धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना , सांगली महापूरग्रस्तांना केलेल्या 2019 च्या एनडीआरएफच्या तिप्पट नुकसानभरपाई प्रमाणे मदत द्यावी अशी मागणी शेतकरी नेते अनिल जगताप यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. या वर्षी मराठवाड्यात अतिवृष्टीने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात तब्बल 161 टक्के पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या, पिकांचे…
तुळजापूर / प्रतिनिधी तिर्थक्षेत्र तुळजापूरचे सुपुत्र असलेले पण मुंबई येथे केंटरींगचा व्यवसाय करणारे चंद्रकांत पांडुरंग काळे हे ओम साई माऊली ट्रस्ट च्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षापासून अश्विनी पोर्णिमे निमित्ताने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी वारीने तिर्थक्षेत्र तुळजापूरात येणाऱ्या लाखो भाविकांना घाटशिळ खालील रस्त्यावर तीन दिवस दर्जेदार अन्नदान करतात. चंद्रकांत काळे यांचे यंदाचे हे पंचवीसावे वर्ष आहे. या अन्नदान…
तुळजापूर / प्रतिनिधी शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त लोकमंगल उद्योग समूह व मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह शाखा तुळजापूर यांच्या वतीने व नवनिर्मिती प्रेरणा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा नवदुर्गा पुरस्कार देवुन विशेष सन्मान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या डॉ. गीतांजली माने (तुळजाभवानी नेत्रालय), ग्रामीण रुग्णालयातील इंचार्ज वैशाली पेंदे व परिचारिका दिपाली जगदाळे-जळके, महिलांसाठी गीता अध्ययन…
धाराशिव / प्रतिनिधी कळंब, वाशी आणि भूम तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. कळंब तालुक्यातील बहुतांश गावामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे तेरणा नदी पात्र सोडून ओसंडून वाहत आहे. पाण्याचा भला मोठा प्रवाह नदीपात्रा बाहेरून वाहत असल्याने सगळ्या शिवारात पाणी शिरले आहे. इटकूर परिसरातील वाशीरा नदीही पात्र सोडून एक किलोमीटर अंतरावरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या…
मुरूम ( म. नेता ) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. रामलिंग काशिनाथ पुराणे यांना नवी दिल्ली येथील नमस्ते क्रिएटिव्ह भारतच्या माध्यमातून मॅगझीन मध्ये डॉ. पुराणे यांचे सामाजिक कार्याचे पॉवर प्रोफाइल ची निवड झाली आहे, दि. २८ वार रविवार रोजी नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना क्रिएटिव्ह भारत…
धाराशिव / प्रतिनिधी कळंब तालुक्यातील जवळा खुर्द देवळाली, वाठवडा, पाडोळी, ढोराळा व उमरा तसेच धाराशिव तालुक्यातील कोल्हेगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिके व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या. कळंब तालुक्यातील पाडोळी ( ना) येथील जोशी काका यांचे पावसामुळे दुर्दैवी निधन झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय…
धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्र सेविका समिती धाराशिव जिल्ह्याचा दिनांक ४ ऑक्टोबर शनिवार रोजी विजयादशमी उत्सव तसेच सघोष पथसंचलन झाले. यामध्ये धाराशिव,तुळजापूर, कळंब,तेरखेडा,वडगाव इत्यादी ठिकाणच्या एकूण १२० सेविकांचा सहभाग होता. विजयादशमी उत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रेमाताई पाटील तसेच प्रसिद्ध दंतरोग तज्ञ मंजुळाताई पाटील याही उपस्थित होत्या. शहरातील बालाजी मंदिर मारवाड गल्ली…
धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्याचे अर्थात धाराशिव चे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ साहित्यिक, पद्मविभूषण प्रा. एस.एल भैरप्पा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था धाराशिव यांच्यावतीने आयोजित श्रद्धांजली सभेचे प्रास्ताविक करताना देवगिरी प्रांत मंत्री युवराज (बप्पा)…
धाराशिव / प्रतिनिधी एनव्हीपी शुगर या कारखान्याने अल्प कालावधीत सूक्ष्म नियोजन आणि शेतकऱ्यांचा विश्वास या बळावर उत्कर्षाकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व परीक्षक संदीपान महाराज हासेगावकर यांनी केले. धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. या कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार (दि. 5) संदीपान महाराज…
धाराशिव / प्रतिनिधी येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी नुकतेच प्रोजेक्टचे नाविन्यपूर्ण प्रदर्शन भरविण्यात आले होते.या प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना अमलात आणून नाविन्यपूर्ण प्रोजेक्टचे प्रदर्शन भरविले. या प्रदर्शनाचे उद्घाटन धाराशिव चे असिस्टंट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर सागर खटावकर महाविद्यालयाचे, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, अकॅडमीक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ. डी डी…