Live News…..Breaking News!

.

  • इजमा (IJMA) संघटनेची बैठक धाराशिव येथे संपन्न.

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील गुळ पावडर उत्पादक कारखान्यांची संघटना इनोव्हेटिव्ह जॅगरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IJMA) यांची मासिक बैठक धाराशिव येथील अँपल हॉटेल येथे यशस्वीपणे पार पडली. या बैठकीत चालू ऊस गाळप हंगामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गुळ पावडर उत्पादक कारखान्यांच्या गाळपाची सद्यस्थिती, उपलब्ध ऊस, उत्पादन खर्च तसेच बाजारातील मागणी-पुरवठा यावर सखोल चर्चा करण्यात…

  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बेंबळी येथे मोठे खिंडार !

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. युवासेनेचे शहरप्रमुख अनिल दाने यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह, तसेच धाडस ग्रुपचे अध्यक्ष अभय डोणे, युवानेते रोहित निकम आणि राजसिंह गावडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे बेंबळी परिसरात खा. ओमराजे निंबाळकर आणि आ. कैलास पाटील…

  • 31 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 200 रुपये प्रमाणे 12 जानेवारी रोजी जमा करणारएनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांची माहिती

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगर प्रा.लि या कारखान्यास 2025- 26 च्या गळीत हंगामात 31 डिसेंबर 2025 पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 2500 रुपयेप्रमाणे यापूर्वी जमा करण्यात आले आहे. यासोबत पुढील बिलाचा हप्ता 200 रुपयेप्रमाणे सोमवार दि.12 जानेवारी 2026 रोजी बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी…

  • सुप्रिया शेतकरी सवांद दौऱ्याला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    धाराशिव   /  प्रतिनिधी  सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याला उंडरगावातील शेतकऱ्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या पाठीमागे ताकतीने उभे रहा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना भावनिक साद घातली. शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या संकल्पनेतून कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील 16 गावांमध्ये सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग…

  • जिजाऊ जन्मोत्सव समितीकडून पुरस्कारांची घोषणासौ.द्रौपदी नानासाहेब खोत यांना राजमाता जिजाऊ, अमरसिंह गोरे यांना शिक्षकरत्न पुरस्कार, राम हिरापुरे यांना क्रीडाभूषण तर शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार आत्माराम सोनवणेंना जाहीर

    धाराशिव   /  प्रतिनिधी  राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये द्रौपदी नानासाहेब खोत यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न पुरस्कार श्री.अमरसिंह गोरे, श्री.राम हिरापूरे छत्रपती शहाजी राजे क्रीडाभूषण तर यंदा छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार खामसवाडी येथील श्री.आत्माराम सोनवणे यांना जाहीर करण्यात आला आहे. सोमवार 12…

  • जनशक्ती विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

    परंडा    /  प्रतिनिधी परंडा नगरपरिषदेतील जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वश्री मा. आ. सुजितसिंह ठाकूर, रणजीत पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, माजी नगराध्यक्ष मुकुल देशमुख, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, माजी नगरसेवक शब्बीरखॅां पठाण, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, भाजपा…

  • जनशक्ती नगरविकास आघाडीच्या मुख्य प्रतोद पदी रमेशसिंह परदेशी यांची निवड

    परंडा   /  प्रतिनिधी परंडा नगरपालिका निवडणूकीत जनशक्ती नगरविकास आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे. जनशक्ती नगरविकास आघाडीच्या  मुख्य प्रतोद पदी रमेशसिंह परदेशी यांचे सर्वानुमते निवड करण्यात आली.  यावेळी उपस्थित माजी आमदार सुजितसिंह ठाकूर , शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रणजीतदादा पाटील ,माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल   माजी नगराध्यक्ष मुकुल मालक देशमुख व जनशक्ती विकास आघाडीचे सर्व नगरसेवक व प्रमुख…

  • वक्तृत्व कलेमुळे विचारांना दिशा मिळते – आ. प्रवीण स्वामीस्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा स्पर्धेत २१ जिल्ह्यातून ३०९ स्पर्धकांचा सहभाग

    तुळजापूर   /  प्रतिनिधी वक्तृत्व कलेमुळे विचारांना योग्य दिशा मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन विचारांची देवाण घेवाण होते त्यासाठी शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेची गरज असून यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन आमदार प्रवीण स्वामी यांनी केले. ते युवास्पंदन सामाजिक संस्था व मराठवाडा सामाजिक संस्था आयोजित श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सवा निमित्त राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व “स्पर्धा तुळजाभवानीची…

  • डाँ आंबेडकर कारखान्याचे तीन लाख टन गाळप – संचालक अँड निलेश बारखडे यांची माहिती

    धाराशिव   /  प्रतिनिधी केशेगांव ता. धाराशिव डॉ. येथील डाँ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने 3 लाख टनाचे गाळप सहकार रत्न मराठवाडा भूषण अरविंद दादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी पूर्ण केले आहे. दररोजचा साखर उतारा 12.06 इतका आहे तर सरासरी गाळाप दररोजचा साखर उतारा 12.06 इतका आहे तर सरासरी गाळाप उतारा 10.80 इतका आहे. 14…

  • भाजपा युवा नेते मल्हार पाटील यांनी घेतली मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेटजि.प. निवडणूकीच्या अनुषंगाने साधला सवांद

    परंडा   /   प्रतिनिधी भाजपाचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन भाजपा नेते, धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार केला. तर याप्रसंगी त्यांचाही सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा परंडा तालुकाध्यक्ष  अरविंदबप्पा रगडे, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी, भाजपा…