नळदुर्ग येथील भाजपच्या प्रचार सभेला मोठा प्रतिसाद नळदुर्ग / प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला सबका साथ, सबका विकास उद्दिष्ट दिले आहे.नळदुर्ग शहराचा कायापालट करण्याचे आपले जे प्रयत्न चालू आहेत ते साध्य करण्यासाठी आपल्याला सबका विश्वास,सबका विश्वास आवश्यक आहे. त्यासाठीच आपण नळदुर्ग पालिकेसाठी समाजाच्या प्रत्येक घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आजच्या प्रचार…
धाराशिव / प्रतिनिधी तब्बल ९ वर्षानंतर जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.२ लक्ष ४३ हजार ६६७ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील.यामध्ये २८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.८ नगराध्यक्ष आणि १८९ सदस्यांची निवड २८७ मतदान केंद्रातून करण्यात येणार आहे.मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत आहे.निकाल ३ डिसेंबर…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील दिग्दर्शक व लेखक दिग्विजय अंधोरीकर यांच्या “रोजेस आर…” या लघुपटास जागरण चित्रपट महोत्सव (जे एफ एफ) २०२५ चा ‘सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथे नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. अभिनेते यशपाल शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार दिग्दर्शक दिग्विजय आंधोरीकर यांना प्रदान करण्यात आला. दिग्दर्शक आंधोरीकर यांच्यासह…
नळदुर्ग / प्रतिनिधी महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक , आंध्र आणि तेलंगणा राज्यातील लाखो कुटूंबाचे कुलदैवत श्री खंडोबाचे अणदूरहुन शनिवार (२२) पहाटे पाच वाजता अणदूरहून वाजत गाजत पालखीतुन पावने दोन महिन्याचा कालावधीसाठी मैलारपुर (नळदुर्ग ) येथे आगमन झाले. पहाटे विधीवत पुजा करुन मंदीरात प्रतिष्ठापना करण्यात आली. अणदूर येथील खंडोबाची यात्रा शुक्रवार (२१) रोजी मोठया भक्तिभावने पार पडली,मध्यरात्री…
नळदुर्ग / प्रतिनिधी मराठवाडा नेहमी आवर्षणचा, दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो मात्र बारामती व पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर नळदुर्ग शहराचा विकास करून दाखवू, त्यासाठी मतदारांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ द्यावी आपण नळदुर्गचा चेहरा मोहरा बदलून दाखवू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नळदुर्ग येथे जाहीर सभेत दिले. नळदुर्ग नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय…
युवानेते शरण पाटील यांच्यासह महिलांची व युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लोहारा / प्रतिनिधी उमरगा नगरपालिका निवडणुक भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट),आर.पी.आय (A) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षवर्धन भैय्या चालुक्य यांनी शहरातील ग्रामदैवत महादेव मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. यानंतर महादेव मंदिरापासून शहरात भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व…
धाराशिव / प्रतिनिधी शहरातील भाजप पक्षाचे नेते पांडुरंग लाटे यांचे चिरंजीव अमित पांडुरंग लाटे यांनी रविवारी (ता. 22) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह कृष्णा जाधवर,किरण लोखंडे ,राहुल शिरशीकर, काका कोळी यांचा खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी अमित लाटे म्हणाले की, माझ्या वडिलांनी…
धाराशिव / प्रतिनिधी माजी मंत्री तथा तुळजापूर तालुक्याचे आमदार ” मित्र” चे उपाध्यक्ष राणाजगजीतसिंह पाटील यांचे ज्येष्ठ चिंरजीव मल्हार व चिं सौ कां डॉक्टर साक्षी यांचा विवाह शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी तिर्थक्षेत्र तुळजापूरच्या घाट परिसरातील गर्द वनराईंनी नटलेल्या श्री मुदुगुलेश्वर मंदीर परिसरात मंगलमय, आनंदी व उत्साही वातावरणात विविध मंत्री , राजकीय मान्यवर आणि नातेवाईक…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरात भारतीय जनता पक्षाच्या जागा वाटपाच्या आडमुठया भूमिकेमुळे व नेत्यांच्या दुराग्रहामुळे धाराशिव शहर नगरपालिकेसाठी होणारी भाजपासोबतची होणारी महायुती आता संपुष्टात आली असून निवडणूक रिंगणात शिवसेना आपले 21 उमेदवार नगरसेवक पदासाठी उभा करणार आहे. नगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ नेते ज्या सूचना व निर्देश देतील त्याप्रमाणे निवडणूक रणनिती ठरविण्याता येणार आहे अशी माहिती शिवसेनेचे…
नळदुर्ग / प्रतिनिधी येथील नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवार(१७)रोजी संपली आहे,अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकूण १८९ नामनिर्देशन पत्र (अर्ज) दाखल झाले आहेत.नळदुर्ग नगर परिषद निवडणूकीचा १० प्रभागातून २० नगरसेवक आणि एक अध्यक्ष निवडले जाणार आहे,१७ नोव्हेंबर ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत होती, काही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून…