परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने गाळप हंगाम 2024-25 मध्ये 139621 मे.टन ऊसाचे गाळप केलेले होते. गाळपास आलेल्या ऊसास पहिली उचल प्रती मे.टन 2600 रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली होती. चालू वर्षी भूम, परंडा, वाशी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे दृष्टीकोनातून परंडा मतदारसंघाचे आमदार…
धाराशिव / प्रतिनिधी तेरणा महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.चंद्रजीत भालचंद्र जाधव यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मित्र चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनुभवी क्रीडा शिक्षक, तेरणा महाविद्यालयात क्रीडा विभाग प्रमुख आणि अखिल…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगरच्या वतीने 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत गाळपास आलेल्या शेतकर्यांचे ऊसबिल 4 कोटी 3 लाख, 75 हजार 458 रूपये संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे. एनव्हीपी शुगरने चाचणी गळीत हंगामापासून ऊस उत्पादक शेतकर्यांना अवघ्या…
भातागळी येथील शेतकरी मेळाव्यात केले प्रतिपादन धाराशिव / प्रतिनिधी शेतकऱ्याप्रती असणाऱ्या राज्य शासनाच्या असवेदनशीलतेमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप भातागळी ता. लोहारा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात खासदार निलेश लंके यांनी केला. शेतकरी नेते अनिल जगताप यांनी भातागळी ता. लोहारा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना खासदार निलेश लंके म्हणाले…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयातील विविध शासकीय ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आज बुधवार दि.12.नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास यांनी कळंब तालूक्यांतर्गत क्षेत्रीय भेटी देवून आरोग्य केंद्र कामकाज पाहणी व बांधकाम सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. यावेळी तालूका आरोग्य अधिकारी, डॉ.सय्यद, अभियंता व आरोग्य विभागातील क्षेत्रीय अधिकारी…
धाराशिव / प्रतिनिधी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 11 नोव्हेंबर 25 रोजी करण्यात आले. विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लातूर व पुणे शाखेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष बोडके यांनी या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग…
तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापुर येथील डाॅ.मानसी अमरराजे कदम हिने परदेशातील जाॅर्जिया देशातून युरोपीयन युनिव्हर्सिटी मधून एम.बी.बी.एस.वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सातारा जिल्हा रूग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण घेत आहे.तेथील अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीन चार महिने ती रूग्णसेवेचे काम आणि वैद्यकीय क्षेत्रातील तिचे कौशल्य विकसित करत आहे. शिकाऊ डॉक्टर विविध वैद्यकीय शाखांमध्ये प्रशिक्षण घेत असतात,…
अणदूर ( म. नेता ) तुळजापूर तालुक्यात गेली तीन दशक राजकारणातील हुकमी एक्का म्हणून परिचित असलेले तुळजापूरचे समाजवादी पार्टीचे नेते देवानंद भाऊ रोचकरी यांनी मुंबई येथे 13 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी नंदनवन मलबार हिल येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्ष प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाई, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जुनोनी- वलगुड -झरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच इर्शाद शेख यांनी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्याबद्दल शिवसेना जिल्हा संघटक सुधीरअण्णा पाटील यांच्या हस्ते शेख यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागाची जाण असलेले लोकांच्या समस्या सोडविणारे उपसरपंच इर्शाद शेख यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये…
तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील जागजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मारूती ढेकणे यांच्या सेवानिवृत्ती बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. राजश्री शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष एम.डी.देशमुख, गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद यांच्या हस्ते मुख्याध्यापक ढेकणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौदागर पांगरकर,यावेळी उपशिक्षणाधिकारी मधुकर तोडकर,तेर केंद्राचे केंद्र प्रमुख…