मुख्यमंत्र्यांकडे मागितली दाद, लवकरच कामे सुरू होणार – भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधकांनी दिलेल्या चुकीच्या माहितीला गृहीत धरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकरवी धाराशिव शहरातील ५९ रस्ते आणि नालीच्या कामावर स्थगिती आणली आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील 140 कोटी च्या रस्ते कामाना कार्यारंभ आदेश आल्यानंतर फडणवीस सरकारने त्यास स्थगिती दिली असून याचा दोष मात्र आमच्यावर? म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार आता जिल्ह्यात सुरु झाला आहे. निधी जाहीर झाला की त्याच श्रेय यांनीच घ्यायचं पण मनासारखं नाही झालं की आमच्यावर ढकलायचं असा रडका प्रकार आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी करत आहेत असा…
धाराशिव / प्रतिनिधी फलटण येथील स्व. डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आणि कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींवर तात्काळ कारवाई आणि SIT / CBI / CID मार्फत चौकशीसाठी आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ (मॅग्मो ) धाराशिव ; इंडियन मेडिकल असोसिएशन धाराशिव , वूमेन्स डेव्हलपमेंट विंग आय एम अ…
तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर खुर्द भागातील नेताजीनगर येथे तीर्थ नवश्या मारुती मंदिराचा भव्य दिव्य कलशारोहण सोहळा रविवार दि. २६ रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे आयोजन अत्यंत धार्मिक वातावरणात करण्यात आले होते. कलशारोहण विधी महंत योगी मावजीनाथ बाबा, महंत इच्छागिरी महाराज आणि महंत व्यकंटरायण महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्रातील…
कळंब / प्रतिनिधी अतिवृष्टी,पूर आणि आत्महत्ये सारख्या संकटांनी उद्ध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील एकल महिला शेतकऱ्यांना नाम फाऊंडेशन कडून बियाणे वाटप कार्यक्रम करण्यात आला. नाम फाऊंडेशन यांनी हरभरा आणि ज्वारीचे उपलब्ध करून दिलेले हे बियाणे पर्याय संस्थेच्या माध्यमातून एकल महिला शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. बियाण्यांचे वाटप करून पूरग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना विशेषतः एकल शेतकरी महिलांना…
सुधारित आराखड्यास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदिल – आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव रेल्वेस्थानक पूर्वी प्रस्तावित होते, त्यापेक्षा तिप्पट मोठे होणार आहे. पर्यायी रेल्वेमार्ग उभारला जाणार आहे. प्रवाशांसह कर्मचारी आणि अधिकार्यांकरिता अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. रस्त्यांच्या वरून आणि खालून जाणार्या पुलांची संख्याही वाढविण्यात आली आहे. सोलापूर शहरातील जमीन रेल्वेमार्गासाठी संपादन करण्याकरिता तेथील सध्या…
मुंबई आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर – तुळजापूर – धाराशिव या ३२९५ कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे लवकरच तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.याचा फायदा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील आई तुळजा भवानीच्या भावी प्रवाशांना होणार आहे अशी माहिती पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले…
पन्नास नामांकित कंपन्यांच्या उपस्थितीत दोन हजार उमेदवारांनी दिल्या मुलाखती धाराशिव / प्रतिनिधी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून धाराशिव शहरात आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळालं. राज्यातील ५० हून अधिक नामांकित कंपन्यांच्या उपस्थितीत दोन हजारहून अधिक उमेदवारांनी मुलाखती दिली. तब्बल ४७८ युवकांना नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले आहे तर ५०३ युवकांना…
कळंब / प्रतिनिधी कळंब तालुक्यात ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे तर अतोनात नुकसान झालेच परंतु काही घरामध्ये पाणी शिरून अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले होते याची दखल घेत वाठवडा येथील सुपुत्र व महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे ठाणे, मुंबईचे अध्यक्ष अण्णासाहेब शहाजी टेकाळे आणी त्यांचे बंधू शिवाजी शहाजी टेकाळे या दोन्ही बंधुनी व श्री.दत्तसाई…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असलेला ढोकी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. जिल्हा परिषद गट एसटी या प्रवर्गासाठी सुटला आहे. इच्छुकाची आत्तापासूनच मोर्चा बांधणी करण्यात येत आहे. या गटातून भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान जिल्हा चिटणीस व माजी प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ. मनीषाताई नवनाथ केंद्रे यांना…