२२ नोव्हेंबर रोजी श्री खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान; देवस्थान समितीकडून जय्यत तयारी चंद्रकांत हगलगुंडे अणदूर तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा देवाची प्रसिद्ध यात्रा येत्या २१ नोव्हेंबर रोजी भरणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, श्री खंडोबा देवस्थान समिती आणि यात्रा कमिटीने यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील सौ. सगुनाताई आचार्य व त्यांच्यासोबत अनेक महिला भगिनींनी आज भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. भाजपा कार्यालय, धाराशिव येथे संपन्न झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात सौ.सगुनाताई आणि सर्व भगिनींचं भारतीय जनता पक्षात आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,…
धाराशिव / प्रतिनिधी येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिव या सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात शहरातील ५१ दात्यांनी रक्तदान केले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने शहरातील सिनर्जी इन्फोटेक येथे आज रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या देश व राज्य पातळीवरील सक्षम नेतृत्वावर आणि विचारधारेवर विश्वास ठेवून, धाराशिव शहरातील प्रभाग क्र.३ मधील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने ओमकार…
कळंब / प्रतिनिधी कळंब नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या उपस्थितीत व तालुकाध्यक्ष श्रीधर भवर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक कळंब येथे पार पडली. या वेळी बोलताना जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडीत राहूनच निवडणूक लढवायची आहे, मात्र कार्यकर्त्यांनाही न्याय मिळायला हवा. जर काही ठिकाणी आपल्या…
धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार)धाराशिव जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. शहापूरकर म्हणाल्या की, “डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून सार्थ निवड झाली आहे. ही निवड समविचारी पक्षांना बळकट…
धाराशिव / प्रतिनिधी भातागळी ता. लोहारा येथे 11 नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास खासदार निलेश लंके मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली आहे. मौजे भातागळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथे या भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन शेतकरी नेते अनिल जगताप व महाविकास…
धाराशिव / प्रतिनिधी केशेगांव ता. धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचा 22 वा गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. यंदाच्या हंगामात नऊ लाख टनाचे कारखान्याने गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती यावेळी सचालक अँड. निलेश बारखडे पाटील यांनी दिली.सुरुवातीला कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत डाके , डिसलरी मॅनेजर रहीम सय्यद या मान्यवरांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा…
कळंब / प्रतिनिधी कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथे अँग्रीबेस्ड फुड प्राँडक्ट्स या उद्योगाचा धाराशिव जिल्हा परिषदेच्या मा. उपाध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते थाटात शुभारंभ करण्यात आला. सेंद्रिय गुळ उत्पादनात शेतकरी पुत्र आणि सरपंच ॲड रामराजे जाधव यांनी शेती करत राजकारणात भरारी घेतली आहे, अनेकजण शेती परवडत नाही या विचारातून अनेकांना शेती म्हटलं की नकोशी वाटत…
धाराशिव / प्रतिनिधी हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड जवळा खुर्द कळंब या कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ व ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ दि.७ नोव्हेंबर 2025 रोजी ह. भ. प. प्रकाशजी बोधले महाराज यांच्या शुभहस्ते व परिसरातील सर्व शेतकरी बांधव वाहतूक तोडणी ठेकेदार व प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संजय पाटील, आदर्श…