धाराशिव / प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील सरपंच अजित क्षीरसागर यांच्यासह सुधीर सोनवणे, अभिजीत तोडकरी, संतोष सगरे आणि दीपक थोरात यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.युवा नेते ऋषिकेश भैया मगर,…
कास्यपदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बृहन्महाराष्ट्र योग परिषद यांच्या अधिपत्याखाली बुलढाणा जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने बुलढाणा येथे आयोजित वरिष्ठ गटातील योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचे योगपटू सतीश साबळे यांनी दमदार कामगिरी करत कास्यपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांची आगामी राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड…
अग्रीम मदत लवकर मिळण्यासाठी प्रयत्न — आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने केलेला संयुक्त पीक परिस्थिती पाहणी अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालातील नुकसानीची तीव्रता लक्षात घेता तातडीने पीक पंचनामे करण्याचे आदेश मिळतील…
परंडा / प्रतिनिधी श्री गणपती म्हणजेच विघ्नहर्ता भक्तांना आलेली विघ्न संकट दुर करणारा, याच मंगलमूर्ती गणरायाचे ढोल ताशा, हलगीचा कडकडात, पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाचा ” जयघोष करीत चैतन्यपुर्ण वातावरणात सोमवार ता.14 रोजी परंडा शहरात गणपती बाप्पांचे घरोघरी व परवानगी मिळालेल्या सार्वजनिक गणेश मंडळानी स्वागत करीत “श्री” ची प्रतिष्ठापणा केली. शहरातील आठवडा बाजार मैदानावर…
तुळजापूर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील गणेश विहारामध्ये आज तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठापण करण्यात आली.यानंतर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते मंदिर संस्थानमधील कर्मचाऱ्यांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले, बंडू पाठक, महेंद्र आदमाने, ऋषभ रेहपांडे, ओम…
तुळजापूर / प्रतिनिधी शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा ध्यास घेत ज्ञानदानाचे अखंड व्रत जपणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी व शेळगाव ज्युनिअर कॉलेज (आर.), शेळगाव येथील शिक्षक दांपत्य बाळासाहेब किसनराव साळुंके आणि सौ. अनिता अर्जुनराव मोहिते-साळुंके यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी), पंढरपूर आणि स्वामी विवेकानंद…
परंडा / प्रतिनिधी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डीजे, डॉल्बी सारख्या वाद्यांना बाजूला सारून पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्यावे असे आवहान पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना केले. परंडा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त शांतता कमिटीची बैठक शुक्रवारी पोलीस ठाण्यात घेण्यात आली या बैठकीला गणेश मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. गणेश मंडळांनी सर्वोच्च…
धाराशिव / प्रतिनिधी श्री सिध्दीविनायक ऍग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, देवकुरुळी कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आज विधिवत व उत्साहपूर्ण वातावरणात श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मिनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला. कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाची यशस्वी सुरुवात व्हावी, कारखान्याचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे तसेच ऊस उत्पादक…
तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी येथे झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपींविरुद्ध ढोकी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बुकनवाडी येथील बन्सी काळे, पिंटु काळे, देवराव काळे, कोंबड्या काळे, दत्ता काळे, बेगा काळे, शोभा काळे, यमुना काळे, कैलास काळे, पोपट शिंदे, कारकुन शिंदे, महादेव शिंदे, मोतीराम काळे, तानाजी काळे, बादल काळे, मुकरा काळे, सचिन शिंदे,…
धाराशिव / प्रतिनिधी गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग असून,राज्य महोत्सव म्हणून तो साजरा करताना पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील क्रीडा मंडळांनी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करावा,प्लास्टिक व थर्माकोल टाळावे नैसर्गिक सजावटीला प्राधान्य द्यावे तसेच निर्माल्य संकलन, स्वच्छता,वृक्षारोपण, जलसंवर्धन, व्यसनमुक्ती व सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबवावेत.तसेच ध्वनी प्रदूषण टाळून गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘स्वच्छता,पर्यावरण संरक्षण…