रक्तदान शिबिर व महाप्रसाद उत्साहात संपन्न . परंडा / प्रतिनिधी परंडा शहरात प्रतिवर्षी प्रमाणे शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे श्री शिवशंभू महादेव यांच्या श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांची सोमवारी दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. यानिमित्ताने महाअभिषेक, कीर्तन, भव्य मिरवणूक, रक्तदान शिबिर आणि महाप्रसाद अशा…
परंडा / प्रतिनिधी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिवचे संस्थापक अध्यक्ष कै. रामचंद्र गेणुजी शिंदे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त सोमवारी (७ सप्टेंबर) शहरातील रा. गे. शिंदे महाविद्यालय येथे शिंदे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर…
तुळजापूर / प्रतिनिधी अल्प पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वाधिक फटका आता शेतकऱ्यांच्या पशुधनाला बसू लागला आहे. हिरवा आणि सुका चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक हवालदिल झाले असून, बाजारातील चाऱ्याचे दर वाढल्याने जनावरे जगविणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन जिल्ह्यात शासकीय चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे…
महिनाभरात पाण्याची चाचणी ; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजन – आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोनचे ९९.९९ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर येत्या महिनाभरात पाण्याची चाचणी घेण्याचेही नियोजन आहे. तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदरा तलावात कृष्णेचे पाणी प्रत्यक्ष दाखल होण्याचा मार्ग…
दुष्काळ जाहीर करा अन्यथा रस्त्यावर फिरू देणारं नाही – आ.कैलास पाटील यांचा सरकारला इशारा धाराशिव / प्रतिनिधी रझाकाराविरोधात लढून आपण स्वतंत्र झालो पण आता शिवसेना भाजपरूपी रझाकाराच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे असा गर्भित इशारा माजी विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांनी धाराशिव येथे दिला.’ तुमसे ना हो पायेगा’ या आंदोलनादरम्यान ते बोलत होते. यावेळी…
तुळजापुरात संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात तुळजापूर / प्रतिनिधी नाभिक समाजाने पिढ्यान्पिढ्या सेवाभावाची परंपरा जपत समाजाच्या विविध घटकांची सेवा केली आहे. तुळजापूर शहरातील नाभिक समाजाच्या जागेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून समाजमंदिर उभारण्याचे काम आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्यात आले आहे. समाजमंदिराशी संबंधित उर्वरित काही कामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. नाभिक समाजाच्या प्रत्येक…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसह जिल्ह्याच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन शिवसेना नेते आ. अंबादास दानवे, जिल्हा प्रमुख आ. कैलास पाटील, आ. प्रवीण स्वामी, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेंनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या निवेदनात जिल्हयामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा,. कृष्णा – मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे 23.77 टीएमसी…
पावसाच्या मोठ्या खंडाने पीक परिस्थिती गंभीर ; शिवारात प्रत्यक्ष पाहणी, शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद धाराशिव / प्रतिनिधी पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे यंदा जिल्ह्यातील पीक परिस्थिती गंभीर बनली आहे.डोळ्यांसमोर पिके संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सपोनि श्री. अमोल मोरे, पोहेकों / राहुल नाईकवाडी, पोहेकों/बळीराम शिंदे, पोहेकों/अमोल चव्हाण, चालकपोकों/ केदार शेरखाने, विनायक दहीहंडे,…
सायलीच्या स्टार्टअप स्वप्नाला मंत्री-आमदारांचा पाठिंबा धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या ‘मित्रा’ संस्थेचे उपाध्यक्ष व तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्टार्टअप संकल्पनेने प्रेरित होऊन, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील फार्मसी विभागाची विद्यार्थिनी सायली साळुंके हिने ‘हर्बल पेन रिलीफ पॅच’ हा अभिनव प्रकल्प साकारला. या नाविन्यपूर्ण संकल्पनेची दखल डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील…