तुळजापुर / प्रतिनिधी राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज बुधवारी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या वेळी तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा…
धाराशिव / प्रतिनिधी AMOGS- असोशिएशन आँफ महाराष्ट्र आँबस्टेट्रीक अँन्ड ग्याँनालाँजिकल सोसायटीज (Association of Maharashtra Obstetric and Gynaecological Societies) या संघटनेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘गुरुवर्य पुरस्कार’ येथील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आदिनाथ राजगुरू यांना प्रदान करण्यात आला. डॉ. राजगुरू हे अध्यापन, वैद्यकीय सेवा व संशोधन या क्षेत्रांतील एक आदरणीय व्यक्तिमत्व असून त्यांनी आपल्या उल्लेखनीय कारकिर्दीत…
धाराशिव / प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने 4 नोव्हेबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता धाराशिव येथील बार्शी नाका येथील जिजाऊ चौकातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या स्मृती वर्षानिमित्त संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रताप सरनाईक,सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री विक्रम काळे,सतीश…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथील वैष्णवी काकासाहेब देवकते ही चालू शैक्षणिक वर्षांमध्ये झालेल्या नीट परीक्षेमधून एमबीबीएस कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरली आहे. तिचा एमबीबीएस प्रवेश लातूर येथील मेडिकल कॉलेज या ठिकाणी निश्चित झालेला आहे. तिच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे त्यामुळे तिला तेर येथील प्रवीण साळुंके यांनी प्रवेश घेण्यासाठी एक लाख रुपयांचा…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयात सन 2025 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपीक, शेतजमीन,रस्ते सार्वजनिक मालमत्ता व वैयक्तीक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक 4 व 5 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव श्री.आर.के.पांडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहे.
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे महापूर आला होता. यामध्ये वीज वाहून नेणाऱ्या विद्युतवाहिनी वाहून गेल्या होत्या. वीज तारांचे व रोहित्राचे नुकसान झाले होते. याकरिता त्यांची दुरुस्ती करणे, रोहित्र मधील तेल भरणे, विद्युत पोलची नवीन उभारणी करण्यासाठी विशेष निधी द्यावा अशी मागणी ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डिकर यांच्याकडे भारतीय किसान संघ जिल्हाध्यक्ष नितीन घुले वाशी यांनी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील खानापूर येथे नारीशक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यावतीने महिला बचत गटाचा मार्गदर्शक मेळावा व दिवाळीनिमित्त महिलांना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी किरण आवटे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महिला बचत गट मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन अशोक गायकवाड यांनी केले होते. यावेळी उपसरपंच सुधाकर निकम , देवानंद पाटील…
धाराशिव / प्रतिनिधी आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीत आगामी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवावी असे सर्वानुमते ठरले. धाराशिव शहरात सर्वधर्म समभाव जपून विकासाचे काम करण्यासाठी महाविकास आघाडी करावी असे सर्वांनी आवाहन केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे, जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ…
धाराशिव / प्रतिनिधी राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार हे 4 नोव्हेंबर रोजी मंगळवारी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.45 वाजता लातूर येथून मुरूडमार्गे तेरकडे प्रयाण करतील सकाळी 10.30 वाजता तेर येथे आगमन व त्रिविक्रम मंदिर दर्शन,गोरोबा काका मंदिर दर्शन आणि पुरातत्व वस्तूसंग्रहालयाला भेट.…
ढोकी / प्रतिनिधी धाराशिव येथून भडाचीवाडी,खामगांव कौडगांव,तुगांव,रुई,ढोकी जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तरी हा रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेऊन जनतेचा या रस्त्यावरून होणारा प्रवास खड्डेमुक्त, सुखकर करावा अशी मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम कार्यालय धाराशिव येथील कार्यकारी अभियंता श्री केत यांना देण्यात आले. तात्काळ…