Live News…..Breaking News!

.

  • शिवसेने (उबाठा)च्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

    धाराशिव / प्रतिनिधी अतिवृष्टी आणि पूरामुळे मराठवाड्यातील बळीराजा गंभीर संकटात सापडला असताना, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील सौंदना (ढोकी), सातेफळ,शेळगाव ज व दहीफळ ता. कळंब येथील पूरग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मदत उपक्रमाद्वारे अनेक कुटुंबांना आवश्यक तो दिलासा मिळाला असून, हे कार्य शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण…

  • बहुभुधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठपुरावा गरजेनुसार क्राऊड फंडिंगच्या माध्यमातूनही दिलासाचा प्रयत्न – आ.राणाजगजितसिंह पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी अतिवृष्टी व पुरामुळे पशुधन दगावले आहे, विहिरी खचल्या आहेत, गाळाने भरल्या आहेत तर अनेक ठिकाणी अक्षरशः शेतजमीनच महापुरामुळे खरडून गेली आहे. अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या अनुदानातून दिलासा मिळणार आहेच. मात्र जिल्ह्यातील बहुभूधारक शेतकरी बांधवांनाही अशा बिकट परिस्थितीत दिलासा मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या अभुतपूर्व नुकसानीतून सावरण्यासाठी बहुभूधारक शेतकऱ्यांनाही मदत…

  • डँमेज सोयाबीन ला हमीभाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे सुनिल चव्हाण यांची मागणी

    तुळजापूर / प्रतिनिधी डँमेज झालेल्या सोयाबीनला हमीभाव देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुनिल चव्हाण संचालक दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्के. फेडरेशन मुंबई यांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी सध्या अतिवृष्टीच्या झळा सोसत आहेत. पिके पाण्यात बुडाल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन डॅमेज होत आहे. अशा परिस्थितीत व्यापारी वर्ग हे सोयाबीन बेभाव दराने खरेदी…

  • पूरग्रस्तांसाठी ‘बालाजी अमाईन्स’ चा मोठा हातभार – १ कोटींची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणगी 

    तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील ‘बालाजी अमाईन्स’ उद्योगसंस्थेने मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या…

  • माकणी धरणाची उंची वाढविण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोधशेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना निवेदन

    लोहारा / प्रतिनिधी माकणी धरणाची उंची वाढविण्याच्या शासनाच्या हालचालींना परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोहारा तहसिलदारांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले. 22 ऑगस्ट रोजी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने बेलकुंड उपसा सिंचन योजनेस मान्यता देणारा शासन निर्णय काढला आहे. या योजनेसाठी निम्न तेरणा…

  • मुरुमच्या महात्मा बसवेश्वर पतसंस्थेस सलग सहावा विभागीय दिपस्तंभ पुरस्कार.

    मुरुम ( म. नेता ) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, मुंबई आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण व दिपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा कर्नाटक राज्यातील गोकर्ण महाबळेश्वर कुमठा, डेनिसन्स रिसॉर्ट येथे आयोजित रविवारी (ता.१२) रोजी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध पतसंस्थांना राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार देण्यात आला. यामध्ये सन २०२४-२५ चा मुरुमच्या श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी…

  • खरडलेल्या जमिनीवर अन्य प्रकारची शेती करण्यासाठी कृषी तज्ञांकडून अहवाल मागवा — पालकमंत्री प्रताप सरनाईकअतिवृष्टीच्या नुकसानीचा घेतला आढावा

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे,सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पीक नुकसानीचे पंचनामेही पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे अहवाल पाठविला आहे.बाधित ३४ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची ९ हजार हेक्टर शेत जमीन खरडून गेली आहे.या बाधित शेतकऱ्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी खरडून गेलेल्या जमिनीवर अन्य प्रकारची शेती करता यावी यासाठी कृषी तज्ञांकडून एक महिन्याच्या…

  • पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा देण्याचा प्रयत्न ‘डीपीसी’ च्या बैठकीत ठराव- आमदार राणाजगजितसिंह पाटील 

    धाराशिव / प्रतिनिधी अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान अभुतपूर्व आहे. त्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीचा पीकविमा मिळणार आहेच. मात्र जिल्ह्यातील एकूण शेतकरी बांधवांपैकी सुमारे ३० टक्के बांधवांनी पीकविमा हफ्ता भरला नसल्याची आकडेवारी आहे. ज्यांनी पीकविमा भरलेला नाही अशा शेतकरी बांधवांनाही मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे पीकविमा न भरलेला जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनाही दिलासा मिळायला हवा,…

  • पालक मंत्री प्रताप सरनाईक यांनी कुटुंबियांसह घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शनराज्याच्या सुख -समृद्धीसाठी तुळजाभवानी समोर पालकमंत्र्यांची प्रार्थना

    तुळजापुर / प्रतिनिधी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज बुधवारी सकाळी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.सकाळी त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवींची विधीवत अभिषेक पूजा केली. अभिषेक पूजेनंतर त्यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या होणाऱ्या नित्य आरतीमध्ये सहभागी होऊन देवीजींच्या दर्शनाचा लाभ घेतला. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी श्री तुळजाभवानी देवीसमोर राज्यातील…

  • मांजरा (कंचेश्वर) शुगर इंडस्ट्रीजच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शानदार शुभारंभपूर्ण क्षमतेने कारखाना उसाचे गाळप करणार –माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची माहिती

    धाराशिव / प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणलेल्या मंगरुळ तालुका तुळजापूर येथील मांजरा (कंचेश्वर) शुगर प्रा. लिमिटेडच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार सोहळ्यात संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून धाराशिव जिल्हा परिषदेचे…