Live News…..Breaking News!

.

  • महायुती सरकारच्या काळात वर्षभरात धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला गती —भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

    धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी व जिल्हयातील विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी भरीव प्रयत्न करण्यात आले. महायुती सरकारने जिल्हयातील नागरिकांच्या अपेक्षांना न्याय दिला आसून धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला गती दिली आहे. अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी प्रतिष्ठान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी दत्तात्रय देवळकर ,अँड. नितीन भोसले…

  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डाँ प्रतापसिंह पाटील यांचा जिल्हा दौरा

    इच्छुक उमेदवारांची चाचपणी व पदाधिका-यांची निवडी करणार धाराशिव / प्रतिनिधी अलीकडील नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने प्रभावी वातावरण निर्मिती करत जिल्ह्यात मजबूत उपस्थिती दाखवली. या उत्साहावर स्वार होत आता जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने पक्षाने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष…

  • सिद्धीविनायक सोसायटी तर्फे खामसवाडी येथे माती–पाणी परीक्षण केंद्राचे उद्घाटन

    जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी वैज्ञानिक शेतीची महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध धाराशिव / प्रतिनिधी जागतिक मृदा दिन निमित्त श्री सिद्धीविनायक सोसायटी, धाराशिव यांच्या वतीने खामसवाडी येथे माती व पाणी परीक्षण संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य तपासणीसाठी अत्यावश्यक आणि वैज्ञानिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या…

  • आर्वीच्या महिला गटविकास अधिका-यावर गुन्हा दाखल झाल्याने धाराशिव जि.प. चे अधिकारी रजेवर

    धाराशिव / प्रतिनिधी आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. सुनीता मरसकोल्हे यांच्या मनरेगा प्रकरणातील अटक कारवाईबाबत निषेध व्यक्त करून धाराशिव जिल्हा परिषदेतील अधिका-यांनी सामुहिक रजेवर जाण्याबाबतचे निवदेन जि.प. मुख्यकार्यकारी अधिका-यांना दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की , आर्वी पंचायत समितीतील मनरेगा योजनेत झालेल्या कथित अपहार प्रकरणात केवळ एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या साक्षीवर आणि काही व्यवहारांवर…

  • खोटं बोलणाऱ्या सरकारवर हक्कभंगाची कारवाई करावी – खासदार ओमराजे यांनी शेतकरी मदतीसाठी संसदेचे वेधले लक्ष्य

    धाराशिव / प्रतिनिधी एका बाजूला राज्य सरकार म्हणतंय आम्ही मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारचे जबाबदार मंत्री  राज्याकडून असा प्रस्ताव आला नसल्याच सांगत आहेत. मग लोकप्रतिनिधीनी विचारलेल्या प्रश्नांना खोटी उत्तर देत असतील तर यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी अशीच मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेच्या अधिवेशनात केली आहे. अशी माहिती खा. राजेनिंबाळकर यांनी…

  • भैरवनाथ शुगर्सच्या तेरणा कारखान्याचे एक लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप यशस्वी

    ढोकी ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील भैरवनाथ शुगर युनिट नं.०६ संचलित तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याचे २०२५/२६ या चालू वर्षातील गळीत हंगामातील ऊसाचे गाळप १,००,००० ( एक लाख ) मेट्रिक टन यशस्वीरित्या पूर्ण झाले. कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री आ. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झालेल्या तेरणा कारखान्याचे विक्रमी गाळपाकडे वाटचाल होत आहे.…

  • पन्नालाल यांच्या जाण्याने भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

    नळदुर्ग / प्रतिनिधी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीत एक पोकळी निर्माण झाली आहे, जे कधी ही भरून निघणार नाही असे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या शोक सभेप्रसंगी व्यक्त केले. जेष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे नुकतेच निधन झाले आहे. यानिमित्ताने येथील ‘आपलं घर’ बाल प्रकल्पात गुरुवारी…

  • तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्रामध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा

    धाराशिव / प्रतिनिधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, धाराशिव येथे ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील दिव्यांग घटकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह…

  • राष्ट्रवादी काँग्रेस (श. प .) जिल्हा सचिवपदी सुहास ठोंगे यांची नियुक्ती

    धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी सुहास ठोंगे रा. हिंगणगाव (बु), ता. परंडा यांची निवड कारण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सुहास ठोंगे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच पक्ष संघटनेत युवकांना संधी देत परांडा युवक तालुकाध्यक्ष पदी प्रवीण गरड यांची…

  • भैरवनाथ शुगर्सच्या तेरणा कारखान्याचे एक लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप यशस्वी

    ढोकी ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील भैरवनाथ शुगर युनिट नं.०६ संचलित तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याचे २०२५/२६ या चालू वर्षातील गळीत हंगामातील ऊसाचे गाळप १,००,००० ( एक लाख ) मेट्रिक टन यशस्वीरित्या पूर्ण झाले. कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री आ. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झालेल्या तेरणा कारखान्याचे विक्रमी गाळपाकडे वाटचाल होत आहे.…