Live News…..Breaking News!

.

  • धाराशिवच्या रुग्णालयांना नागपूरच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटचा ‘मॉडेल टच’

    अत्याधुनिक आरोग्य सुविधांसाठी ऐतिहासिक पाऊल — आमदार राणाजगजितसिंह पाटील  धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ५०० खाटांचे रुग्णालय तसेच ५०० खाटांचे शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही संस्थांमध्ये नागपूरच्या नॅशनल कॅन्सर…

  • भोंजा हवेली येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केळी उत्पादक शेतकरी परिसंवाद संपन्न

    AI तंत्रज्ञान, मनरेगा व शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतीत परिवर्तन घडवावे — जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार धाराशिव / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील भोंजा हवेली हे छोटेसे खेडेगाव; मात्र आज ते प्रगत शेतीचे आणि शेतकरी आत्मनिर्भरतेचे प्रेरणास्थान ठरत आहे.आज दि.१७ डिसेंबर रोजी भोंजा हवेली येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य केळी उत्पादक शेतकरी परिसंवाद उत्साहात पार पडला.या परिसंवादाने…

  • दर्श वेळा अमावस्या या दिवशीचा पेपर रद्द करण्याची अभाविपची मागणी

    धाराशिव / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बी.कॉम, बीएससीच्या परीक्षा दि. १५ डिंसेबर २०२५ पासून सुरू होत आहे. मराठवाड्यामध्ये बहुतांश शेतकरीबांधव दर्श वेळा अमावस्या हा सण साजरा करतात प्रामुख्याने धाराशिव आणि बीड येथील शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतात, परंतु दि. १९/१२/२०२५ रोजी विद्यापीठाचा पेपर असल्याकारणाने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतर्गत शिक्षण…

  • आगामी निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज – माजी आमदार राजन साळवीजिल्हा परिषद व पंचायत समितीचा घेतला आढावा

    धाराशिव / प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व माजी आमदार राजन साळवी यांनी आज दि.१७ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघनिहाय धाराशिव शहरातील सांजा रोड जत्रा फंक्शन हाॅलवरती आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील स्थानिक विकासकामांचा आढावा घेण्यासोबतच आगामी…

  • एकलव्यच्या विज्ञान प्रयोगाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रयोग स्पर्धेसाठी निवड

    धाराशिव / प्रतिनिधी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित एकलव्य विद्या संकुल प्राथमिक विभागातून मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रयोगाचा तुळजापूर तालुक्यातून द्वितीय क्रमांक येऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आतापर्यंत तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेत एकलव्य विद्या संकुलाचा अकरा वेळा प्रथम क्रमांक आला आहे.इयत्ता सातवीतील विद्यार्थी देव कांबळे व अनुज कांबळे तसेच…

  • शाकंभरी नवरात्र उत्सवापूर्वीची तुळजाभवानीची मंचकी निद्रा शनिवारपासून सुरू

    तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवापूर्वीची श्री देवीजींची मंचकी निद्रा दिनांक 20 डिसेंबर 2025 पासून सुरू होत असल्याने संध्याकाळची अभिषेक पूजेची घाट सायंकाळी 05-30 वाजता होऊन अभिषेक पूजा सायंकाळी 07-00 पर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर मेण काढणे व इतर धार्मिक विधी 07-30 पर्यंत पूर्ण होऊन 07-30 ते 08-00 पर्यंत श्री देवीजींची मंचकी…

  • ज्ञानज्योती संस्थेकडून नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची नेत्र तपासणी

    मुरुम ( म. नेता ) ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या वतीने उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी विविध सामाजिक व आरोग्य उपयोगी उपक्रम राबविले जातात त्या अंतर्गत ज्ञानज्योती सामाजिक संस्था उमरगा व एच व्हि देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बेळंब येथील अठरा रुग्णांची मोफत नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली होती आज बुधवार रोजी उमरगा…

  • गुरुवर्य रा.ग.शिंदे महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

    परंडा / प्रतिनिधी शिक्षण महर्षी, गुरुवर्य रा.ग.शिंदे महाविद्यालय परांडा येथे मा.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांच्या सूचनेनुसार व उपजिल्हा रुग्णालय परंडा वैद्यकिय अधिक्षक डॉ.अबरार पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत महाविद्यालयातील एकूण ५३७ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ.जयश्री यादव , डॉ ,प्रशांत जाधव,औषध निर्माण…

  • सामर्थ्यशाली राष्ट्र उभारणीसाठी समर्थांचे विचार आवश्यक – मोहनबुवा रामदासी

    धाराशिव / प्रतिनिधी भारताच्या महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असून यासाठी समर्थ विचार हा राष्ट्र उभारणीत मोठे योगदान देणारा आहे असे प्रतिपादन समर्थ भक्त मोहन बुवा रामदासी यांनी केले.ते धाराशिव इथे ब्राह्मण कल्याण ट्रस्ट द्वारा आयोजित “श्री ब्रह्मभूषण सन्मान धाराशिव” पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपक रणनवरे…

  • मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रणिता पंकज पाटील यांची निवड

    धाराशिव / प्रतिनिधी येथील मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या यावर्षीच्या अध्यक्षपदी सौ. प्रणिता पंकज पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.धाराशिव शहरात गेल्या १८ वर्षांपासून मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी…