आमदार तानाजी सावंत यांनी केले शिवसेनेत स्वागत परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यात राजकीय भूकंप झाला असून ऐन आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या तोंडावरच ठाकरे शिवसेनेचे लोणी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा परांडा पंचायत समितीचे माजी सभापती शंकर तात्या इतापे यांनी आपल्या काही समर्थकासह परंडा भूम वाशी मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री प्रा .डॉ .…
संस्थापक- अॅड. व्यंकटराव गुंड पाटील. अर्बन व मल्टीस्टेटची २३ वी व १५ वी संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न धाराशिव / प्रतिनिधी रुपामाता अर्बन व मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव यांच्या २३ वी व १५ वी संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा “नातं… व्यवसायापलीकडचं..!” या ब्रीदवाक्याला साजेशा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. सभेत दोन्ही संस्थांच्या सभासदांना…
परंडा / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभाध्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. अद्याप ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिकाधारकांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुदतीत ई-केवायसी न करणा-या लाभार्थ्यांचा अत्रधान्याचा लाभ थांबविण्यात येणार आहे. धान्य वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी ही…
तुळजापूर / प्रतिनिधी विघ्नहर्ता गणेश तरुण मंडळ, अपसिंगा रोड, तुळजापूर यांच्यावतीने रविवार, दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी शिक्षक कॉलनी परिसरात सामाजिक उपक्रमांतर्गत व. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय सर गंगणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांच्यासह शशीआप्पा, ज्योत नन्नू दादा, साठे अण्णा, भाई शिरसागर, वनील हंगरगेकर, राहुल पवार,…
जिल्ह्यात १७ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम ; विविध दाखले, नोंदींसह महत्त्वाच्या सेवा गावपातळीवर धाराशिव / प्रतिनिधी शासकीय कार्यालयांच्या विविध योजना आणि सेवा सामान्य नागरिकांपर्यंत अधिक सुलभतेने पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध विभागांच्या समन्वयातून सेवा शिबिरे घेऊन पात्र लाभार्थ्यांना आवश्यक सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून…
तुळजापूरसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा – काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन तुळजापूर / प्रतिनिधी पावसाने दीड ते दोन महिन्यांपासून दडी मारल्याने तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सोयाबीन, उडीद, बाजरी, मका, द्राक्षबागांसह विविध पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने विलंब न…
परंडा / प्रतिनिधी दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित असलेले व नंतर 100% अनुदानावर आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची 19 सप्टेंबर 2026 रोजी कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा येथे जुनी पेन्शन संदर्भात तालुकास्तरीय सहविचार सभा संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रताप कोकाटे सर मुख्याध्यापक जय स्वामीनारायण विद्यालय समुद्राळ तालुका उमरगा तर प्रमुखपाहुणे म्हणून संजय कळकुंबे…
परंडा / प्रतिनिधी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या परंडा येथील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी ऐतिहासिक परंडा किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली. यावेळी अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी किल्ल्याच्या विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तू, मस्जिद , महादेव मंदिर, नृसिंह मंदिर, दारुगोळा साठवणूक व्यवस्था, जुनी…
धाराशिव / प्रतिनिधी स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, धाराशिव येथे श्री गणरायांच्या आरतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी छत्रपती हायस्कूलचे क्रीडा शिक्षक दादा देशमुख सर, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कावरे सर, माजी विद्यार्थी व पोलीस कॉन्स्टेबल अमित वाघमारे तसेच प्राध्यापक गीते सर यांच्या हस्ते गणरायांची आरती करण्यात…
धाराशिव / प्रतिनिधी नांदेड येथे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुष्काळी आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील यांनी लोडशेडिंगच्या मुद्द्यावरून सरकार आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “कधी कधी नाही, रोजच लोडशेडिंग आहे. खोटं बोलू नका,” असे म्हणत त्यांनी वीजकपातीचा मुद्दा उपस्थित केला. वीज कमी पडत असेल तर वीज विकत घ्या, अशी सूचनाही त्यांनी केली.…