Live News…..Breaking News!

.

  • श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक खामसवाडी कारखान्याचा अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, खामसवाडी कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आज विधिवत धार्मिक वातावरणात संपन्न झाला. श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मिनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. यावेळी आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याची तयारी, यंत्रसामग्रीची सज्जता, तांत्रिक…

  • आमदार रोहित पवारांकडून पीक नुकसानीची पाहणी,

    दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनसह खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पावसाअभावी शेतातील उभे सोयाबीन पीक सुकून करपण्यास सुरुवात झाली असून, हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी रविवारी रत्नापूर, चोराखळी,…

  • पीएचडी पदवीधारक डॉ.ईम्रान मोमीन यांचा आ. राणादादांच्या सत्कार

    तेर / प्रतिनिधी तेर येथील रहिवासी व धाराशिव येथील के. टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. इम्रान मोईन अहमद मोमीन यांनी औषधनिर्माणशास्त्र (Pharmaceutical Sciences) विषयात पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ.इम्रान मोमीन यांनी ‘Pharmacogenomics and its role in personalized medicine for cardiovascular diseases’…

  • हंसराज गणेश मंडळाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद – जि. प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील

    मंडळाच्या महाआरोग्य शिबिराचे उदघाट्न परंडा / प्रतिनिधी परंडा शहरातील हंसराज गणेश मंडळ विविध समाजपयोगी कार्यक्रम घेते ही बाब कौतुकास्पद असून मी मंडळाला पाहिजे ते सहकार्य करण्यास तयार आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मंडळाच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. परंडा शहरातील मानाचा गणपती असलेल्या हंसराज गणेश मंडळाला यावर्षी ६० वर्ष…

  • गरुडावर आरूढ गणराया देतोय विद्यार्थ्यांना ‘गरुडभरारी’चे बळ!

    तेरणा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम धाराशिव / प्रतिनिधी आपल्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील होतकरू, गोरगरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, धाराशिव येथे यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष…

  • आ. राणादादांच्या हस्ते नळदुर्गच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रात जलपूजन

    नमो उद्यानाचेही भूमीपूजन नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग शहराच्या पाणी पुरवठ्यासोबत पर्यटन विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी नळदुर्ग शहरात टप्प्याटप्प्याने विविध विकासकामे करण्यात येत आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आणखी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शनिवार (१९) रोजी जलशुद्धीकरण केंद्रातील जलपूजन प्रसंगी दिली. यावेळी आ. पाटील यांनी…

  • जय भारत तरुण मंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेत स्वराली शिंदे आणि प्रेरणा गंधुरे प्रथम

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर येथील जय भारत तरुण गणेश मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात स्वराली शिंदे, प्रेरणा गंधुरे या संयुक्तरित्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. या वक्तृत्व स्पर्धाचे उद्घाटन युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे, जय भारत तरुण मंडळाचे आधारस्तंभ इंद्रजीत साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विठ्ठल नरवडे, ज्ञानेश्वरी शिंदे, उज्वला…

  • ज्येष्ठ विधीज्ञ ऍड विजयकुमार शिंदे यांचे निधन

    धाराशिव / प्रतिनिधी ज्येष्ठ विधिज्ञ,फौजदारीचे निष्णात वकील अँड विजयकुमार शिंदे यांचेशनिवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू होते. त्यानी धाराशिवचे माजी जिल्हा सरकारी वकील म्हणुन जबाबदारी पार पाडली होती. ते ऍड विश्वजीत शिंदे यांचे वडील होत . त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. मन की बात परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

  • पंचनाम्याच्या नावाखाली वेळकाढूपणा थांबवा; कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाखांची तात्काळ मदत द्या – डॉ. प्रतापसिंह पाटील

    आंबेजवळगा-कौडगाव शिवारातील पिकांच्या नुकसानीची केली पाहणी धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह विविध पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेजवळगा आणि कौडगाव शिवारात प्रत्यक्ष पाहणी करताना नुकसानीची गंभीर परिस्थिती निदर्शनास आली. त्यामुळे पंचनाम्याच्या नावाखाली वेळकाढूपणा न करता धाराशिव जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी…

  • श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक खामसवाडी कारखान्याचा अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, खामसवाडी कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आज विधिवत धार्मिक वातावरणात संपन्न झाला. श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मिनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. यावेळी आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याची तयारी, यंत्रसामग्रीची सज्जता, तांत्रिक…