परंडा / प्रतिनिधी येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. रा गे शिंदे गुरुजी यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त श्रीमान रामभाई रक्तपेढी बार्शी व महाविद्यालयाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रा जगन्नाथ माळी डॉ सचिन चव्हाण डॉ प्रकाश…
तुळजापूर तालुक्यात बंदला प्रतिसाद तुळजापूर / प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ तुळजापूर तालुक्यात गुरुवारी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला. तीर्थ बुद्रुक येथे रास्ता रोको करून रस्ता ठप्प करण्यात आला, तर तामलवाडी येथे कडकडीत बंद पाळून मराठा समाजाने आपल्या एकजुटीची ताकद दाखवून दिली. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसह मराठा…
डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध शासकीय शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावे लागत आहेत. मात्र सध्या पोर्टलवर वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या तांत्रिक समस्या तातडीने दूर करून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह…
तीन दिवसांत ७३७ गावांसह शहरी भाग पिंजून काढणार : रुग्ण वाढलेल्या भागात ‘फिव्हर क्लिनिक ; डेंग्यू- चिकनगुनियाच्या संशयितांचे नमुने तपासणार धाराशिव / प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात विषाणुजन्य तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत जलद…
उमरगा / प्रतिनिधी उमरगा शहरातील वृन्दावन नगर, मलंग प्लॉट, एकोण्डी रोड परिसरात श्री श्री राधाकृष्ण चे सुंदर मंदिर उभारले जात आहे. या ठिकाणी हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली हरे कृष्ण नामहट्ट केंद्र इस्कॉन उमरगा…
धाराशिव / प्रतिनिधी मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी अंतरवली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे- पाटील हे दि. 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करीत आहेत. त्यांच्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व या उपोषण आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज गुरुवारी धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला जिल्हा व्यापारी संघटनेकडून पाठिंबा देण्यात आला…
परंडा / प्रतिनिधी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत सकल मराठा समाजाने गुरुवारी दि.३ रोजी सकाळी ११ : ३० वा. परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. व परंडा तहसीलदार निलेश काकडे व पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले यांना निवेदन देण्यात आले .परंडा बंदला ही…
ढोकी / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील ढोकी गावातील नाली व्यवस्था, रस्त्यांची दुरवस्था, साचलेले घाणपाणी, तसेच शाळेसमोरील अस्वच्छतेच्या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रमोद शिवाजीराव देशमुख व समस्त ढोकी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. गावातील नाल्या तुंबणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि शाळेसमोरील साचलेले घाणपाणी व कचऱ्यामुळे…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतील कार्यालयीन अधीक्षक सुनिल हुंडेकर 31 ऑगस्ट रोजी निवृत्त झाले आहेत. गेल्या अनेक वर्षात कर्तव्यनिष्ठेने काम करणारे सुनिल दिगंबरराव हुंडेकर यांच्या निवृत्तीमुळे विभागीय कार्यशाळेत त्यांची उणीव निश्चितपणे जाणवले असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य यांनी केले. सिध्दाई मंगल कार्यालय येथे झालेल्या छोट्याखानी कार्यक्रमात सुनिल हुंडेकर यांच्या निवृत्तीबद्दल…
तुळजापूर / प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगत मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा समाज, तुळजापूर यांच्यावतीने बुधवारी (दि. २ सप्टेंबर) तुळजापूर तहसील कार्यालयासमोर सरकारविरोधात जोरदार आक्रोश करण्यात आला. सरकारने तातडीने मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय…