धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील मारवाडी गल्ली येथे श्री बालाजी मंदीरात मोठ्या उत्साहात कार्तिकी महाएकादशी निमित्त ” गीता पठणाचा ” कार्यक्रम संपन्न झाला. प्रत्येक एकादशीला हा उपक्रम राबविला जातो. कार्तिकी महाएकादशी निमीत्त प्रथम श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन सौ दमयंती वाकुरे, संतोष डिग्गीकर, सुभाष पाटील व अनिता सरदेशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर उपस्थित असलेल्या 150…
धाराशिव / प्रतिनिधी तुळजापुर तालुक्यातील काटी येथील तुळजापूर शुगर या कारखान्याचा प्रथम गळीत हंगामाचे 2025-26 चा मोळी पूजन समारंभ उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. हा शुभ सोहळा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद गपाट आणि अँड. अनिल काळे, चेअरमन, तुळजापूर शुगर प्रा. लि. यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, स्थानिक रोजगार निर्मितीसाठी आणि…
धाराशिव / प्रतिनिधी गोवर्धनवाडी ता. धाराशिव येथे नवीन उपडाकघर (पोस्ट ऑफिस) सुरू करण्यात आले असून, या उपक्रमाचा शुभारंभ खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला निलावती नवनाथ लोमटे सरपंच, ग्रामपंचायत गोवर्धनवाडी ,विनोद थोडसरे उपसरपंच, गोवर्धनवाडी, संजय आंबेकर डाकघर अधीक्षक, श्रीकांत माने ASP सहाय्यक अधीक्षक, सचिन स्वामी डाक निरीक्षक, शाम गायकवाड ASP सहाय्यक अधीक्षक तसेच मुरलीधर लोमटे, महेश वाघमोडे, शिवाजी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. या कारखान्याच्या सन 2025-26 च्या द्वितीय गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या पहिल्या पंधरवाड्यातील ऊसाचे बिल संबंधित शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. चाचणी गळीत हंगामापासून सुरू करण्यात आलेली ही परंपरा द्वितीय हंगामातही कायम ठेवण्यात आली असून शेतकर्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या शाखेत जावून…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते सांजारोड भवानी चौक या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. कायम रहदारी असलेल्या या मार्गाच्या कामाला एमएसआयडीसी अंतर्गत हायब्रीड अॅन्युटीमधून मंजुरी मिळालेली असून धाराशिव शहराची खड्डेमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक, आर्य समाज चौक, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी या साखर कारखान्याचा 18 व्या गळीत हंगामाचा मोळी पूजन कार्यक्रम चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या शुभहस्ते व ऊस उत्पादक शेतकरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी उत्साहात पार पडला. या प्रसंगी बोलताना चेअरमन अनिल सावंत यांनी माजीमंत्री आमदार प्रा. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली…
धाराशिव / प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दव ठाकरे हे मराठवाडच्या नियोजित दौऱ्यावर येणार आहेत. मराठवाड्यातील विविध गावांना ते भेट देणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम दिनांक 05/11/ 2025 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे प्रयाण करणार असून त्यानंतर खाजगी वाहनाने भुम तालुक्यातील पाथ्रुड येथे दुपारी 2:00 मि. वा. आगमन, परंडा तालुक्यातील…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते, ‘मित्रा’ चे उपाध्यक्ष तथा तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रीती दिनकर कदम यांच्यावतीने सामाजिक उपक्रम राबवत आ. राणादादांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धाराशिव येथील स्वआधार बालगृहातील दिव्यांग मतिमंद विद्यार्थी , भगिनी समवेत फळाचे वाटप करून केक कापून वाढदिवस साजरा…
धाराशिव / प्रतिनिधी आगामी जिल्हा परीषद,पंचायत समिती व नगरपालिका संदर्भात निवडणूक रणनितीची आढावा बैठक मोठ्या उत्साहात तुळजापुर येथे पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत उपस्थिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव डॉक्टर स्मिताताई शहापूरकर , जिल्हाध्यक्ष ॲड.धिरजभैय्या पाटील, तालुकाध्यक्ष…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये राजकीय स्पर्धा आणि व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी स्पष्ट केले की, “तुम्ही निधी आणलात म्हणून आम्ही विरोध करतो आणि आम्ही निधी आणला तर तुम्ही विरोध करता —…