मोठी वाढ येरमाळा / प्रतिनिधी वाशी तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थीसंख्येअभावी अस्तित्वाच्या संकटात असताना शिक्षक दाम्पत्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेला नवसंजीवनी देण्याचा विडा उचलला आहे. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाळेची पटसंख्या अवघ्या आठवरून २३ वर पोहोचली असून, लोकवर्गणीतून शाळेत विविध भौतिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण…
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची प्रशासनाला सूचना धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्याने अनेक भागांतील सोयाबीन पिके पाण्याअभावी वाळत चालली आहेत. पावसाअभावी पिकांची अवस्था गंभीर झाली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज…
महायुतीच्या फसव्या घोषणाचा घेणार समाचार! दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठाकरेंचा एल्गार धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक १६ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडली होती, ज्यामध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी ४७ हजार कोटी रुपयांच्या विविध पॅकेज व निर्णयांना मंजुरी देण्यात आली होती. माञ आतापर्यंत मराठवाड्याचे सर्व प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळं शिवसेना ठाकरे पक्षाकडून सरकारला ‘ तुमसे ना…
तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर नगर परिषद अंतर्गत सर्व शाळा ह्या वातानुकूलित करण्यात येणार आहेत असे नगराध्यक्ष विनोद पिटु गंगणे यांनी सांगितले. ते नगरपरिषद कार्यालय तुळजापूरच्या वतीने शहरातील न प शाळा क्रमांक ३ तुळजापूर (खुर्द)येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सत्कारांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते. महाराष्ट्रातील उत्तम दर्जाची शाळा बनवण्यासाठी व विद्यार्थ्यांना सर्व आधुनिक सुविधा…
धाराशिव / प्रतिनिधी व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड,धाराशिव येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील व मार्गदर्शक करण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे माजी राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थात शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार…
धाराशिव / प्रतिनिधी येथील रामनगर भागातील श्री सिद्धीविनायक सोशल फाउंडेशन संचलित, विजयसिंहराजे प्राथमिक विद्यालय येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण शाळा परिसर बालगोपाळांच्या जयघोषाने आणि रंगीबेरंगी वेशभूषेने नटला होता. या कार्यक्रमासाठी सौ. प्राची दिनेश कुलकर्णी आणि सौ. तृप्ती नकुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यांच्या…
परंडा / प्रतिनिधी संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी रा. गे. शिंदे कॉलेजचे माजी प्राचार्य प्रा. चंद्रकांत घुमरे, डोणजे विद्यालय, डोणजेचे माजी मुख्याध्यापक नानासाहेब काकडे, ऍड. दिनेश…
नळदुर्ग / प्रतिनिधी येथील ऐतिहासिक किल्ल्यातील दोनशे फूट उंच उपळी बुरुजावरून गुरुवारी (३)रोजी दुपारी उमरगा तालुक्यातील एका महिलेने आपल्या तीन मुलांसह खाली पडल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली, यामध्ये जब्बर जखमी होवून महिला व मुलाचा जागीच मृत्यू झाला असून दोन मुलीवर उपचार सुरु असताना त्यातील एक मुलीचा मृत्यू झाला, व एक मुलगी मृत्यशी झुंज देत आहे.…
धाराशिव / प्रतिनिधी यंदाचा खरीप हंगाम चांगला होईल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. मात्र, पावसाने १०-१५ दिवस नव्हे तर चक्क सलग दोन महिने दडी मारलेली आहे. त्यामुळे उमरगा व लोहारा तालुक्यातील उभी पिके जाग्यावरच करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून पावसाअभावी शेतातील पिके अक्षरशः करपत…
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्न महत्वपूर्ण प्रश्न आता निकाली निघाला आहे. जलसंपदा विभागाच्या ताब्यातील उर्वरित ३.०५ हेक्टर जागा महसूल खात्याकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आहे. धाराशिव-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ११.६३ हेक्टरपैकी ५.३० हेक्टर जागा यापूर्वीच…