Live News…..Breaking News!

.

  • तुळजापुरात नगराध्यक्ष पदासाठी एकूण २४ तर नगरसेवक पदासाठी २४२ अर्ज प्राप्त

    तुळजापुर / प्रतिनिधी   तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी एकुण  नगराध्यक्षपदासाठी १७ उमेदवारांनी  २४अर्ज दाखल केले तर नगरसेवक पदासाठी १५३ उमेदवारांनी २४२अर्ज दाखल केले  सोमवार दिनांक १७ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १० उमेदवाराचे १४ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. नगरपरिषद सदस्य पदासाठी ७४उमेदवाराचे १०१ अर्ज प्राप्त झाले…

  • शिवसेना (उबाठा ) काँग्रेस आघाडीकडून संगीता सोमनाथ गुरव यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर

    आघाडीचे नगरसेवक पदाचेअधिकृत उमेदवार जाहीर धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाची आघाडी अधिकृत उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी प्रभाग, आरक्षण व उमेदवार निहाय अधिकृत उमेदवाराचे AB (एबी)फॉर्म आज रोजी दाखल करण्यात आले आहे.  थेट…

  • परंडा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून जाकीर सौदागर यांचा आमदार तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल

    नगराध्यक्ष पदासाठी ८ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल तर नगरसेवक पदासाठी १३० जणांचे अर्ज दाखल परंडा / प्रतिनिधी परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ८ जनांचे अर्ज दाखल झाले व नगरसेवक पदासाठी १३० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी परांडा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून रथी महारथी उमेदवार…

  • शिवसेना (उबाठा ) काँग्रेस आघाडीकडून संगीता सोमनाथ गुरव यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीरआघाडीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार जाहीर

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाची आघाडी अधिकृत उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी प्रभाग, आरक्षण व उमेदवार निहाय अधिकृत उमेदवाराचे AB (एबी)फॉर्म आज रोजी दाखल करण्यात आले आहे.  थेट नगराध्यक्ष पदासाठी संगिता सोमनाथ गुरव …

  • मंगरूळचे सुपुत्र डॉ. शुभम जाधव यांचा सत्कार

    तुळजापूर / प्रतिनिधी मंगरूळ येथील सुपुत्र डॉ. शुभम बबनराव जाधव यांनी सोलापूर येथील पंडीत दीनदयाळ उपाध्याय डेंटल महाविद्यालयातून मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (MDS) पदवी संपादन केली आहे. या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या कार्यालयात, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंदराव डोंगरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.डॉ. शुभम जाधव यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा…

  • भैरवनाथ शुगर वर्क्स तेरणा साखर कारखान्यास आमदार राजन साळवी यांची भेट

    ढोकी ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील भैरवनाथ शुगर वर्क्स संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना, ढोकी येथे शिवसेना समन्वयक, मा.आमदार राजन साळवी यांनी सदिच्छा भेट दिली . यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी त्यांचा सत्कार करून यथोचित सन्मान केला. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण…

  • धाराशिव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या विचारसरणीवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी आज पक्षात प्रवेश केला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा मोठा प्रवेश पक्षाच्या संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. या कार्यक्रमात विवेक व्यंकटराव घोगरे, असेफ पटेल, राहुल गवळी, नरसिंग लक्ष्मण मिटकरी, तेजस अशोक देवकते, उमेश विक्रांत शिरसाठे, शेख असलम युसुफ, मिलिंद…

  • अंबेहोळ येथील महिलांसाठी तिर्थक्षेत्र तुळजापुर ते अक्कलकोट देवदर्शन यात्रेचे आयोजन

    धाराशिव / प्रतिनिधी आंबेहोळ तालुका धाराशिव येथील गावातील महिलांसाठी खास तीर्थक्षेत्र तुळजापूर ते अक्कलकोट देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्र यात्रेचे आयोजन गावातील सर्व महिलांसाठी करण्यात आले. या सर्व महिलांना देवदर्शनासाठी रवाना करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नेते अजित बप्पा , आंबेहोळचे सरपंच मयूर लोंढे, उपसरपंच इर्शाद शेख यांच्यासह शशिकांत गायकवाड , नसरोद्दीन (बबलू) शेख, हनुमंत आवाड , विलास आवाड…

  • धाराशिवचा सुपुत्र अनिरुध्द ढगे आज आणि उद्या दिसणार कौन बनेगा करोडपती च्या हॉट सीटवर !

    धाराशिव / प्रतिनिधी मूळ गाव तुळजापूर तालुक्यातील काटी असलेले धाराशिव येथे स्थित अनिरुद्ध अनिल ढगे यांची प्रसिद्ध रिॲलिटी शो के बी सी म्हणजेच ” कौन बनेगा करोडपती ” मध्ये निवड झाली असून नुकतेच ते सहभागी असलेल्या भागाचे चित्रीकरण पार पडले आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यजमान असलेल्या या प्रश्नमंजुषा आधारित शो मध्ये निवड होऊन हॉट…

  • शिराढोण जि.प गटातून डाँ सरोजनी राऊत यांना उमेदवारी देण्याची आ.पाटील यांच्याकडे मागणी

    कळंब / प्रतिनिधी कळंब तालुक्यातील शिराढोण जिल्हा परिषद (ओबीसी) गटातून भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या तसेच सामाजिक कामात सतत सक्रिय असणाऱ्या डाँ. सौ.सरोजनी राऊत यांनाच उमेदवारी देण्याची मागणी शिराढोण गटातील अनेक कार्यकर्त्यांनी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कळंब तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या शिराढोण गटातील मौजे हासेगाव (शि) येथील रहिवासी असणाऱ्या व गेल्या अनेक वर्षापासून…