धाराशिव / प्रतिनिधी येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात हिंदी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने १४ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हिंदी पंधरवडा साजरा करण्यात आला, यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा,कथा लेखन,भित्तिपत्रिका, देशभक्तीपर गीत गायन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.पंधरवड्याच्या समापनाप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ अशोक मर्डे, हिंदी विभाग प्रमुख ,…
सुवर्णपदक विजेते धिरज पवार व वीर कोंगुळवार यांचा सत्कार उमरगा / प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवून विविध खेळांमध्ये सहभागी व्हावे. क्रीडा कौशल्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी मिळते. त्यामुळे शिक्षणासोबत खेळातही सर्वगुणसंपन्न होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक तथा कवी भूमिपुत्र वाघ यांनी केले. उमरगा…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील जेतवन कॉलनी येथे विविध परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सावित्रीबाई फुले यांचे चरित्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी गायकवाड प्रमोदिनी प्रदिप या विद्यार्थीनीचा धुळे येथे MBBS शाखेत प्रवेश मिळाल्याबद्दल, डॉ. चंदनशिवे प्रज्योत नितीन धुळे येथून MBBS मध्ये प्राविण्य मिळाल्याबद्दल, वाघमारे शर्वरी रविंद्र हिस MBBS…
येरमाळा / प्रतिनिधी पांगरी (ता. बार्शी) येथील प्रसिद्ध लोक व्याख्यानकार, लेखक,चोराखळीचे (ता.कळंब) चंद्रभानु कॉलेजचे प्राध्यापक तथा प्रबोधनकार प्रा. विशाल गरड यांना लोकजागृती व प्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘अटल भूषण’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री सत्यनारायण जटिया यांच्या…
धाराशिव / प्रतिनिधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आपतकालीन निधीतून हेक्टरी पन्नास हजार रुपये तातडीची मदत द्यावी अशी मागणी भारतीय किसान संघ धाराशिवच्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाच्या असमान वितरणामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान संघ,महाराष्ट्र प्रांत यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील आणि धाराशिव जिल्हातील सर्व तहसील कार्यालयातील मा.तहसीलदार मार्फत…
तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथील हेरीटेज वाॅक काढण्यात आला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, आजीवन शिक्षण विस्तार विभागाचे संचालक डॉ अश्विन रांजणकर, पुरातत्त्व संशोधक भुजंग बोबडे, जालना येथील डायटचे प्रा.डाॅ.कुमावत प्रमोद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिवचे उपकेंद्र संचालक डॉ.रमेश चौगुले, व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत…
मुरुम / प्रतिनिधी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन (दिल्ली), झोन-सोलापूर, मुरूम ब्रँचच्या वतीने आयोजित जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सभागृहात रविवारी (ता. २७) रोजी रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व आ. निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपाशिर्वादाने आयोजित या शिबिराचे उद्घाटन सोलापूरचे झोनल प्रमुख इंद्रपालसिंह नागपालजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व रोपट्याला पाणी घालून करण्यात…
धाराशिव / प्रतिनिधी राज्य सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या शासन निर्णयात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करण्यात आली. राज्य सरकारने शासन निर्णय काढून ‘ट्रिगर-१’ लागू केला असला, तरी प्रत्यक्षात दुष्काळ जाहीर झालेला नाही. शासनाकडून दुष्काळ जाहीर केल्याचे भासवून शेतकऱ्यांची दिशाभूल…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन देऊन मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत अटक करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे घटनात्मक कर्तव्य…
धाराशिव / प्रतिनिधी गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले, हे सत्य आहे. मात्र संकटाच्या काळात महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मदतीचे निकष शिथिल केले आणि तीन हेक्टरपर्यंत मदतीची मर्यादा वाढवली. धाराशिव जिल्ह्यासाठी गेल्या वर्षीच्या नुकसानीपोटी एकूण ₹१,०५८ कोटींची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने काहीच केले नाही, असा ठाकरे गटाचा आरोप दिशाभूल…