धाराशिवला मिळणार शाश्वत पाण्याचा आधार – आ. राणाजगजीतसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे पाणी ऑक्टोबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात दाखल होईल यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर घाटणे बंधारा येथून तुळजाभवानी मातेच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात पाणी पोहोचविण्यासाठी युधपातळीवर कामे सुरू करण्यात आली आहेत. ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष पाणी जिल्ह्यात येईल या…
कुटुंबियांच्या पालनपोषणाची जबाबदारी जिल्हा काँग्रेसने स्विकारली धाराशिव / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील खासापुरी येथील एमपीएसी परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कठोर मेहनत करणाºया प्रथमेश देशमुख याने बुधवारी (दि. ९) पुण्यात आत्महत्या केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी गुरुवारी (दि. ९) निधन झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी गुरुवारी (दि. १०) प्रथमेश यांच्या खासापुरी…
१० ते १७ सप्टेंबरपर्यंत पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे धाराशिव / प्रतिनिधी कुणबी,मराठा-कुणबी व कुणबी-मराठा नोंदी असलेल्या पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र सुलभपणे उपलब्ध व्हावे आणि त्यासाठी त्यांना अनावश्यक धावपळ करावी लागू नये,यासाठी उमरगा तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल मंडळ स्तरावर १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही विशेष शिबिरे…
आमदार कैलास पाटील यांच्याकडून देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन. परंडा / प्रतिनिधी पुण्यात रात्रंदिवस एक करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या खासापुरी (ता. परंडा) येथील प्रथमेश दिलीप देशमुख (वय २५) या उमद्या तरुणाने आर्थिक अडचणी आणि दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. भविष्याचे सुरेख स्वप्न डोळ्यांत बाळगणाऱ्या एका शेतकरी पुत्राचा असा शेवट होणे, हे संपूर्ण परिसराला सुन्न करून…
धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दीड महिन्यांहून अधिक काळ उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामातील पिके गंभीर संकटात सापडली आहेत. धाराशिव तालुक्यातील राघूचीवाडी शिवारात सोयाबीनसह इतर खरीप पिके पावसाअभावी करपून जात असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पीक पाहणी, पंचनामे करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा व सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी…
परंडा / प्रतिनिधी “आई, तू काही काळजी करू नकोस… मी लवकरच अधिकारी होईन,” अशी आश्वासक वाक्ये कुटुंबीयांना सांगणाऱ्या प्रथमेश देशमुखच्या स्वप्नांचा दुर्दैवी अंत झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी चार वर्षांपासून पुण्यात राहणाऱ्या परंडा तालुक्यातील खासापुरी नं. १ येथील प्रथमेश दिलीप देशमुख या तरुणाने बुधवारी पुण्यात आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेने देशमुख…
तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील शेतकरी गुणवंत गणपत क्षीरसागर (वय ४५) यांनी दुष्काळ व नापिकीला कंटाळून ७ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. या घटनेची माहिती राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना मिळाल्यानंतर त्यांनी क्षीरसागर कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली. या मदतीचा धनादेश आज सिंदफळ येथे जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी क्षीरसागर…
धाराशिव / प्रतिनिधी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील फार्मसी विभागाच्या वतीने दरवर्षी चांगल्या संख्येने विद्यार्थी जीपॅट व नायपर परीक्षा उत्तीर्ण होतात. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू असतात. याचाच भाग म्हणून दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, उस्मानाबाद (धाराशिव) येथील फार्मसी विभागाच्या वतीने बी. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी जीपॅट (…
तुळजापुरात जिल्हास्तरीय कार्यशाळा ; लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी यंत्रणांच्या समन्वयावर भर धाराशिव / प्रतिनिधी मुलगी जन्माला येण्याआधीच तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये,यासाठी गर्भलिंग निदान आणि लिंग निवडीला प्रतिबंध करणाऱ्या पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात अपेक्षित सुधारणा घडवून आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय व्यावसायिक आणि संबंधित सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे,असे…
२० हजार ५९ अर्जांपैकी १९ हजार ७७५ पात्र नागरिकांना प्रमाणपत्रांचे वितरण धाराशिव / प्रतिनिधी कुणबी,मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान व्हावी,यासाठी जिल्हा प्रशासनाने आता थेट महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील महसूल मंडळ स्तरावर ११ आणि १६ सप्टेंबर २०२६ या दोन दिवशी हे विशेष…