तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या विठू माऊली कॉम्प्लेक्सचे भव्य उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. मठाधिपती ह.भ.प. दिनकर बाबा महाराज नायगावकर यांच्या हस्ते तसेच ढोकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर माळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विठू माऊली कॉम्प्लेक्सचे मालक श्री. लक्ष्मण माळी व रोहन माळी यांनी उपस्थित मान्यवरांचे…
जिल्ह्यातील पाणीस्थितीवर प्रशासनाचे लक्ष धाराशिव / प्रतिनिधी पावसातील अनिश्चितता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा सुरळीत मिळाव्यात,तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज राहावी,या दृष्टीने जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार,८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा, पीक अनुदान व आर्थिक मदत देण्यात यावी अशी आग्रही मागणी धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर यांच्या नेतृत्वाखाली एका निवेदनाद्वारे तहसिलदार यांच्याकडे दि.७ सप्टेंबर रोजी केली आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की धाराशिव तालुक्यात जुलै व ऑगस्ट…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिजाऊ चौक या महत्त्वाच्या मार्गावरील काँक्रीट रस्त्याच्या कामावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात काँक्रीटला तडे गेल्याचे दिसून आले. रस्त्याचे फिनिशिंगचे काम अद्याप बाकी असतानाच तडे पडल्याचे फोटो आणि व्हिडीओ काही स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित…
परंडा / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सर्वात मोठे असलेले सिना कोळेगाऺव धरण जलाशयामध्ये मच्छिमार व्यवसाय करण्यासाठी 2026ते 2031 सालासाठी कै. शंकरराव पाटील मच्छीमार सह. संस्था डोमगाऺव व विविध संस्थेला महाराष्ट्र शासन मच्छ आयुक्त विभागाकडून संस्थेला टेडऺर मिळाल्याबद्दल परंडा तालुक्यातील मित्र परिवार विविध मच्छीमार संस्थेचे चेअरमन व सचिव बाबुराव काळे सर, जयदेव बप्पा गोफणे, नानासाहेब…
परंडा / प्रतिनिधी भाजपचे युवानेतेमल्हार राणाजगजीतसिंग पाटील यांच्याकडून परंडा तालुक्यातील देऊळगाव येथील मयत शेतकरी चंद्रकांत गाढवे यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून ५० हजारांचा चेक देण्यात आला. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे , मलीक सय्यद व इतर गावातील समस्त ग्रामस्थ जेष्ठ नागरिक माजी उपसरपंच सुभाष दादा सुर्यवंशी , माजी…
परंडा / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, तसेच पशु धनासाठी चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, अशा मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदार, परंडा यांना देण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा…
तुळजापूर / प्रतिनिधी पावसाअभावी पिके हातातून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी आणि कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री तथा माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केली. तुळजापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना श्री चव्हाण म्हणाले की, शेती पिकली नाही तर शेतकऱ्याचे किती नुकसान होते…
आठवडाभरात जिल्हास्तरीय अहवाल; आ. राणाजगजीतसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी पावसातील मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना शासनाची ठोस मदत मिळावी यासाठी नुकसानीची शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी आपण जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व कृषी यंत्रणेला तातडीने पाहणी करून अहवाल सादर…
धाराशिव / प्रतिनिधी आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने शम्स उर्दू प्रायमरी हायस्कूल व जुनिअर कॉलेज धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद दादा गोरे यांना देशपातळीवरील द शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्लीच्या वतीने “जीवनगौरव पुरस्कार” मिळाल्याबद्दल सत्कार श्री. लईक शेख यांच्या शुभहस्ते श्री गोरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला…