Live News…..Breaking News!

.

  • हजारोंच्या उपस्थितीत होणार वंदे मातरम गीताचे समूहगानसर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवहान

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य ,रोजगार ,उद्योजकता व नावीन्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील सर्व शासकीय आयटीआय मधील मैदान व क्रीडा संकुल या ठिकाणी एकाच वेळी वंदे मातरम या गीतास150 वर्ष पूर्ण झाली असल्याने साध शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे .जनमानसात देशभक्तीची भावना या…

  • शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही — पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

    भूम आणि परंडा तालुक्यातील शेतक-यांशी साधला संवाद धाराशिव / प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडयातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्या अंतर्गत आज बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी श्री ठाकरे यांनी भूम तालुक्यातील पाथरूड, उळूप आणि परंडा…

  • अतिवृष्टीचे जिल्ह्याला आत्तापर्यंत ₹ १,०९८ कोटींचे अभुतपुर्व अनुदान आणखी मदत मिळणार, पाठपुरावा सुरु — आमदार राणाजगजितसिंह पाटील 

    शेतकरी बांधवांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याचे जिल्हावासीयांच्या वतीने मानले आभार  धाराशिव / प्रतिनिधी रब्बी पेरणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अतिरिक्त मदतीचा शासन आदेश मंगळवारी निर्गमित झाला आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तब्बल ₹ ५७७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी ₹ १८९ कोटी, सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे ₹ २९२ कोटी…

  • राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेश सचिव संगीता काळे यांचा शिवसेनेत प्रवेश 

    धाराशिव / प्रतिनिधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या महिला प्रदेश सचिव संगीता काळे यांनी थेट शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. या…

  • समता नगरातील दत्तनगर ते इक्विटास बँकेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या हॉट मिक्सची मागणी

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील समतानगर मधील दत्त मंदिर ते इक्विटास बँक या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. विशेष म्हणजे या मंजूर रस्त्याच्या कामास कार्यारंभ आदेश देऊन दीड ते दोन वर्षाचा कालावधी झालेला आहे. मात्र अद्याप हे काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे ते काम आठ दिवसात सुरू करावे अन्यथा समता नगर शहरवासियांच्यावतीने आमरण उपोषण…

  • शेतकरी कन्या पल्लवी डाकवाले – मारकड यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदी निवड

    परंडा / प्रतिनिधी मोठं स्वप्न पाहण्याची जिद्द आणि त्यासाठी मेहनतीची तयारी असेल,तर यश नक्कीच मिळतं हे परंडा तालुक्यातील आवार पिपरी येथील आल्पभूधारक शेतकर्याची कन्यां पल्लवी डाकवाले – मारकड यांनी सिद्ध केलं आहे. नुकतीच एमपीएससी परिक्षेचा निकाल घोषीत झाला असून यात आवार पिपरी येथील आल्पभूधारक शेतकरी श्रीहारी डाकवाले यांची कन्य पल्लवी डाकवाले / मारकड यांची सहाय्यक…

  • अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या “अंकुर ” दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन यानिमित्ताने रंगली अनोखी काव्य मैफिल!

    धाराशिव  / प्रतिनिधी  येथील अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या “अंकुर”  दिवाळी अंकाचे नुकतेच  सन्माननीय तहसीलदार मृणाल जाधव  यांच्या हस्ते यंदाच्या विशेष  बालसाहित्य विशेषांकाचे मुक्तांगण शाळेच्या प्रांगणामध्ये थाटात प्रकाशन झाले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून प्रमुख अतिथी जाधव मॅडमनी वेळातवेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि अनमोल मार्गदर्शनही केले. आत्मोन्नतीसाठी आत्मभान जागृत ठेवून प्रत्येकाने सकारात्मकतेने आयुष्याची वाटचाल करावी आणि हा दृष्टिकोन…

  • पवनचक्की कंपन्या संदर्भातील समस्यांबाबत आढावा बैठक

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्क्या उभारण्याचा उद्योग वेगाने विस्तारत आहे.पवनचक्की उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे,त्यासाठी कंपनी आणि शेतकरी यांच्यामधील ‘ मध्यस्थ ‘ या नावाखाली वाढलेला दलालांचा सुळसुळाट बंद करा.असे आदेश परिवहन मंत्री तथा पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. आज या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या ऑनलाईन…

  • तेर येथील संत वारीची परंपरा जगासमोर नेण्याची शासनाची भूमिका — मंत्री आशिष शेलार

    तेर ( म. नेता ) तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पावनभूमीची संत परंपरा जगासमोर नेण्याची राज्य शासनाची भूमिका आहे असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यानी केले.सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार दि. ४ रोजी तेर येथे विविध ठिकाणी भेटी दिल्या.श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात दर्शनासाठी आले असता मंत्री आशिष शेलार…

  • चाईल्ड हेल्पलाईन टीमकडून एकाच दिवशी जिल्ह्यातील दोन बालविवाह रोखलेप्रशासनाचे बालविवाह विरोधी जनजागृतीचे आवाहन

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत चाईल्ड हेल्पलाईन (CHILD HELPLINE 1098) टीमने तत्परतेने कार्यवाही करत उमरगा तालुक्यातील एकुरगा व धाराशिव तालुक्यातील जहागीरदार वाडी येथील दोन बालविवाह रोखण्यात यश मिळवले. एकुरगा येथील 17 वर्षीय व जहागीरदार वाडी येथील 16 वर्षीय अल्पवयीन बालिकांचे विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती CHILD HELPLINE ला प्राप्त झाल्यानंतर तातडीने दोन्ही…