Live News…..Breaking News!

.

  • एकलव्य विद्या संकुलाच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासन क्रीडा विभागाच्या वतीने लातूर विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे संपन्न झाल्या .या स्पर्धेमध्ये एकलव्य विद्या संकुल यमगरवाडी मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी करून लातूर येथील स्पर्धा गाजवली. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एकलव्य विद्या संकुलातील दोघांची स्पर्धेसाठी निवड झाली. 14 वर्षे वयोगट 600 मीटर…

  • प्रलंबीत अनुदानासाठी आ. प्रवीण स्वामी व अनिल जगताप यांच्या नेतृत्वा खालील शेतक-यांचे धरणे आंदोलन

    धाराशिव / प्रतिनिधी लोहारा – उमरगा तालुक्यातील प्रलंबित44 हजार शेतकऱ्याचे अतिवृष्टी अनुदान 16 नोव्हेंबर पर्यंत खात्यावर जमा नाही केल्यास 17 नोव्हेंबर रोजी आष्टामोड ता.लोहारा येथे राष्ट्रीय महामार्ग अडवणार असा इशारा आमदार प्रवीण स्वामी व शेतकरी नेते अनिल जगताप यांनी लोहारा येथील धरणे आंदोलनात दिला. अतिवृष्टी अनुदान 2024 हे लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना मंजूर झाले असून…

  • वंदे मातरम गीताच्या 150 वर्षानिमित्त वंदे मातरम गीताचे सामूहिक गायनवंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

    धाराशिव / प्रतिनिधी वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिवच्या वतीने आज 7 नोव्हेंबर 2025 रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल धाराशिव येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.या सामूहिक गीत गायनात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव आणि शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील 3000 पेक्षा जास्त…

  • नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत जिल्हाप्रमुख साळुंके यांची चर्चा

    धाराशिव / प्रतिनिधी निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन धाराशिव आणि कळंब नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा केली. ठाणे निवासस्थान येथे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी…

  • धाराशिव पालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची बैठक संपन्न

    नूतन जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह महाविकास आघाडी करून लढण्याचा निर्धार धाराशिव / प्रतिनिधी नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची पहिली बैठक ‘वेदबाग निवासस्थानी’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्हाध्यक्षपदाच्या बदलानंतर झालेल्या या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि नवचैतन्य पाहायला मिळाले.…

  • विजेत्या खेळाडूंचा मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार.

    परंडा / प्रतिनिधी लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत जय हनुमान माध्यमिक विद्यालय, वाटेफळ, ता. परंडा येथील कुमारी निशा संतोष लांडघुले हिने १९ वर्ष वयोगटातील १०० मीटर रनिंग स्पर्धेत विभागात दुसरा क्रमांक तर जिल्ह्यात पहिली आली आहे. तसेच हिमाचल प्रदेश येथे पार पडलेल्या किक बॉक्सींग स्पर्धेत ७५ किलो वजन गटात वाटेफळ, ता. परंडा येथील बालाजी…

  • रखडलेल्या अतिवृष्टी अनुदानासाठी ७ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन – अनिल जगताप

    धाराशिव / प्रतिनिधी उमरगा – लोहारा तालुक्यातील रखडलेल्या 45 हजार शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान 2024 साठी लोहारा तहसिल कार्यालयासमोर दि .07 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की , गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उमरगा लोहारा…

  • तेर येथील सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना अर्चनाताई पाटील यांच्याकडून प्रत्येकी एक लाखाची मदत.

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथे वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस, बीएएमएस तसेच बीडीएस साठी यावर्षी प्रवेशास पात्र असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी सत्कार करून प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तेरे येथील वैष्णवी काकासाहेब देवकते, श्रुती गोरोबा सुतार, ओंकार राजेंद्र धुमाळ, वैष्णव दत्ता बनसोडे, प्रणाली बबन कोकरे,…

  • एसबीएनएम फ़ार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची योग स्पर्धेसाठी निवड

    धाराशिव / प्रतिनिधी डॉ. व्ही के पाटील शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजी नगर रोड धाराशिव येथील एसबीएनएम फ़ार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी कात्रे सिद्धेश महादेव याची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योग स्पर्धा २०२५-२६ साठी निवड झाली आहे.या स्पर्धा वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चेन्नई,बंगळुरू येथे होणार आहेत. या विद्यार्थ्यांची योग स्पर्धसाठी निवड डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ मार्फत १७ ऑक्टोबर…

  • धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती

    धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) धाराशिव जिल्हाध्यक्षपदी डॉ. प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र आज बुधवारी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे व पक्षाचे…