Live News…..Breaking News!

.

  • शिवसेना उपनेते माजी आ. ज्ञानराज चौगुले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

    मुरुम – लोहारा /प्रतिनिधी शिवसेना उपनेते तथा उमरगा – लोहारा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले व उमरगा शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण गायकवाड यांचे वाढदिवसानिमित्त दि.5 जानेवारी 2026 रोजी उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यात आयोजित विविध कार्यक्रम सामाजिक उपक्रमांनी पार पडले. ज्याची सुरुवात उमरगा येथील श्री शंभू महादेव मंदिरात अभिषेक करून करण्यात आली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय…

  • बुद्धवासी बापूसाहेब शिंदे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

    परंडा / प्रतिनिधी परंडा येथील थोर विचारवंत माजी नायब तहसिलदार बापुसाहेब (भाऊ) नरहरी शिंदे यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त दि. ५ जानेवारी २०२६ रोजी समस्त शिंदे परिवार परंडा तसेच घोडके परिवार , चंदनशिवे परिवार यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार आप्पासाहेब शिंदे, मिलींद शिंदे , कोंताबाई शिंदे , अनिता घोडके , शुभम घोडके ,ललीता चंदनशिवे , जीवन…

  • एसटीच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस वर्षाअखेरपर्यंत दाखल करा……. त्यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास कठोर कारवाई..!— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड दम

    धाराशिव / प्रतिनिधी सन २०२६ अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ हजार नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीने सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीने गतिमान करण्यात यावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे…

  • भूम परंडा पालिके प्रमाणे जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात द्या , कशी चालवायची ते मी दाखवितो माजी मंत्री आ.प्रा. तानाजी सावंत

    ढोकी येथे शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात आ. सावंत यांची गर्जना ढोकी / प्रतिनिधी जिल्ह्यातील भूम , परंडा पालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद देखील शिवसेनेच्या ताब्यात द्या जिल्हा परिषदेची सत्ता कशी लोक कल्याणासाठी चालवायचे असते ते मी दाखवून देतो असे आवहान शिवसेनेचे नेते माजी मंत्री आ. प्रा.डाँ तानाजीराव सावंत यांनी ढोकी येथे आयोजित शिवसैनिकांच्या विजय संकल्प मेळाव्यात केले.…

  • माजी मंत्री आ.प्रा तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत आज ढोकी येथे शिवसेना मेळाव्याचे आयोजन .मिनी मंत्रालय आखाड्याची रणनीती ठरणार…

    ढोकी / प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा विजयी झंझावात सुरु आहे. शिवसैनिकांमध्ये विजयी जल्लोषाचे वातावरण असून त्या शिवसैनिकांना आगामी होऊ घातलेल्या मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रोत्साहन व उमेदीची दिशा देण्यासाठी ढोकी येथे तेरणा कारखान्यासमोर शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन आज दि.५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या…

  • मैलारपूर यात्रेत नगराध्यक्ष बसवराज अप्पा धरणे यांच्या मार्गदर्शनाने भाविकांना सुविधा उपलब्ध,

    नळदुर्ग (प्रतिनिधी) पौष पौर्णिमेला होणारी मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी भाजपचे नूतन नगराध्यक्ष बसवराज अप्पा धरणे हे जातीने लक्ष घालून भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत यात्रेत भाविकांसाठी पिण्याचे पाणी,स्वछता, फिरते स्वछता गृह सारख्या सुविधा उपलब्ध करून देत नगराध्यक्ष श्री धरणे यांनी नगरसेवक शशिकांत पुदाले, किशोर नळदुर्गकर,न.प.अभियंता श्री…

  • डॉ. व्ही. के. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

    धाराशिव / प्रतिनिधी व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील डॉ. व्ही. के. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधील विद्यार्थी आदित्य दिपकराव गवळी याची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत सोलापूर झोन फुटबॉल स्पर्धा डिसेंबर २०२५ मध्ये पार पडल्या. या स्पर्धेत काझी मोहम्मद, काम अदनान, सय्यद शाबिब, महेबूब शेख, आदित्य गवळी, अयान…

  • परंडा येथे भाजपाचे अटल संमेलन उत्साहात संपन्न

    परंडा / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, परंडा तालुक्याच्यावतीने ‘अटल संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक भाजपा ताकदीने लढवणार असुन प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातुन इच्छुक उमेदवारांकडून परिचय पत्र भरण्यात येणार आहेत. या संमेलनात भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी उपस्थित…

  • मसला (खुर्द) येथे अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

    धाराशिव / प्रतिनिधी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मसला (खुर्द), ता. तुळजापूर येथे एकूण रु. ५३ लक्ष निधीतून विविध विकासकामांचे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला…

  • महिलामुक्ती दिन व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त १००० प्रतिमांचे वितरण अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात

    कळंब / प्रतिनिधी महिलामुक्ती दिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या पावन दिनाचे औचित्य साधून, स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन म्हणून त्यांच्या १००० प्रतिमांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात श्री लक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, हसेगाव यांच्या वतीने करण्यात आली असून, संस्थेच्या अध्यक्षा सरोजिनीताई राऊत यांच्या पुढाकारातून आणि माजी जिल्हा परिषद…