धाराशिव / प्रतिनिधी ‘जब्राट’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाची लेखिका, दिग्दर्शिका व निर्माती तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी धाराशिव ची लेक असलेल्या प्रगती कोळगे यांनी व नृत्यांगना हिंदवी पाटील आणि संपूर्ण चित्रपटाची टीम यांनी येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात भेट देण्यासाठी आली होती. यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत मित्र चे उपाध्यक्ष तथा महाविद्यालयाचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह…
धाराशिव / प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकी दरम्यान कार्यकर्त्यांशी खा.निंबाळकर व आ.स्वामी यांनी संवाद साधत स्थानिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि संघटनात्मक बांधणी यावर चर्चा…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी दिनांक 16 जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. उमेदवारांना दि. 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून उर्वरित दिवशी सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपली नामनिर्देशन पत्रे दाखल करता…
कळंब रामराजे जगताप कळंब तालुक्यातील ईटकूर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून ॲड. रामराजे जाधव निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ॲड. रामराजे जाधव यांनी पूर्ण ईटकूर जिल्हा परिषद गटात मतदारांशी सवांदाची एक फेरी पूर्ण केल्याचे पहावयास मिळत आहे .जाधव हे पूर्ण मतदार संघात फिरून मतदारांशी संवाद साधत आहेत.…
कळंब / प्रतिनिधी कळंब येथील श्री बालाजी मंदिरात भव्य दिव्य कल्याण उत्सव शुभविवाह चे आयोजन करण्यात आले होते.मंगळवार दि.१३ जानेवारी रोजी श्री गोदा (लक्ष्मी) आणि श्री रंगनाथ (बालाजी) यांचा शुभविवाह हजारो भक्तांच्या साक्षीने भक्ती भावात संपन्न झाला. दि १६ डिसेंबर पासून सुरू असलेल्या धनुर्मास उत्सवाची सांगता या कल्याण उत्सवाने झाली. आकर्षक रोषणाई , फुलांचे तोरण,…
स्वीकृत नगरसेवकपदीइस्माईल कुरेशी, वाजिद भाई दखनी परंडा / प्रतिनिधी परंडा नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी जनशक्ती शहर नगरविकास आघाडी (भाजपा) चे समरजीत सुजितसिंह ठाकूर हे विजयी झाले आहेत . तर स्विकृत नगरसेवक पदी आघाडीचे इस्माईल कुरेशी तर शिवसेना शिंदे गटाचे वाजीद दखनी यांची बिनविरोध निवड झाल्याचे लोक नियुक्त नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांनी जाहीर केले . परंडा…
परंडा / प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयात मकर संक्रांतीच्या पावन मुहूर्तावर स्त्रीआरोग्याचा नवा अध्याय सुरु झाला असून “सशक्त स्त्री –निरोगी कुटुंब – सक्षम राष्ट्र ” या संकल्पनेतुन मा .जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .धनंजय चाकूरकर (धाराशिव ) व मा .वैद्यकीय अधीक्षक डॉ .अब्रार पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे मकर संक्रांतीच्या पावन मुहूर्तावर आज दि १४…
धाराशिव / प्रतिनिधी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 32 वा नामविस्तार दिन विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डाॅ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रमुख अतिथी म्हणुन विशेष व्याख्यान दिले. याप्रसंगी विद्यापीठ…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक आज बुधवारी पार पडली. या बैठकीत धाराशिव नगर परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक सिद्धार्थ अंगुल बनसोडे यांची निवड जाहीर करण्यात आली. सिद्धार्थ बनसोडे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नगरसेवक असून काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड. धीरज पाटील, माजी अध्यक्ष…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची त्वरित बैठक घेऊन आदर्श आचारसंहितेची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करावी.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत…