Live News…..Breaking News!

.

  • कळंब नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा काँग्रेस चा निर्धार

    कळंब / प्रतिनिधी कळंब नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. नगराध्यक्षपदासह सर्व २० नगरसेवक पदांवर उमेदवार उतरवण्याची तयारी काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे कळंब शहर काँग्रेस कमिटीने नगर परिषद निवडणूक २०२५ साठी आयोजित केलेल्या बैठकीत काँग्रेस नेते तथा प्रभारी दादासाहेब मुंडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव पांडुरंग कुंभार, डाँ.…

  • भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांचा सत्कार

    तुळजापुर / प्रतिनिधी तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा.आचार्य तुषारजी भोसले यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी धाराशिव भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने त्यांचा वारकरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष आनंद दादा कंदले , भाजपा आध्यात्मिक आघाडी धाराशिव जिल्हा संयोजक विकास मलबा, संजय नाना धोंगडे महाराज ,संदीप (बंटी)गंगणे,सहसंयोजक ज्ञानेश्वर बोधने, किशोर…

  • अतिवृष्टी आणि पूरग्रस्त कुटुंबासाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन   आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पुढाकार

    धाराशिव / प्रतिनिधी साधारणतः पिकाचे पैसे हातात आल्यावर आपल्याकडे लग्नकार्य थाटात साजरे केले जाते. मात्र यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचा चिखल झाला आहे. दुर्दैवाने खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या आपत्तीग्रस्त कुटुंबात लग्न कार्य ठरलेले आहे ते कुटुंब मोठ्या विवंचनेत सापडले आहेत. लग्नकार्य पुढे ढकलण्याचा अनेकजण विचार करीत आहेत तर काहीजण खाजगी सावकारावर विसंबून…

  • सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल संदीप पाटील यांचा सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मौजे राघूचीवाडी ता.जि. धाराशिव येथील सुपुत्र संदीप शोभा रमेश पाटील यांची सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना नितीन काळे म्हणाले की, संदीप…

  • तुळजापुरची कन्या अंकिताताई पवार ची आशियान शिखर परिषदेसाठी निवड

    तुळजापुर / प्रतिनिधी तिर्थक्षेत्र तुळजापूरची कन्या अंकिताताई पवार यांची आशियान शिखर परिषदेसाठी निवड झाली असून त्या यापरिषदेत सहभागी होण्यासाठी मलेशिया येथे रवाना झाल्या आहेत.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पूर्व राष्ट्रीय मंत्री अंकिताताई पवार यांची शासनाने नव्या पिढीच्या आश्वासंक सक्षम युवा नेतृत्वाची दखल घेऊन मलेशिया राजधानी क्वालालंम्पूर येथे आयोजित ४७ व्या आशियान – भारत शिखर परिषदेसाठी निवड…

  • रामेश्वर येथील श्री सरस्वती विद्यालयात 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा!

    कळंब / प्रतिनिधी लातुर जिल्ह्यातील रामेश्वर येथील सरस्वती विद्यालयात सन १९९९-२००० सालच्या दहावी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला मार्च २००० मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर सर्वांनी आप आपल्या दिशेने मार्ग क्रमण केले त्या प्रवासात अनेकांनी यश,संघर्ष आणि चढउतार अनुभवले पण आज २५ वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात भेटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो क्षण शब्दात…

  • जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण – दत्ताभाऊ कुलकर्णी

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आणण्याची आमची तयारी पूर्ण झाली असल्याचा दृढ विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिका, आठ पंचायत समित्या तसेच जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी पक्षाकडून संघटित व शिस्तबद्ध मोहीम सुरू असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी…

  • श्री संत गोरोबा काका यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

    तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे तेरहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पालखी प्रस्थानचा शुभारंभ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हभप दिपक महाराज खरात,हभप रघुनंदन महाराज पुजारी, धनंजय पुजारी,पद्माकर फंड, उपसरपंच श्रीमंत फंड, निरीक्षक अतुल नळणीकर, प्रशांत वाघ,साहेबराव सौदागर, नवनाथ पसारे, अजित कदम,अँड.गजानन चौगुले,…

  • आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एकरी ऊसवाढीसाठी प्रयत्न करणार – दत्ताभाऊ कुलकर्णी

    श्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.चा पाचवा मोळी पूजन सोहळा उत्साहात पार पडला धाराशिव / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथील श्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि. कारखान्याच्या पाचव्या मोळी पूजनाचा सोहळा शुक्रवार, दिनांक २४ रोजी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडला. या वेळी अणदूर येथील श्री निळकंठेश्वर मठाचे मठाधिपती श्री.श्री.श्री. १००८ शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी तसेच श्री सद्गुरू…

  • अभ्यासक्रम बहुजन सन्मुख करण्यात भास्कर शेळकेंचे  योगदानआत्मकथन प्रकाशन सोहळ्यात इंद्रजित भालेराव यांचे गौरवोद्गार

    धाराशिव / प्रतिनिधी एका टप्प्यावर शालेय अभ्यासक्रमात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, भास्कर चंदनशिव आणि आपल्यासारख्या साहित्यीकांना अभ्यास मंडळाने सन्मानपूर्वक स्थान दिले. अभिजन सन्मुख असलेला अभ्यासक्रम या अभ्यास मंडळामुळे बहुजन सन्मुख झाला. त्यात भास्कर शेळके यांचेही योगदान महत्वपूर्ण आहे, अशा शब्दांत प्रख्यात साहित्यीक इंद्रजित भालेराव यांनी शेळके लिखित ” अजुनि चालतोची वाट ” या आत्मकथन प्रकाशन…