धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचं मदतपॅकेज ही दिलासादायक आणि वेळेवरची घोषणा असल्याचं मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केलेलं…
धाराशिव / प्रतिनिधी तुळजापुर तालुक्यातील सलगरा (दि), वडगाव (देव), जवळगा (मे) होनाळा व काक्रंबा तसेच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिके व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या. तुळजापुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने परत एकदा धाराशिव…
धाराशिव / प्रतिनिधी अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात अभुतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मदतही सरसकट आणि अभूतपूर्वच मिळायला हवी अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली होती. नुकसानीची व्याप्ती आणि शेतकरी बांधवांवर ओढवलेली वेळ पाहून मुख्यमंत्री महोदयांनी २९ जिल्ह्यातील ३५३ तालुक्यातील २०५९ मंडळांना सरसकट मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच…
धाराशिव / प्रतिनिधी राज्य सरकारने जाहीर केलेले ₹31,628 कोटींचे अतिवृष्टी मदत पॅकेज हे बळीराजासाठी मोठा दिलासा ठरले असून, धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा हातभार ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अँड. व्यंकट गुंड यांनी दिली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित…
तुळजापुर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या अश्विनी पौर्णिमेचा सोहळा आई तुळजाभवानी च्या दरबारात साजरा करण्यासाठी राज्यासह परराज्यातून लाखों भाविक पायी तिर्थक्षेत्र तुळजापूरात दाखल होत असुन भाविकांनी तुळजाई नगरी गजबजुन गेली आहे. सोमवार दि. ६ आँक्टोंबर रोजी कोजागिरी पोर्णिमा मंगळवार दि.७ आँक्टोंबर रोजी मंदीर पोर्णिमा दोन पौर्णिमांचा योगायोग चालून येत असल्याने भाविकांची गर्दी दोन…
गंगणे , मगर आणि कुतवळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने आता पुन्हा एकदा महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशा चुरशीच्या लढतीचे संकेत मिळत आहेत . तुळजापूर नगरपरिषद नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी सुटताच इछुकांच्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. सध्या प्रामुख्याने विनोद गंगणे , अमोल कुतवळ व माजी नगरसेवक…
शिवसेनेसह माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या समर्थकांकडुन जल्लोष . परंडा / प्रतिनिधी राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण निश्चिती करीता मा. राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या अध्यक्षतेखाली आज दि.०६.१०.२०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे सोडत संपन्न झाली. सदर सोडतीमध्ये परंडा नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित झाले असून परंडा नगराध्यक्ष पदाची जागा ओबीसी (OBC )…
अणदूर ( म.नेता ) तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील तरुण शेतकरी उमेश सूर्यकांत ढेपे यांनी 30 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने नैराश्यातून आत्महत्या केले होती. आज दि.6 ऑक्टोबर सायंकाळी 6-00 वाजता धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ढेपे यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेऊन धीर देत मुलांच्या शिक्षणास सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देत…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर स्थितीमुळे सर्वसामान्य जनतेचे बेहाल झाले आहेत. अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. अशा परिस्थितीत मदत नव्हे तर कर्तव्य या भावनेतून शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व पालकमंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या वतीने पूरग्रस्त गावातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किट देण्यात आल्या आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख…
धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त धाराशिव शहरात विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धरीतीने साजरा करण्यात आला. शहरातील विविध शाखांमधील सुमारे 300 स्वयंसेवकांनी पथसंचलनात सहभाग घेतला, तर 350 हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला. स्वयंसेवकांच्या एकसंध आणि शिस्तबद्ध पथसंचलनाने शहरात अनुशासन, देशभक्ती आणि संघकार्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.…