धाराशिव / प्रतिनिधी अचानक उठायचं व अमुक कोटींचा भ्रष्टाचार झाला म्हणायचं पण चार वर्ष भाजपचे नेते झोपले होते का? सत्तेत असलेला भाजप आज निवडणुकीत मतदारामध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.या पत्रकात जाधवर यांनी म्हंटले आहे की, सत्तेत सोबत राहायचं आणि सत्ता जाऊन चार वर्षानंतर जाग…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये शुक्रवारी भाजपाचे युवानेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भव्य प्रचार फेरीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहाताई राहुल काकडे तसेच प्रभाग क्र.३ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. वैशाली सुशांत सोनवणे आणि संदीप इंगळे यांच्या प्रचारार्थ विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनाने विकासाच्या संकल्पनांचा जयघोष करत ही प्रचार…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार सध्या शहरात जोरदारपणे सुरु आहे. पार्श्वभूमीवर भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहाताई राहुल काकडे, प्रभाग २(अ)च्या उमेदवार सौ. अलका प्रकाश पारवे आणि प्रभाग २(ब)चे उमेदवार आकाश मधुकरराव तावडे यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदेच्या मा.उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी विकासनगर, शांतिनिकेतन आणि गांधीनगर परिसरात कॉर्नर सभा घेऊन मतदारांशी सवांद साधला…
परंडा / प्रतिनिधी परांडा नगरपरिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून ती मोठी चुरशीची व रंगतदार होणार आहे. दिनांक 28 नोव्हेंबर रोजी परंडा नगरपरिषद निवडणुकीतील शिवसेना शिंदे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जाकिरभाई सौदागर आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना अखिल भारतीय मदारी समाज सामाजिक संघटनेने निवडणूकीत जाहीर पाठिंबा दिला आहे. मदारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक…
धाराशिव / प्रतिनिधी ‘सैराट’ या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील परश्या म्हणून घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेते आकाश ठोसर यांनी आज सकाळी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. आकाश ठोसर यांनी परंपरेनुसार श्री तुळजाभवानी देवींची ओटी भरली तसेच मनोभावे आरती करत देवीचे दर्शन घेतले.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर यांनी आकाश ठोसर यांचा श्री…
धाराशिव / प्रतिनिधी येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातंर्गत राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला, प्राचार्य डॉ संदीप देशमुख व मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांना अभिवादन करण्यात आले, तसेच…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे परिवहनमंत्री तथा धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी येथील राष्ट्रमाता जिजाऊ चौकात शिवसेना नगरसेवकपदाच्या सर्व 21 उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत दिली. या जाहीर सभेचे आयोजन धाराशिव जिल्हा शिवसेनेच्यावतीने करण्यात आले होते .धाराशिव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ पालकमंत्री प्रताप…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक – प्रभाग क्रमांक १ अ मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आकाश राम सहाणे यांनी काही तांत्रिक कारणास्तव अर्ज मागे घेता आला नसला तरी धाराशिवच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षच सक्षम आहे या दृढ विश्वासातून आज प्रभागातील भाजप उमेदवार स्वप्निल शिंगाडे यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे.याबाबत…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगरपालिका २०२५ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस (आय) आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. संगीताताई सोमनाथ गुरव व प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार नंदा संजय नायगावकर आणि सतोष उर्फ नाना दत्तात्रय घाडगे यांच्या प्रचारार्थ धाराशिव येथे नागरिकांशी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संवाद साधला.नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवसेना (उद्धव…
धाराशिव / प्रतिनिधी आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी धाराशिव शहरातील कचरा डेपो उभा केला नाही. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे असून रस्त्यावर दिवे देखील लावलेले नाहीत. कचऱ्याचा ढिगारा ठिकठिकाणी साचलेला दिसत असून शहराला सोयीसुविधा देण्याऐवजी भकास करून टाकले आहे. त्यामुळे धाराशिव शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यास सत्ताधारी सपशेल अपयशी ठरले असल्याचा घनघाती आरोप केला आणि हे…