धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.मंत्री सरनाईक म्हणाले की,या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व…
तुळजापूर / प्रतिनिधी तालुक्यातील आपसिंगा शिवारात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार व जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी महादेव असलकर , तालुका कृषि अधिकारी आबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग करण्यात आला .अतिवृष्टीने झालेले नुकसान कितपत आहे हे पीक कापणी प्रयोग आधारे दिसून येते त्यामुळे जिल्हाधिका-यांनी प्रत्यक्षपणे पीक कापणी प्रयोगाकरिता प्रत्यक्ष रँडम …
परंडा / प्रतिनिधी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव, बीड, अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीच्या या तडाख्यात खरिपाची उरली- सुरली पिके उध्वस्त झाली, कित्येकांची घरे पाण्याखाली गेली, जनावरे अक्षरशः वाहून मृत्युमुखी पडली. प्रचंड प्रमाणात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या अडचणीच्या काळात अनेक समाजसेवी संस्था मदत कार्यासाठी पुढे आल्या आणि…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली आयटीआयची जागा तातडीने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा शासन आदेश ७ ऑक्टोबर रोजी काढण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनानुसार शासकीय आयटीआयची सहा हेक्टर ६२ आर जागा हस्तांतरित केली जाणार आहे. त्यामुळे १०० प्रवेश क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० रुग्णघाटांच्या रुग्णालयासह अद्ययावत वैद्यकीय…
धाराशिव / प्रतिनिधी व्ही पी शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील कृषि महाविद्यालयात डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि दीक्षारंभ-२०२५ हा शैक्षणिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व प्रमुख पाहुणे उद्योजक अशोक सपकाळ , उद्योजक अमित भराटे, सीए इंद्रजीत आखाड़े यांच्या हस्ते…
धाराशिव / प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कृषि विभाग सतत निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांवर लक्ष ठेवून आहे. या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे “तेरणा व्हॅली फर्टीलायझर अँण्ड केमिकल” नावाने बनावट खत निर्मिती कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हास्तरीय भरारी पथकाने धडक तपासणी केली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी महादेव आसलकर यांच्या आदेशानुसार भरारी पथकप्रमुख एन.एम.पाटील…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयासाठी 24 नविन सबस्टेशनला आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून जिल्हयाची वाढती विज मागणी लक्षात घेता, शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करणेकरीता खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून महावितरण कंपनीने 24 नविन 33/11 के. व्ही सबस्टेशन उभारणीकरीता प्रस्ताव सादर केले असल्याचे कळविले आहे. वारंवार विज पुरवठा खंडीत होणे, अनियमीत विद्युत पुरवठा, लोड शेडींग, या समस्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून ऐन हंगामात शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात विद्युत तुटवडयाच्या समस्येचा…
धाराशिव / प्रतिनिधी जनता सहकारी बँक लि., धाराशिव ( पुर्वीचे नांव – उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि., उस्मानाबाद ) यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना या प्रेसनोट व्दारे कळवाण्यांत येते कि, बँकेने साल सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी बँकेच्या एकुण ७८,२७९ सभासदांना लाभांष देणेबाबत वार्षीक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केल्यानुसार ५५,४५६ सभासदांच्या चालु/सेव्हींग ठेव खाती लाभाषांची रक्कम रुपये…
धाराशिव / प्रतिनिधी “फेसा” फर्स्ट इयर स्टुडन्ट इंजिनिअरिंग असोसिएशन अर्थात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विद्यार्थी संघटनेचे नुकतेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्घाटन करण्यात आले. “फेसा”च्या माध्यमातून वर्षभरात विविध ऍक्टिव्हिटीज चे आयोजन केले जाते. प्रथम वर्ष अभियांत्रिकी च्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गुणांच्या आधारावर त्यांची मुलाखत घेऊन “फेसा”च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. आणि या फर्स्ट इयर…
धाराशिव / प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रवक्तेपदी तानाजीराव जाधवर व शेतकरी संघटनेचे नेते जगदीश पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष नंदू भैया राजेनिंबाळकर,शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खान उपस्थित होते. शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे पक्ष वाढीसाठी, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव…