धाराशिव / प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रवक्तेपदी तानाजीराव जाधवर व शेतकरी संघटनेचे नेते जगदीश पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष नंदू भैया राजेनिंबाळकर,शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खान उपस्थित होते. शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे पक्ष वाढीसाठी, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव…
धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे रस्ते, बंधारे, पूल, पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी तसेच इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना पत्राद्वारे सर्व ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा आयोजित करून आपल्या कार्यक्षेत्रातील…
ढोकी / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील भैरवनाथ शुगर इंडस्ट्रीज क्र. ६ संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५/२६ चा गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा गुरुवार दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन मा. अनिल सावंत यांच्या हस्ते मशनरीचे तर विधिवत पूजनास व्हा.चेअरमन केशव सावंत, ई.टी.पी.मँनेजर विश्वनाथ मोरे सपत्नीक यांच्या…
तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे वीर शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अमोल कस्तुरे , लक्ष्मण राऊत, सुरेश माने,नवनाथ पसारे ,किरण फंड, नामदेव कांबळे, वैजीनाथ राऊत ,जनकराज जगदाळे , गजानन राऊत ,हरि भक्ते, निरंजन राऊत, काका राऊत, राम राऊत ,प्रशांत सूर्यवंशी, भारत कचरे, प्रथमेश राऊत, गौरव कचरे, धनंजय…
परंडा / प्रतिनिधी मराठवाडा सेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने दिला जाणारा २०२५ सालचा मराठवाडा रत्न हा मानाचा पुरस्कार उद्योजक रामचंद्र पवार यांना मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व भाजपा परांडा तालुका यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र पवार यांचा सुजितसिंह ठाकूर व भाजपच्यावतीने हा सत्कार करण्यात आला.…
धाराशिव / प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून यंदाच्या द्वितीय गाळप हंगामात अडवा पडलेल्या उसाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे श्री सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ग्रीनटेक कारखान्याच्या अग्नी प्रदीपन कार्यक्रमात सांगितले. कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील श्री सिद्धीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लि.च्या या श्रीसिद्धीविनायक परिवारातील दुसऱ्या युनिटच्या द्वितीय गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम…
तुळजापूर (वार्ताहर )ः शैक्षणिक संस्थाची सामाजिक जबाबदारी व विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रश्नांसाठी अद्यावत तंत्रज्ञान अभ्यासने यांची सांगड घालने काळाची गरज आहे. त्यास्तव श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर येथे दि. 03 व 04 आॅक्टोबर रोजी उन्नत्त महाराष्ट्र अभियान (UMA), आय. आय. टी. मुंबई व श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर यांचे वतीने विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात…
मंदीरात आकर्षक फुलांची आरास तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी, श्री तुळजाभवानी देविजींच्या अश्विन पोर्णिमा दिनी मंगळवार (दि. ७) आँक्टोंबर रोजी लाखो भाविकांनी तिर्थक्षेत्र तुळजापूरात पायी चालत येवुन देवीचरणी अश्विनी पोर्णिमेची वारी सेवा अर्पण केली. मंगळवारी आलेल्या आश्विनी पोर्णिमा पुण्यपर्व दिनी देविजींच्या दर्शनासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली होती. ” आई राजा उदो उदो.. ” च्या जयघोषाने मंगळवारी संपूर्ण…
धाराशिव / प्रतिनिधी लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देण्यात यावी यासह समाजाच्या विविध मागण्यासाठी 7 डिसेंबर 2025 रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाच्या निमंत्रक व स्वागताध्यक्षपदी रवी कोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन महामोर्चा बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी अखिल भारतीय लिंगायत…
धाराशिव / प्रतिनिधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथील फार्मसी विभागामध्ये डॉ.व्ही. व्ही. माने , महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली कोडींग सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण यासंदर्भात एक्सपर्ट टॉक (तज्ञांचे मार्गदर्शन) अरेंज करण्यात आले होते. यासाठी महाविद्यालयाने शार्दुल भोसले सर यांना आमंत्रित केले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना भोसले सरांनी काळाच्या गरजेनुसार सध्या फार्मसी क्षेत्रात प्रगत होत…