Live News…..Breaking News!

.

  • जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची उपकेंद्रांना सरप्राईज भेट

    एनसीडी सेवा, सेवा संकल्प अभियान व आरोग्यविषयक रेकॉर्डचा घेतला आढावा धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी अंतर्गत शिंगोली व उपळा येथील उपकेंद्रांना सरप्राईज भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती, एनसीडी (असंसर्गजन्य आजार), सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक उपक्रमांची अंमलबजावणी, आरोग्यविषयक…

  • दुष्काळात पशुधन जगविण्यासाठी माळकरंजातून चारा व्यवस्थापनाचा नवा मार्ग ६० महिलांना ‘BHN-11’चे ३० हजार ठोंबे वाटप

    धाराशिव / प्रतिनिधी पावसाने ओढ दिली की शिवारातील हिरवाईबरोबरच पशुपालकांच्या चिंतेतही भर पडते.जनावरांसाठी वर्षभर चारा कुठून आणायचा,उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचा उपयोग कसा करायचा आणि मर्यादित पाण्यात हिरवा चारा कसा पिकवायचा, हे प्रश्न दुष्काळसदृश परिस्थितीत अधिक तीव्र होतात.याच प्रश्नांवर प्रत्यक्ष उपाय सांगण्यासाठी माळकरंजा येथे मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी चारा लागवड,निकृष्ट चाऱ्याचे पौष्टिक चाऱ्यामध्ये रूपांतर आणि पशुसंवर्धन विभागाच्या…

  • नवरात्रोत्सवात तुळजापुरातील वीजपुरवठा अखंडित ठेवा

    धाराशिव / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजापूर येथे राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने शहरातील विद्युत व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.महोत्सव कालावधीत तुळजापूर नगर परिषद आस्थापनांचा विद्युत पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही,याची दक्षता घेण्यासह २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.…

  • दुष्काळात प्रत्येक चाऱ्याच्या काडीचे मोल, मंगरूळच्या नवजीवन गोशाळेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    धाराशिव / प्रतिनिधी दुष्काळाच्या झळा शेतीबरोबरच मुक्या पशुधनालाही बसत असताना उपलब्ध चाऱ्याच्या प्रत्येक काडीचा शास्त्रीय आणि काटकसरीने वापर करणे महत्त्वाचे ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज ६ ऑक्टोबर रोजी मंगरूळ, ता.कळंब येथील नवजीवन गोशाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी गोशाळेतील पशुधनाची संख्या,उपलब्ध…

  • नागरिकांचे काम गावातच व्हावे,तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये – आयुक्त डॉ.किरण जाधव

    आपले सरकार केंद्रांमधून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर धाराशिव / प्रतिनिधी गावातील नागरिकाला एखाद्या शासकीय सेवेसाठी रोजगार आणि रोजचे काम सोडून तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये.त्याचे काम गावातच झाले पाहिजे आणि आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून त्याला दर्जेदार,सुलभ आणि वेळेत सेवा मिळाली पाहिजे,असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ.किरण जाधव यांनी केले.…

  • नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुका क्रीडा संकुल पार्किंगसाठी अधिग्रहित

    वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय धाराशिव / प्रतिनिधी तुळजापूर येथे ११ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी मोठी गर्दी आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन नळदुर्ग रोड येथील तालुका क्रीडा संकुल पार्किंग व्यवस्थेसाठी अधिग्रहित करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी…

  • मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी मोहीम

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सन २०२६-२७ मधील मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची पाणी नमुना तपासणी मोहीम दि. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे रासायनिक व जैविक पाणी नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.सदर…

  • विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मिळाले तंत्रज्ञानाचे पंख!

    तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन व मिनी प्रोजेक्ट प्रदर्शन धाराशिव / प्रतिनिधी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान न घेता विद्यार्थ्यांनी नवनवीन संकल्पना, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त विविध विभागांच्या वतीने विविध स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन आणि प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यांत्रिकी अभियांत्रिकी…

  • शक्तिप्रदर्शन टाळत डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

    मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने अर्ज दाखल धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण व रोजगाराच्या मुद्द्यांसह निवडणूक प्रक्रियेबाबत देशभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तिप्रदर्शन किंवा मोठा गाजावाजा न…

  • तेर येथील संभाजी नवरात्र महोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

    तेर / प्रतिनिधी तेर येथील संभाजी नवरात्र महोत्सव मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी शेखर काळे, उपाध्यक्षपदी ऋषी गोरे यांची निवड करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संभाजी नवरात्र महोत्सव मंडळ समितीच्यावतीने नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. देवीच्या मूर्ती स्थापनेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात येत असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण…